1 min read

बालपण स्कूल आश्वी च्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक राख्या बनवून आश्वी पोलीस बांधवांना बांधून साजरा केला पर्यावरण पूरक रक्षाबंधन

Loading

बालपण स्कूल आश्वी च्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक राख्या बनवून आश्वी पोलीस बांधवांना बांधून साजरा केला पर्यावरण पूरक रक्षाबंधन
बालपण स्कूल आश्वी च्या चिमुकल्यांनी आज टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ राख्या बनवून आश्वी येथील पोलीस स्टेशन ला भेट देऊन नागरिकांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असणा-या पोलीसांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाचे आवाहन केले. बालपण स्कूल गेली ८ वर्षापासून पर्यावरण रक्षणाचे विविध उपक्रम स्कूल मध्ये राबवून समाजामध्ये प्रबोधन करण्याचे काम करते. या उपक्रमासाठी बालपण स्कूल आश्वी चे सर्व शिक्षक यानी विशेष परिश्रम घेत व बालपण स्कूल च्या प्रमुख सौ सोनाली मुंढे यांनी विशेष नियोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *