स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जंयती निमित्त वृक्षारोपण
![]()
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जंयती निमित्त वृक्षारोपण लोणी काळभोर- तिर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसर ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, वनविभाग लोणी आयोजित एक लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी स्वामी विवेकानंद जंयती तसेच राजमाता जिजाऊ जंयती निमित्त भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी […]
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी….
![]()
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी…. अमळनेर प्रतिनिधी देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते.शाळेचे क्रिडा शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले तर शाळेचे मुख्याध्यापक अनिल […]
अतनुरात जिजामाता जयंती साजरी
![]()
अतनुरात जिजामाता जयंती साजरीअतनूर / प्रतिनिधीयेथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती च्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या थाटामाटात संपन्न झाली. राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला मुक्तेश्वर पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तर तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विकास पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून पूजन करण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हा चिटणीस विकास सोमुसे, शिवसेना तालुका संघटक मुक्तेश्वर पाटील, […]
उपक्रमशील शिक्षक सुधीर चौधरी सांस्कृतिक गीत गायन स्पर्धेत पुरुष गटात प्रथम…
![]()
उपक्रमशील शिक्षक सुधीर चौधरी सांस्कृतिक गीत गायन स्पर्धेत पुरुष गटात प्रथम… अमळनेर प्रतिनिधी- आज दिनांक11/1/2023 तारखेला साने गुरुजी हॉल पंचायत समिती अमळनेर येथे शिक्षक कर्मचारी अधिकारी क्रीडा स्पर्धेचे विजय संघाचे तसेच सांस्कृतिक स्पर्धेचे विजयी शिक्षक यांना अमळनेर पंचायत समिती तर्फे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला त्यात मारवड बीट अंतर्गत येणारे शिक्षक श्री सुधीर शांताराम चौधरी […]
महासूर्याची ऊर्जायणी राष्ट्रमाता जिजाऊ
‘मृत्यूकार’ विनोद अहिरे
![]()
महासूर्याची ऊर्जायणी राष्ट्रमाता जिजाऊ‘मृत्यूकार’ विनोद अहिरे इतिहासाच्या पटलावर ज्या स्त्री व्यक्तिमत्त्वाने आपल्या कर्तुत्वाने आपले नाव कोरले त्यात अग्रभागी ज्यांचं नाव घ्यावं लागेल त्या म्हणजे “राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचं.”ज्या काळात मराठीमातीत सर्वत्र मुर्दाड आणि नि:सत्व वातावरण निर्माण झालं होतं, पारतंत्र्य गुलामी बद्दल कोणाला तिटकारा वाटत नव्हता, भूमिपुत्रांना मुस्कटदाबी सहन करावी लागत होती, अस्मानी आणि सुलतानीला तोंड देता […]
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने अभिवादन..
![]()
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने अभिवादन.. अमळनेर प्रतिनिधीपूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. तर वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्रा. डॉ […]
पाडळसे प्रकल्प केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करा.. .
पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेसह संबंधित अधिकारी यांना देण्यात आले पत्र
![]()
पाडळसे प्रकल्प केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करा.. . पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेसह संबंधित अधिकारी यांना देण्यात आले पत्र अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पाडळसे प्रकल्प केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करावा बंद असलेले धरनाचे काम युद्ध पातळीवर सुरु करावे या मागणीची नोटीस पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेसह संबंधित […]
शहाजीराजेंच्या स्वराज्य संकल्पनेला
कर्तृत्वाची सलामी देणारी माँ जिजाऊ !!
![]()
शहाजीराजेंच्या स्वराज्य संकल्पनेलाकर्तृत्वाची सलामी देणारी माँ जिजाऊ !! भारत बराच काळ परकीय शत्रूचा गुलाम देश होता.. येथील मूळ संस्कृती खूप महनीय होती.. ह्या सिंधु संस्कृतीने जगाला ज्ञान देण्याचे महान काम केले आहे..युरोपात निर्माण झालेली प्रबोधनाची सुरुवात भारतात चावार्क, बुद्ध यांनी कधीपासूनच सुरु केलेली होती.. त्यांनी कर्मकांड टाळून शुद्ध विचाराची पेरणी केली.. मातृसत्ताक विचाराची पेरणी झाल्याने […]
वैज्ञानिक संकल्पनेतून समाजाला संदेश देता आला पाहिजे…
तहसीलदार
मिलिंदकुमार वाघ
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न…
![]()
वैज्ञानिक संकल्पनेतून समाजाला संदेश देता आला पाहिजे… तहसीलदारमिलिंदकुमार वाघ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत संधीचे सोने केले आहे.तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे मॉडेल तयार करून आपल्या भविष्यातील वैज्ञानिकतेकडे पाऊल टाकले आहे.जोपर्यंत आपल्या मनात प्रश्न निर्माण होत नाही तोपर्यंत संकल्पना तयार होत नाही. म्हणून […]

