नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब ता अमळनेर शाळेची शौक्षणिक सहल
![]()
शैक्षणिक सहलीतून विद्यार्थानी लूटला आनंद नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब ता अमळनेर शाळेची शौक्षणिक सहल धार्मिक , ऐतीहासीक,भौगोलीक पर्यटन स्थळी भेटी देऊन उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधीनंदीदीप माध्यामिक विद्यालय निंब ता अमळनेर या विद्यालयाची दोन दिवसीय शैक्षणिक सहल घृश्नेश्वर मंदिर, भद्रामारोती, वेरुळ लेणी, दौलताबाद किल्ला, छत्रपती संभाजीनगर दर्शन, पैठण( जायकवाडी धरण) या प्रेक्षणीय स्थळाना भेटी देऊन उत्साहात […]
मंत्री अनिल पाटील यांची नवीन वर्षात अमळनेरसाठी अनमोल भेट
![]()
मंत्री अनिल पाटील यांची नवीन वर्षात अमळनेरसाठी अनमोल भेट ताडेपुरा तलाव संवर्धनासाठी 5 कोटी 43 लाखांचा निधी,भविष्यात ठरणार पिकनिक स्पॉट अमळनेर-महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांनी नवीन 2024 वर्षाच्या प्रारंभीच अमळनेरसाठी एक नवीन अनमोल भेट दिली असून यात ताडेपुरा तलाव संवर्धनासाठी 5 कोटी 43 लाखांचा भरघोस निधी दिल्याने,या तलावाचे भाग्य […]
द दारूचा नाही तर द दुधाचा उपक्रमांतर्गत व्यसनमुक्तीचा संदेश
![]()
द दारूचा नाही तर द दुधाचा उपक्रमांतर्गत व्यसनमुक्तीचा संदेश जळगाव: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्रीय हरित सेना आणि न्यू वाघ डेअरी यांच्या संयुक्त विद्यमाने “द दारूचा नाही तर द दुधाचा” हा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. आज 31 डिसेंबर या दिवसाला तरुणाई व्यसनाधीन होऊन दारू आणि तस्सम प्रकारचे व्यसन करीत असते. परंतु “द दारूचा नाही तर […]
अमळनेरला 5 जानेवारीला होणार “कै. बाळशास्त्री जांभेकर खुली मॅरेथॉन स्पर्धा”
![]()
अमळनेरला 5 जानेवारीला होणार “कै. बाळशास्त्री जांभेकर खुली मॅरेथॉन स्पर्धा” अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील व्हाईस ऑफ मीडिया व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता.5) सकाळी नऊला पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर “कै. बाळशास्त्री जांभेकर खुली मॅरेथॉन स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम आलेल्या खेळाडूला पाच हजार रुपये रोख व प्रमाणपत्र, द्वितीय आलेल्या स्पर्धकाला तीन […]
ढेकू खुर्द ता.अमळनेर येथील तरणाई गावाच्या विकासासाठी आले एकत्र….
![]()
ढेकू खुर्द ता.अमळनेर येथील तरणाई गावाच्या विकासासाठी आले एकत्र…. गावातील तरूणांनी एकत्र येऊन “एकच ध्यास गावाचा विकास” हे ब्रीद वाक्य घेऊन केली विकास मंचाची स्थापना अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-बाहेर गावी व बाहेर देशात नोकरी, तसेच व्यवसाय करत असलेल्या ढेकू खुर्द गावातील मित्रानी एकत्र येऊन.“एकच ध्यास गावाचा विकास” हे ब्रीद वाक्य घेऊन. दि.२४/१२/२०२३ रोजी ग्राम विकास मंचाची […]
प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा लढा हाच खरा इतिहास ठरतो.
मुकुंद सपकाळे
![]()
प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा लढा हाच खरा इतिहास ठरतो.मुकुंद सपकाळेजळगांव प्रतिनिधी-समाज व्यवस्थेतील वर्षानुवर्षांपासूनची गरीब व श्रीमंतातील दरी तसेच कामगार, मजूर, श्रमिक, दलित, वंचित यावर होणारा अन्याय आणि प्रस्थापित समाज व्यवस्थेने लादलेली गुलामी या विरुद्धचा असणारा संघर्ष आणि संघर्षातून मांडली गेलेली वास्तव परिस्थिती हाच खरा इतिहास असू शकतो आणि या इतिहासातून धडे घेत विद्रोहाची मशाल हाती घेऊन आपल्याला […]
अनिल बोरनारे यांच्या कार्यावरील कॅलेंडर चे आशिष शेलारांच्या हस्ते प्रकाशन
![]()
अनिल बोरनारे यांच्या कार्यावरील कॅलेंडर चे आशिष शेलारांच्या हस्ते प्रकाशन मुंबई शिक्षक मतदारसंघातील कार्याचा दिनदर्शिकेत समावेश २० हजार शिक्षकांना होणार वाटप मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी) भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा शिक्षक नेते अनिल बोरनारे यांनी मुंबईतील शिक्षकांसाठी केलेल्या कार्यावर आधारित असलेल्या कॅलेंडरचे प्रकाशन मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. दादर येथील मुंबई प्रदेश […]
धर्माची धारणा प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी करावी.. ह भ प डॉ. रवींद्र भोळे
![]()
धर्माची धारणा प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी करावी.. ह भ प डॉ. रवींद्र भोळेउरुळी कांचन,(प्रतिनिधी):- राजस, तामस कर्माचा त्याग करून सात्विक करणे आचरावी. वेदना रहित जीवन जगण्यासाठी तसेच आत्मिक शांतीसाठी सात्विक करणे अत्यंत महत्त्वाची असतात. सात्विक कर्मामुळे अभौतिक व अलौकिक सुखप्राप्ती होऊ शकते.भौतिक जगातील सुखांची लालसा कमी होते. सात्विक कर्मे करण्यासाठी सत्वगुण धारण करावा लागतो, सात्विक कर्मे व्हावे […]
२ जानेवारी २०२३ रोजीचा आझाद मैदान (मंत्रालय) मुंबई वरील भव्य राज्यव्यापी मोर्चा यशस्वी करा-रामकृष्ण पाटील
![]()
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना दि.०२ जानेवारी २०२३ रोजीचा आझाद मैदान (मंत्रालय) मुंबई वरील भव्य राज्यव्यापी मोर्चा यशस्वी करा. अंगणवाडी कर्मचारी भगिनिनों,राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी ७ डिसेंबर २०२३ पासून बेमुदत संपावर गेल्या आहेत.हिवाळी अधिवेशनात आणि आजही राज्यभर अंगणवाडी कर्मचारी विविध आंदोलने करित शासनाचे लक्ष वेधत आहेत.परंतु सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यां सोडविण्यासाठी शासनाने आजपर्यंत कोणतीही […]
नळपट्टी वसुली करिता दोन टक्के व्याजदराचा निर्णय रद्द करा
![]()
नळपट्टी वसुली करिता दोन टक्के व्याजदराचा निर्णय रद्द करा मंत्री अनिल पाटील यांनी केल्या मुख्याधिकारीना सूचना अमळनेर-येथील नगरपरिषदेने 31 डिसेंबर 2023 नंतर नळपट्टी वसुली वर दरमहा दोन टक्के व्याजदर व त्यावर चक्रवाढ व्याज लावण्याचा निर्णय घेतला असल्याने तो तात्काळ रद्द करावा अश्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना […]

