1 min read

नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब ता अमळनेर शाळेची शौक्षणिक सहल

Loading

शैक्षणिक सहलीतून विद्यार्थानी लूटला आनंद

नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब ता अमळनेर शाळेची शौक्षणिक सहल

धार्मिक , ऐतीहासीक,भौगोलीक पर्यटन स्थळी भेटी देऊन उत्साहात संपन्न

अमळनेर प्रतिनिधी
नंदीदीप माध्यामिक विद्यालय निंब ता अमळनेर या विद्यालयाची दोन दिवसीय शैक्षणिक सहल घृश्नेश्वर मंदिर, भद्रामारोती, वेरुळ लेणी, दौलताबाद किल्ला, छत्रपती संभाजीनगर दर्शन, पैठण( जायकवाडी धरण) या प्रेक्षणीय स्थळाना भेटी देऊन उत्साहात आंनदीय मय वातावरणात संपन्न झाली शाळेतील विद्यार्थाची सुरक्षा व शासन नियमांना आधीन राहूण S T मंडळाच्या दोन बसेस सह 80 विद्यार्थो व 8 शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी होते तसेच संपूर्ण सहलीत विद्यार्थांची मुक्कामाची व भोजणाची उत्कृष्ठ व्यवस्था करण्यात आली होती
शाळेचे अध्यक्ष आबासाहेब अँड श्री राजेंद्र भगवान चौधरी मुख्याध्यापक बापूसो श्री अनिल भगवान चौधरी यांच्या परवाणगीने सहलीचे नियोजन करण्यात आले होते
सहल प्रमुख शाळेचे उपशिक्षक श्री व्ही एम चौधरीसर उप सहल प्रमुख श्री ए पी चव्हाणसर, श्री व्ही एच चौधरीसर, श्री एस एच सुतार सर, श्री ए जी पाटील सर, श्री एस वाय, शिंगाणेसर , श्री आय बी चौधरीश्री व्ही बी पाटील, श्री बी ए चौधरी या सर् सर्वाच्या योग्य मार्गदर्शनाने सहलीचे नियोजन करण्यात आले होते
सहलीत सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून आंनदी व उत्साही वातावरणातून संपन्न झाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *