लायन्स क्लब अमळनेर ने उभारली पाणपोई,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या हस्ते उदघाटन
![]()
लायन्स क्लब अमळनेर ने उभारली पाणपोई मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या हस्ते उदघाटन अमळनेर(प्रतिनिधी):-येथील लायन्स क्लब अमळनेर तर्फे मुख्य बाजारपेठेत पाणपोई उभारण्यात आली असून मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.एप्रिल महिन्यातच उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवू लागल्याने तहानलेल्या गरजूंची तहान भागवता यावी या हेतूने लायन्स क्लब अमळनेर तर्फे बाजारपेठेतील पंजाब नॅशनल बँके शेजारील चौकात पाणपोईची […]
विजय नाना पाटील आर्मी स्कूल व ज्यू कॉलेजचे अनिल पाटील साईरत्न पुरस्काराने सन्मानित…
![]()
सायं दैनिक साईमत वृत्त समूहाकडून सन 2022 -2023 चा साईरत्न पुरस्कार अमळनेर येथील विजय नाना पाटील आर्मी स्कूल व ज्यू कॉलेजचे उपक्रमशील शिक्षक श्री अनिल नथू पाटील यांना परिवारासह अप्पर जिल्हाधिकारी श्री प्रवीण महाजन, माजी माहिती आयुक्त, नागपूर श्री व्हीं डी पाटील, भुसावळ येथील प्रसिद्ध नाक, कान, घसा तज्ञ डॉ. श्री सुरेंद्र भिरूड व साईमत […]
कै.अण्णासो.सुपडू नथू सुतार यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त नशिराबाद येथे वैचारिक प्रबोधन !…
![]()
.🟪 कै.अण्णासो.सुपडू नथू सुतार यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त नशिराबाद येथे वैचारिक प्रबोधन !… जळगाव येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक विजय सुपडू लुल्हे यांचे पुज्य पिताश्री…कै .अण्णासो.सुपडू नथू सुतार ( ग्रेडेड मुख्या.)यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा निमित्ताने पुण्यस्मरण सत्यशोधक विचारावर करण्याचे योजिले आहे.जो सत्यशोधक विचार राष्ट्रपिता सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले यांनी समस्त बहुजन समाजाला दिला. सत्यशोधक समाज संघ राज्य […]
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नगरचे सीए शंकर अंदानी यांची विक्रमी नोंद
धार्मिक स्थळांसाठी सेवाभावाने केलेल्या कार्याची दखल
![]()
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नगरचे सीए शंकर अंदानी यांची विक्रमी नोंदधार्मिक स्थळांसाठी सेवाभावाने केलेल्या कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सनदी लेखपाल सीए शंकर घनश्यामदास अंदानी यांनी केलेल्या विक्रमी कामाची नोंद देशातील प्रसिद्ध इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात मंदिर, मस्जिद, चर्च आदी 364 धार्मिक स्थळांचे सेवाभावाने केलेल्या कार्याची दखल या […]
अमळनेर जैन सोशल ग्रुपची कार्यकारणी जाहीर
![]()
अमळनेर जैन सोशल ग्रुपची कार्यकारणी जाहीर अमळनेर: येथील जैन सोशल ग्रुपची सन २०२३ ची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.त्यावेळी झालेल्या समारंभात माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, मालेगाव येथूनसचिन शाहधुळे येथून,दिलीप कुचेरिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.नवीन कार्यकारणी अध्यक्ष म्हणून देवांग शाह,सचिव म्हणून सौरव जैन,खजिनदार म्हणून राजेश बेदमुथा, उपाध्यक्ष म्हणून रोनक संकलेचा, आयपीपी म्हणून दिनेश लोढा, […]
पाडसे वि का सोसायटीवर आ.अनिल पाटलांचे वर्चस्व
![]()
पाडसे वि का सोसायटीवर आ.अनिल पाटलांचे वर्चस्व संपुर्ण पॅनल विजयी झाल्याने केला आमदारांनी सत्कार अमळनेर- तालुक्यातील पाडसे येथील विकास सोसायटी वर आमदार अनिल भाईदास पाटील यांचे वर्चस्व निर्माण झाले असून त्यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.नुकतीच ही निवडणूक पार पडल्यानंतर सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत व सत्कार अनिल भाईदास पाटील यांनी केला यावेळी सोबत […]
भारतीय संविधान जगास मिळालेली अनमोल देणगी आहे -जयसिंग वाघ
![]()
भारतीय संविधान जगास मिळालेली अनमोल देणगी आहे : जयसिंग वाघ भुसावळ : – भारतीय संविधान एक आदर्श संविधान असून जगातील इतर लोकशाहीवादी देश सुद्धा आपल्या संविधानाचा संदर्भ म्हणून वापर करतात , आपले संविधान जगातील सर्वातमोठे लिखित व आदर्श लोकशाही प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने सर्वच मुल्यांचा त्यात समावेश असल्याने आपले संविधान जगास मिळालेली एक अनमोल देणगी आहे […]
सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त हेडगेवार नगर या गावी प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न !….
![]()
सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त हेडगेवार नगर या गावी प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न !…. महामानव अखिल विश्वाची मालमत्ता, त्यांना जाती – जातीत विभागू नका – सत्यशोधक मोतीराळे सर भारतातील अर्थव्यवस्थेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत – सत्यशोधक अँड रविंद्र गजरे सर धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील धरणगांव – […]
के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयास राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेत सिल्वर मेडल……
![]()
के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयास राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेत सिल्वर मेडल…… क्रीडा व युवक सेवा संचालनालय,म.रा.पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,चंद्रपुर द्वारा ता.मुल येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेत अमळनेर पैलाड येथील के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालय मधील खेळाडू सैय्यद निजामअली हसनअली यांने १९ वर्षाआतील ९२ किलो वजनगटात सहभाग घेऊन सिल्वर […]
डॉ रविंद्र भोळे ह्यांना डॉ भीमराव रामजी आंबेडकर नॅशनल प्राइड अवॉर्ड प्रदान
![]()
डॉ रविंद्र भोळे ह्यांना डॉ भीमराव रामजी आंबेडकर नॅशनल प्राइड अवॉर्ड प्रदान उरुळीकांचन: भारतरत्न डॉ बी आर आंबेडकर चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ रविंद्र भोळे ह्यांना प्रदान करण्यात आला. सामाजिक, धार्मिक, पर्यावरण, ग्राम स्वच्छता, शैक्षणीक, अपंग सेवा , अंध अपंग, मतिमंद मूकबधिर सेवा,नैसर्गिक आपत्ती कार्ये इत्यादीं क्षेत्रांतील उल्लेखनीय समर्पित […]

