वर्ष प्रतिपदानिमित्त रा.स्व संघाचे अमळनेरात पथ संचलन
![]()
वर्ष प्रतिपदानिमित्त रा.स्व संघाचे अमळनेरात पथ संचलन अमळनेर २२ मार्च येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्षाप्रतिपदे निमित्ताने पथसंचलन काढण्यात आले.त्यावेळी पथसंचलन मार्गावर रांगोळी काढलेल्या दिसल्या. नागरिकांनी संघ स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. सर्व स्वयंसेवक संघ गणवेशात उपस्थित होते.सुरवातीला आद्य सरसंघचालक प्रणाम देण्यात आल्यानंतर शाखा लागली. गजानन कॉलनी येथून सुरू झालेले संचलन शिवाजी नाट्यगृहाजवळून,मंगलमूर्ती चौक ,कचेरी […]
विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न
मंदिराच्या बांधकामासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार
आमदार अनिल पाटील
![]()
विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न मंदिराच्या बांधकामासाठी सर्वतोपरी सहकार्य करणारआमदार अनिल पाटील अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)विद्याविहार कॉलनी मध्ये महादेवाचे मंदिर होत असल्याचा मनस्वी आनंद आहे. बऱ्याच दिवसापासून कॉलनीतील भाविकांच्या मनातील इच्छा पूर्ण होईल मंदिरासाठी व मंदिराच्या सुशोभीकरणासाठी जी काही मदत लागेल त्यासाठी मी नेहमीच कटीबद्ध आहे असे आमदार अनिल पाटील यांनी विद्याविहार […]
जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधत कृष्ण गीता नगर मध्ये वृक्षारोपण
![]()
जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधत कृष्ण गीता नगर मध्ये वृक्षारोपण वृक्षारोपणाने पर्यावरणाचा समतोल राखला जातो; राजेंद्र वाघ धरणगांव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – शहरातील कृष्ण गीता नगर येथे जागतिक चिमणी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. चिमणी दिनाचे औचित्य साधून कृष्ण गीता नगरातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी डी पाटील […]
साने गुरुजी विद्यामंदिर शाळेतील दीक्षा पाटील शालेय स्पर्धा परीक्षेत ही राज्यातून सर्वप्रथम…
![]()
भारती विद्यापीठ , पुणे संचलित, शालेय स्पर्धा परीक्षा (जनरल नॉलेज) डिसेंबर-2022, या परीक्षेत आमच्या साने गुरुजी विद्यामंदिर अमळनेर , शाळेतील विद्यार्थिनी दीक्षा ज्ञानेश्वर पाटील इयत्ता 7 वी.. ही राज्यातून सर्वप्रथम आली. हीस 172/200 गुण प्राप्त झाले , A ग्रेड मिळवला. या परीक्षेत एकूण 193 विद्यार्थी शाळेतून प्रविष्ट होते . कु.दीक्षा हिचे आमच्या शाळेचे संस्थापक माननीय […]
मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुप ची खरी सामाजिक बांधिलकी गुढीपाडव्याच्या निमित्ताने 1000 वीटभट्टी कामगारांना स्नेहभोजन,आमरस, व पुरणपोळी स्नेहभोजन वाटप !
![]()
मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुप ची खरी सामाजिक बांधिलकी गुढीपाडव्याच्या निमित्ताने 1000 वीटभट्टी कामगारांना स्नेहभोजन,आमरस, व पुरणपोळी स्नेहभोजन वाटप ! ठाणे दि.२१( मनिलाल शिंपी)जे का रंजले गांजले,त्यासी म्हणे जो आपुले!तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा!!या उक्ती प्रमाणेगुढीपाडव्याच्या निमित्ताने भिवंडी, कल्याण, डोंबिवली येथील वीट भट्टी कामगारांना मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या ग्रुपच्या वतीने स्नेहभोजन,आमरस,व पुरणपोळी […]
पाडळसरे येथे आमदार अनिल पाटील यांच्याहस्ते तीन कोटींचा विकास कामांचे भूमिपूजन
![]()
पाडळसरे येथे आमदार अनिल पाटील यांच्याहस्ते तीन कोटींचा विकास कामांचे भूमिपूजन प्रतिनिधी | पाडळसरे तापी नदीवरील पाडळसरे धरणामुळे विस्थापित झालेल्या नवीन पुनर्वसित गावठाणात पाणी पुरवठा योजना ,अंगणवाडी ,रस्ता व मुख्य गाव दरवाजा असे तीन कोटी रुपयांचा निधीची तरतूद असलेल्या विकास कामांचे आमदार अनिल पाटील व सरपंच शुभांगी पाटील यांच्या यांच्याहस्ते कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आलेविस्थापित […]
.डॉ. पाकीजा पटेल यांना खानदेश कन्या बहिणाबाई पुरस्कार जाहीर.
![]()
प्रा.डॉ. पाकीजा पटेल यांना खानदेश कन्या बहिणाबाई पुरस्कार जाहीर. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील आदर्श गाव राजवडच्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, शिक्षक नेत्या, आदर्श मुख्याध्यापिका प्रा. डॉपाकीजा उस्मान पटेल यांना खानदेश कन्या व महिला विकास मंडळ जळगाव यांच्याकडून खानदेश कन्या बहिणाबाई पुरस्कार 2023 प्रदान करण्यात येणार आहे. तसे निवडपत्र त्यांना प्राप्त झाले आहे.26 मार्च जळगाव येथे भव्य […]
गुणवत्तापूर्ण वस्तू व सेवा मिळण्यासाठी ग्राहकांनींच जागृत होऊन आग्रही राहिले पाहिजे- बालासाहेब शिंदे
![]()
गुणवत्तापूर्ण वस्तू व सेवा मिळण्यासाठी ग्राहकांनींच जागृत होऊन आग्रही राहिले पाहिजे; बालासाहेब शिंदे/ प्रतिनिधी१९८६ पेक्षा २०१९ चा ग्राहक संरक्षण कायदा ग्राहक आणि उत्पादक यांची व्याख्या बदलणारा आहे. कायदा ग्राहकांसाठी सद्यस्थितीत तरी दिलासा देणारा वाटत आहे. भविष्यातील तांत्रिक बदल, बदलणारे धोरण, कायद्याची अंमलबजावणी यावरच या कायद्याचे महत्व ठरणार आहे. गुणवत्तापूर्ण वस्तू व सेवा मिळण्यासाठी ग्राहकांनींच जागृत […]
पाडळसरे धरणाला फक्त 100 कोटी मिळाल्याने अधिवेशनात गरजले आमदार अनिल पाटील
![]()
पाडळसरे धरणाला फक्त 100 कोटी मिळाल्याने अधिवेशनात गरजले आमदार अनिल पाटील सुधारित मान्यतेचा प्रस्तावही राखून ठेवल्याने व्यक्त केली नाराजी अमळनेर-महाविकास आघाडी सरकारच्या काळात सिंचनाकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात आले, माझ्या मतदारसंघातील निम्न तापी पाडळसरे प्रकल्पाला 2 वर्षात 245 कोटींची भरीव मदत केली,मात्र या सरकारने आमच्या धरणाला केवळ 100 ची तरतूद करून मोठा अन्याय केला असल्याची भावना […]
राज्यातील शिक्षकांना, शिक्षकेत्तर, शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांना जुनी पेंशन देण्यास तत्वता: मान्यता शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हाञे सरांच्या आणि संगिताताई शिंदे शिक्षण संघर्ष संघाचा प्रयत्नांना यश
![]()
राज्यातील शिक्षकांना, शिक्षेकतर, शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांना जुनी पेंशन देण्यास तत्वता: मान्यता शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हाञे सरांच्या आणि संगिताताई शिंदे शिक्षण संघर्ष संघाचा प्रयत्नांना यश मुंबई ठाणे( मनिलाल शिंपी ) शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हाञे सरांच्या आणि संगिताताई शिंदे शिक्षण संघर्ष संघ यांच्या प्रयत्च्नाने राज्यातील शिक्षकांना, शिक्षेकतर, शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांना जुनी पेंशन देण्यास तत्वता: मान्यता […]

