अमळनेर शहरातील जिनगर गल्ली येथे मोबाईल पाहण्यावरुन
किरकोळ वाद झाल्याने दोन गट जमुन शाब्दीक वाद झाल्याचे कारणावरुन हिन्दु व मुस्लिम गटामध्ये दगडफेक…
![]()
अमळनेर शहरातील जिनगर गल्ली येथे मोबाईल पाहण्यावरुनकिरकोळ वाद झाल्याने दोन गट जमुन शाब्दीक वाद झाल्याचे कारणावरुन हिन्दु व मुस्लिम गटामध्ये दगडफेक… अमळनेर शहरात संचारबंदी लागू… तीन दिवसांसाठी संचारबदी लागु पोलीस अधिक्षक एम. राज कुमार यांची भेट,अफवांवर विश्वास ठेवू नका,शहरात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे केले आवाहन.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)सीसीटीएनएस गुरनं 214/2023, भा. द. वि. कलम 307, […]
महाराष्ट्रातील राजकीय फेरबदल.
आव्हानास सारे नेते सज्ज !
![]()
महाराष्ट्रातील राजकीय फेरबदल.आव्हानास सारे नेते सज्ज ! राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्त. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळेंची निवड; तरवर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड, भाई जगताप यांची उचलबांगडी. निवडणूका जवळ येऊन ठेपल्या आहेत व राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील सत्तांतरामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. घटनाबाह्य सरकार […]
कसोटी विश्व अजिंक्यपद फायनल
कडेलोट करून हद्दपार केलेला अजिंक्यच अखेर मदतीला धावला !
![]()
कसोटी विश्व अजिंक्यपद फायनलकडेलोट करून हद्दपार केलेला अजिंक्यच अखेर मदतीला धावला ! डब्ल्यूटीसी फायनलच्या सुरुवातीच्या दोन दिवसात केवळ एकच संघ सामन्यात वर्चस्व मिळवून होता आणि तो म्हणजे ऑस्ट्रेलिया. खेळाच्या सर्वच क्षेत्रात करामत करताना ऑस्ट्रेलियाने सामन्यावर घट्ट पकड मिळविली होती. त्यावेळी वाटत होते की, सामना व विश्वकरंडक ऑस्ट्रेलिया तिसऱ्या दिवशीच खिशात घालणार. मात्र तसे होणे नव्हते. […]
अमळनेरला काही समाजकंटकांकडून शांततेचा भंग केल्याप्रकरणी12 जुन पर्यंत संचारबंदीचे आदेश
![]()
अमळनेरला रात्री मुलांच्या भांडण्यातून दोन गटात दगडफेक अमळनेरला काही समाजकंटकांकडून शांततेचा भंग केल्याप्रकरणी12 जुन पर्यंत संचारबंदीचे आदेश अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)दि. 09/06/2023 रोजी रात्री 9.00 वाजता अमळनेर शहरात काही समाजकंटकांनी दगडफेक केली त्यामुळे दोन समाजातील लोक आपसात भिडले व परस्परांवर दगडफेक करण्यात आली.सदरची दगडफेक झाल्याची खात्री झालेली असल्याने अमळनेर शहरात शांतता भंग झाली आहे. तसेच शहरातकायदा […]
अमळनेरला महसूल इमारत आणि प्रशासकीय इमारतीचा प्रश्न चांगलाच चिघळला असून आमदारांच्या आंदोलनाला विविध संघटना व पक्षांचा जाहीर पाठिंबा
![]()
अमळनेरला महसूल इमारत आणि प्रशासकीय इमारतीचा प्रश्न चांगलाच चिघळला असून आमदारांच्या आंदोलनाला विविध संघटना व पक्षांचा जाहीर पाठिंबा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) : महसूल इमारत आणि प्रशासकीय इमारतीचा प्रश्न चांगलाच चिघळला असून आमदारांच्या आंदोलनाची तीव्रता वाढू लागली आहे. विविध पक्ष ,सामाजिक संघटना व संस्थांचाही सक्रिय पाठिंबा मिळत आहे.जुन्या पोलीस कवायत मैदानावर प्रशासकीय इमारतमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची […]
गंधमुक्तीच्या कार्यक्रम आटपून घरी येत असतांना नवलनगर जवळ कार पुलाखाली कोसळल्याने अमळनेरचे तीन ठार व चार जखमी
![]()
नवलनगरजवळ कार पुलाखाली कोसळल्याने अमळनेरचे तीन ठार, चार जखमी गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून येत होते घरी अमळनेर : नाशिकडून अमळनेरकडे भरधाव वेगाने जाणारी चारचाकी धुळे तालुक्यतील नवलनगर जवळील छोट्या पुलाखाली कोसळून झालेल्या अपघातात अमळनेरचे तीनजण ठार झाले. तर चारजण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास झाला. सरलाबाई पंडीत पाटील (वय ४५), मीनाबाई राजेंद्र […]
मौर्य क्रांती संघ व सकल धनगर समाजाच्यावतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा अमळनेरात गौरव
![]()
मौर्य क्रांती संघ व सकल धनगर समाजाच्यावतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा अमळनेरात गौरव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने २३ कर्तृत्ववान महिला सन्मानित अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) येथील मौर्य क्रांती संघ व सकल धनगर समाजाच्यावतीने सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २३ महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. डि.ए.धनगर […]
आमदार अनिल पाटलांच्या आंदोलनाला विविध पक्ष सामाजिक संघटनाचा मिळतोय पाठिंबा
![]()
अमळनेर : महसूल इमारत आणि प्रशासकीय इमारतीचा प्रश्न चांगलाच चिघळला असून आमदारांच्या आंदोलनाची तीव्रता वाढू लागली आहे. विविध पक्ष ,सामाजिक संघटना व संस्थांचाही सक्रिय पाठिंबा मिळत आहे.जुन्या पोलीस कवायत मैदानावर प्रशासकीय इमारतमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी अडचण दूर होणार आहे. बसस्थानकाजवळच विविध कार्यालये एकाच ठिकाणी असल्याने कामे होऊन शेतकरी बाजार करून सहज परत जाऊ […]
श्रीराम विद्यालयात शालेय साहित्याचे वाटप
![]()
श्रीराम विद्यालयात शालेय साहित्याचे वाटपजळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव येथील श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरून येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून युवती जिल्हाध्यक्ष अभिलाषा भिला रोकडे यांच्यातर्फे शालेय साहित्याचे वाटप शुक्रवार दि. १० जून रोजी करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक योगदान म्हणून हा […]
दलित पँथरच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाला अखेर मिळाला न्याय..
![]()
दलित पँथरच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाला अखेर मिळाला न्याय.. सातारा, दि. ८ :- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दलित पँथरने सुरू केलेल्या आमरण उपोषणच्या लढ्यास अखेर न्याय मिळाला. यासंबंधी सविस्तर वृत्त असे, दलित पँथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डाॅ.घनश्याम भोसले यांच्या नेतृत्वाखाली दलित पँथर संघटनेच्यावतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद नंदकुमार लोखंडे यांनी म्हसवड नगरपरिषदेच्या […]

