18 May, 2026

जपानमध्ये शिक्षक( गुरूंना ), राष्ट्रपिता प्रमाणे सन्मान, अनन्यसाधारण महत्व,.

Loading

जपानमध्ये शिक्षक( गुरूंना ), राष्ट्रपिता प्रमाणे सन्मान, अनन्यसाधारण महत्व,. जपानमध्ये शिक्षक दीन (टीचर्स डे)माहित नाही, जापानमध्ये ‘टीचर्स डे’ नाही, हे माहीत झाल्यावर आश्चर्यचकित होऊन मी एका सहकाऱ्याला विचारले. तो म्हणाला: आमच्याकडे ‘टीचर्स डे’ असा अस्तित्व नाही.माझ्या मनात एक विचार आला. “एक देश जो आर्थिक, विज्ञान आणि तंत्रज्ञानात खूप अग्रगण्य आहे, तो शिक्षकांप्रती आदर दर्शविण्यासाठी ‘शिक्षक […]

1 min read

अमळनेरला अनिलदादाच्या रूपाने मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव…

Loading

अमळनेरला अनिलदादाच्या रूपाने मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार अनिलदादा भाईदास पाटील यांनी तालुक्याच्या विकासासाठी ते नेहमीच कटिबद्ध राहिले व विविध विकास कामे केली. आम्हाला शहराचा विकासासाठी काही दिवसापूर्वीच त्यांनी पोलीस वसाहत नूतनीकरणासाठी आंदोलन करत जनतेने पाठिंबा दिल्यामुळे त्यांना त्या आंदोलनात यश मिळाले व काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादीचा राज्य […]

1 min read

डॉ.शंकर अंदानी यांना कृषी प्रेरणा जीवन गौरव पुरस्काराने गौरव

Loading

डॉ.शंकर अंदानी यांना कृषी प्रेरणा जीवन गौरव पुरस्काराने गौरव ॲग्रोकेअर कृषिमंच व कृषीभूषण ग्रोवर्स प्रोड्यूसर कंपनी लि. नाशिक प्रस्तुत . कृषि दिन व ॲग्रोकेअर कृषिमंच च्या १६ व्या वर्धापन दिन निमित्ताने महाराष्ट्रातील कृषि उद्योजक व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी AGRIBIZ CONNECT 2023-१६ वा वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार २०२३ वितरण सोहळा नाशिक येथे पार पडला.आत्महत्याग्रस्त शेतकरी […]

1 min read

९७ व्या अ.भा. मराठी साहित्य संम्मेलनासाठी बोधचिन्ह
पाठविण्याचे आवाहान

Loading

९७ व्या अ.भा. मराठी साहित्य संम्मेलनासाठी बोधचिन्हपाठविण्याचे आवाहान अमळनेर प्रतिनिधीअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाव्दारे ९७ वे अखिलभारतीय मराठी साहित्य संमेलन हे २ ते४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान, अमळनेरजि.जळगांव येथील प्रताप महाविद्यालयात होऊ घातले आहे. या संमेलनाच्या बोधचिन्हासाठी खान्देशातील चित्रकारांना मराठी वाङ्मय मंडळ अमळनेर च्यावतीने आवाहन करण्यात येत आहे की, संमेलनासाठी बोधचिन्हाची निमिर्तीकरावयाची आहे.यासाठी खान्देशातील कलावंताकडून “खान्देशी […]

1 min read

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Loading

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष बातमीपत्र): विधानसभेचे सदस्य श्री. अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये श्री. छगन चंद्रकांत भुजबळ, श्री. दिलीप दत्तात्रय […]

1 min read

औषधांसह ‘ अत्मियता ‘ हे डॉक्टरांचे व्यवसाय सूत्र असावे : शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी

Loading

औषधांसह ‘ अत्मियता ‘ हे डॉक्टरांचे व्यवसाय सूत्र असावे : शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी डॉक्टर्स डे निमित्त सत्यशोधक समाज संघातर्फे शहरातील डॉक्टरांचे सत्कार ]औषधांसह ‘ आत्मियता ‘ हे डॉक्टरांचे व्यवसाय सूत्र असावे असे भावनिक आवाहन शिक्षणतज्ज्ञ तथा प्रसिद्ध साहित्यिक चंद्रकांत भंडारी यांनी केले.राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्ताने सत्यशोधक समाज संघ व भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी […]

1 min read

महाराष्ट्रात राजकीय भूकंप

Loading

महाराष्ट्रात राजकीय भूकंप (मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी ज्यांच्याकडे कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती ते प्रफुल्ल पटेल देखील आता राजभवनावर दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 आमदारांचा पाठिंबा अजितदादा पवार यांना आहे. पाठिंब्याचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनावर पोहोचले […]

1 min read

खान्देश शिक्षण मंडळाच्या फार्मसी महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

Loading

खान्देश शिक्षण मंडळाच्या फार्मसी महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल अमळनेर: नगरातील खान्देश शिक्षण मंडळ अंतर्गत असलेल्या सर्वच शाळा व कॉलेज यांनी शिक्षण क्षेत्रात सर्वोत्कृष्ट ज्ञान व सर्वोत्कृष्ट निकाल देवून आपली एक आगळीवेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. खा. शि. मंडळाचा विद्यार्थी म्हणून निश्चित येथील विद्यार्थ्यांना संबंधित क्षेत्रात सन्मानपूर्वक नजरेने पाहीले जाते. याच परंपरेतील खा. शि. मंडळ संचालित स्व. […]

1 min read

समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात जखमींची विचारपूस बुलढाणा, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल. त्यांच्या सूचनांनुसार उपाययोजना प्राधान्याने अंमलात आणण्यात येतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. समृद्धी महामार्गावरील देऊळगाव राजानजीक खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा शुक्रवारी (३० […]

1 min read

समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त ,मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर

Loading

समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर मुंबई, दि. 1 – बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?