राज्यातील शैक्षणिक समस्या तातडीने सोडवण्यासाठी शिक्षण मंत्र्यांशी चर्चा. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी राज्यातील शैक्षणिक समस्या तातडीने सोडवाव्यात:: शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मागणी
![]()
राज्यातील शैक्षणिक समस्या तातडीने सोडवण्यासाठी शिक्षण मंत्र्यांशी चर्चा. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी राज्यातील शैक्षणिक समस्या तातडीने सोडवाव्यात:: शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मागणीमुंबई:ठाणे ( मनिलाल शिंपी ) 20% अनुदान मंजूर झालेल्या शाळेत अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या व पवित्र पोर्टल अगोदर नियुक्ती केलेल्या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता नसलेल्या शिक्षकांना 10 जून 2022 च्या शासन निर्णयातील […]
मौजे चौबारी येथे विविध विकास कामांचे थाटात भूमिपूजन व लोकार्पण
![]()
मौजे चौबारी येथे विविध विकास कामांचे थाटात भूमिपूजन व लोकार्पण अमळनेर-तालुक्यातील मौजे चौबारी येथे मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मा.जिल्हा परिषद सदस्य सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते थाटात पार पडला.या प्रसंगी कामगार नेते एल.टी. पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रापंचायत सदस्य यांच्या […]
नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
![]()
नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अमळनेर प्रतिनिधी : नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्याने संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन येथील विजय पाटील यांनी पोलिसात दिले. निवेदनात म्हटले आहे की,अमळनेर शहरातील एक दक्ष नागरिक म्हणून लेखी तक्रार करीत आहे की, सध्या बऱ्याच महिन्यांपासून अमळनेर शहरामध्ये मोकाट व […]
मौजे गलवाडे बुद्रुक येथे 68 लक्षच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे थाटात भूमीपूजन
![]()
मौजे गलवाडे बुद्रुक येथे 68 लक्षच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे थाटात भूमीपूजन विविध विकास कामांचेही सौ जयश्री पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन अमळनेर-तालुक्यातील मौजे गलवाडे बुद्रुक येथे नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशन अंतर्गत मंजुर झालेल्या 68 लक्षच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे थाटात लोकार्पण मा.जिल्हा परिषद सदस्य सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.याचवेळी विविध […]
मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे रामरावदादा पाटील आश्रमशाळेच्या सुमारे शंभरावर विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी; नवजीवन पॅथॉलॉजी लॅबचे सहकार्य!
![]()
मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे रामरावदादा पाटील आश्रमशाळेच्या सुमारे शंभरावर विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी; नवजीवन पॅथॉलॉजी लॅबचे सहकार्य! धुळे : माळमाथा परिसरातील जैताणे-निजामपूर (ता.साक्री) येथील मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त रामरावदादा पाटील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या सुमारे शंभरावर विद्यार्थी-विद्यार्थिनींची नुकतीच मोफत रक्तगट तपासणी करण्यात आली. मातोश्री सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी […]
ओबीसींच्या न्याय हक्कासाठी जास्तीत जास्त संख्येने ओबीसी मेळाव्याला उपस्थित रहावे – डॉ.यशवंत सोरे
![]()
ओबीसींच्या न्याय हक्कासाठी जास्तीत जास्त संख्येने ओबीसी मेळाव्याला उपस्थित रहावे – डॉ.यशवंत सोरे भिवंडी दि. ११.(स्व.रा.तो) ओबीसी महासंघ ठाणे जिल्हा यांच्यावतीने ओबीसी निर्धार महामेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक १७/१२/२०२३ रोजी दुपारी ३.३० वाजता ग्रामपंचायत सोनाळे क्रीडांगणआगरी महोत्सव मैदान ठाणे नाशिक बायपास येथे करण्यात आले आहे,ओबीसींच्या न्याय हक्कासाठी जास्तीत जास्त संख्येने ओबीसी मेलाव्याळा उपस्थित रहावे असे आवाहन […]
पंचायत समितीचे माजी उपसभापती भिकेश पाटील सामाजिक क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित…
![]()
युवा उदयोजक भिकेश पाटील सामाजिक क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित… अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर पंचायत समितीचे उपसभापती व भाजपचे जिल्हा सरचिटणीस व युवा उद्योजक भिकेशभाऊ पावबा पाटील यांनी कोरोना काळामध्ये सुद्धा आपली सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे.. तळागाळातील उपेक्षित लोकांना मदतीचा हात दिला आहे.तालुक्यात अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून त्यांनी अनेक झाडे जगवलेली आहेत व एक घर, एक झाड हा उपक्रम […]
कोकण टीडीएफच्या सचिवपदी सागर पाटील
![]()
कोकण टीडीएफच्या सचिवपदी सागर पाटील महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) च्या कोकण विभागीय सचिव पदी रत्नागिरी जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या रत्नागिरी येथे झालेल्या सभेमध्ये संघटनेचे राज्य अध्यक्ष माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी या निवडीबाबत अधिकृत घोषणा केली. यावेळी राज्य संघटनेचे सचिव हिरालाल पगडाल, नाशिक […]
अमळगांव येथील सेवानिवृत्त प्राचार्य बाळासाहेब देशमुख यांचा अनोखा उपक्रम
![]()
बी. डी. देशमुख सरांचा अनोखा छंद…. अमळगाव येथील सेवानिवृत्त प्राचार्य बाळासाहेब देशमुख सर हे दरवर्षी गणेशोत्सव साजरा करताना घरीच शाळू मातीचा वापर करून गणपती बाप्पाची मुर्ती बनवितात. बाप्पाच्या आकर्षक सजावटीसाठी तत्कालीन परिस्थितीवर आधारित डेकोरेशन करतात. इंजेक्शनच्या लहान, मध्यम व मोठ्या बाटल्यांचा वापर करून देवालय बनविणे . नारळाच्या करवंटी पासून वेगवेगळ्या आकर्षक आकारांची निर्मिती करणे. यासह […]
वाढदिवस विशेष….
युवा नेतृत्व भिकेशभाऊ पाटील
![]()
वाढदिवस विशेष….युवा नेतृत्व भिकेशभाऊ पाटील अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)काही माणसे मनाने फार स्वच्छ व प्रामाणिक असतात.. आपण समाजाचे देणे लागतो ही एक सामाजिक बांधिलकी ठेवून आपल्या हातून जेवढी समाजसेवा होईल तेवढे ते करण्यासाठी नेहमीच धडपड करत असतात असे धडपड करणारे व समाजसेवेची जाण असणारे युवा सामाजिक कार्यकर्ते भाऊसो भिकेश पावबा पाटील होय..जीवनाच्या प्रवासात अनेक लोकांच्या भेटीगाठी […]

