.‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोक ,निळकंठ बऱ्हाटे यांचे निधन : आज अंत्ययात्रा
![]()
दै.‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोकनिळकंठ बऱ्हाटे यांचे निधन : आज अंत्ययात्राजळगाव : प्रतिनिधीयेथील पिंप्राळ्यातील ७, सूर्या अपार्टमेंटमधील रहिवासी तथा दै.‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांचे पिताश्री निळकंठ अवसू बऱ्हाटे (वय ८६) यांना रविवारी, २३ जून २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास देवाज्ञा झाली. त्यांची अंत्ययात्रा आज रात्री ८.३० वाजता त्यांच्या राहत्या घरुन निघेल. त्यांच्या पार्थिवावर […]
आदर्श सोसायटीत शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत
![]()
आदर्श सोसायटीत शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत कपिल पाटील यांची घणाघाती टीका (मुंबई विशेष प्रतिनिधी) :शिक्षण सेवक आणि कंत्राटीपद्धत आणून शिक्षकांचे नुकसान करणारे आणि आदर्श सोसायटीत कारगिल शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत, अशी घणाघाती टीका मावळते शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे. कपिल पाटील यांनी मुंबई शिक्षक मतदार […]
आचार्य श्री महाश्रमणजी यांचे अमळनेरला आगमन , भव्य रॅली , प्रवचन श्री मंगळग्रह देवतेचे घेतले दर्शन
![]()
आचार्य श्री महाश्रमणजी यांचे अमळनेरला आगमन , भव्य रॅली , प्रवचन श्री मंगळग्रह देवतेचे घेतले दर्शन अमळनेर : स्व-पर कल्याणासाठी पदयात्रा करणारे युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी यांचे २३ जून रोजी सकाळी ९ वाजता येथे आगमन झाले . त्यांच्या स्वागत व दर्शनासाठी देशभरातून येथे शेकडो भाविक आले होते.येथील ख्यातनाम मंगळग्रह मंदिरातील श्री मंगळग्रह देवतेचे दर्शन घेऊन […]
शिक्षक आमदारकीचे उमेदवार किशोर दराडे 1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त्य कर्मचाऱ्यांन जुनी पेन्शन मिळून देणार..
![]()
शिक्षक आमदारकीचे उमेदवार किशोर दराडे शिक्षकांना जुनी पेन्शन मिळून देणार.. अमळनेर प्रतिनिधी-१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेले राज्यातील 26000 हजार पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांना शिक्षक आमदारकीचे उमेदवार किशोर दराडे जुनी पेन्शन मिळून देतील अशीच सध्या चर्चा शिक्षकांमध्ये सुरू आहे..राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अगोदरच जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे.. पुढच्या महिन्यात सुप्रीम […]
अमळनेर येथे संत निरंकारी मंडळ तर्फे रक्तदान शिबीर संपन्न
![]()
अमळनेर येथे संत निरंकारी मंडळ तर्फे रक्तदान शिबीर संपन्न अमळनेर (प्रतिनिधी): 23 जुन 2024: युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांच्या स्मृति प्रित्यर्थ त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत संत निरंकारी चँरीटेबल फाउंडेशन दिल्ली शाखा अमळनेर च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी देखील धुळे झोन 36-बी अंतर्गत अमळनेर येथील सिंधी काँलनी मध्ये स्थीत संत निरंकारी सत्संग भवन चोपड़ा रोड सिंधी कॉलोनी अमळनेर […]
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त-“आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज”
![]()
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त-“आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज” 19 व्या शतकाची सुरुवात सत्यशोधक समाज व्यवस्थेच्या छत्र छाये खाली सुरू झाली. न्याय, समता, बंधुता,चे स्वप्न पाहणे या समाजाने सुरू केले. अशा वेळी जाती- व्यवस्थेचा विनाश होत नाही तोपर्यंत सामाजिक न्याय ,समता प्राप्त होणार नाही .हा विचार घेऊन येणारे छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26/6/ 1874 […]
महाराष्ट्र फाऊंडेशनच्या माध्यमातून व ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीच्या सहकार्याने करियर कौन्सिलिंग, स्पोकन इंग्लिश कोर्स व अभ्यासिका वर्गाचा सत्कोंडी येथे शुभारंभ
![]()
महाराष्ट्र फाऊंडेशनच्या माध्यमातून व ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीच्या सहकार्याने करियर कौन्सिलिंग, स्पोकन इंग्लिश कोर्स व अभ्यासिका वर्गाचा सत्कोंडी येथे शुभारंभ ज्ञानदीप सार्वजनिक वाचणालय सत्कोंडी येथे नुकतेच महाराष्ट्र फाऊंडेशनच्या माध्यमातून व ग्रुप ग्रामपंचायतीच्या सहकार्याने करिअर कौन्सिलिंग, स्पोकन इंग्लिश कोर्स व अभ्यासिका वर्गाचा शुभारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी जे.एस.डब्यु एनर्जीचे श्री अनिल दधिच म्हणाले, सत्कोंडी गाव हे […]
धरणगावातील युवकांचा बारामती अभ्यास दौरा यशस्वी…
![]()
धरणगावातील युवकांचा बारामती अभ्यास दौरा यशस्वी… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव — येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा गावातील युवकांनी माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीचा अभ्यास दौरा यशस्वीरीत्या संपन्न केला.याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेती क्षेत्राची पंढरी समजल्या जाणाऱ्या बारामतीचे वैभव प्रत्यक्ष बघता यावे या उद्देशाने जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आप्पासाहेब […]
महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पिंपळी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्ताने योग शिबिराचे आयोजन……
![]()
महात्मा फुले माध्यमिक विद्यालय. पिंपळी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्ताने योग शिबिराचे आयोजन……संस्थेचे पदाधिकारी, गावाला आरोग्य सेवा देणारे …आदरणीय दादासाहेब .श्री डॉ. जीवनलाल जाधव… यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक चांगल्या सवयी, तंदुरुस्त शरीराची गुरुकिल्ली म्हणजे योग, आणि जीवनातील योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना स्पष्ट केले… याप्रसंगी प्राणायाम विषयावर श्री दिनेश सावळे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाचे सेवानिवृत्त […]
प्रागतिक समविचारी संघटनांना उत्तर महाराष्ट्रीय बैठकीत सहभागाचे आवाहन—संस्था समन्वय मंच
![]()
प्रागतिक समविचारी संघटनांना उत्तर महाराष्ट्रीय बैठकीत सहभागाचे आवाहन—संस्था समन्वय मंच सर्व साथीनो, जिंदाबाद ! नुकत्याच झालेली लोकसभा निवडणुक आणि पुढे येवु घातलेल्या महाराष्ट्र विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समविचारी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी,भविष्यात एकजूटीने कामकरण्यासाठी प्रागतिक समविचारी संघटना- संस्था समन्वय मंच (सिव्हील सोसायटी) उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठक येत्या रविवारी, २३ जुन २०२४ रोजी सकाळी […]

