1 min read

प्रागतिक समविचारी संघटनांना उत्तर महाराष्ट्रीय बैठकीत सहभागाचे आवाहन—संस्था समन्वय मंच

Loading

प्रागतिक समविचारी संघटनांना उत्तर महाराष्ट्रीय बैठकीत सहभागाचे आवाहन—संस्था समन्वय मंच

सर्व साथीनो, जिंदाबाद ! नुकत्याच झालेली लोकसभा निवडणुक आणि पुढे येवु घातलेल्या महाराष्ट्र विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समविचारी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी,भविष्यात एकजूटीने कामकरण्यासाठी प्रागतिक समविचारी संघटना- संस्था समन्वय मंच (सिव्हील सोसायटी) उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठक येत्या रविवारी, २३ जुन २०२४ रोजी सकाळी १० वाजेपासून साने गुरुजी विद्यालय, धुळे रस्ता, अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. आपण निमंत्रित आहात. कृपया दिवस, वेळ राखुन ठेवा आणि सहभागी व्हा अशी विनंती.
संयोजन व्यवस्थेसाठी आपण येत असल्याचा निरोप द्यावा. मा.संदीप घोरपडे सर.
संपर्क : 09422279710, 08275054310.
मा.अविनाश पाटील.
संपर्क- 9422790610, 8975130609.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *