1 min read

शिक्षक आमदारकीचे उमेदवार किशोर दराडे 1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त्य कर्मचाऱ्यांन जुनी पेन्शन मिळून देणार..

Loading

शिक्षक आमदारकीचे उमेदवार किशोर दराडे शिक्षकांना जुनी पेन्शन मिळून देणार..

अमळनेर प्रतिनिधी-१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेले राज्यातील 26000 हजार पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांना शिक्षक आमदारकीचे उमेदवार किशोर दराडे जुनी पेन्शन मिळून देतील अशीच सध्या चर्चा शिक्षकांमध्ये सुरू आहे..
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अगोदरच जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे.. पुढच्या महिन्यात सुप्रीम कोर्टामध्ये पेन्शन बाबत सुनावणी आहे शासन लवकरच सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर करेल असे शिक्षक निवडणूकीचे उमेदवार दराडे यांनी सांगितले
एवढ्या एक-दोन महिन्यात पेन्शन पिडीत कर्मचाऱ्यांचा प्रश्न निकाली काढतील अशी आशा पेन्शन पिडीत कर्मचा-यांना आहे..
शिक्षक आमदारकीचे उमेदवार किशोर दराडे यांनी एक शपथ घेतली आहे जोपर्यंत माझ्या समस्त शिक्षक बंधू-भगिनींना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही तोपर्यंत मी पेन्शन घेणार नाही असे एकमेव शिक्षक आमदार किशोर दराडे आहेत.. त्यांनी अआजतागायत शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत..
आमदार किशोर दराडे यांनी पाच जिल्ह्यातील शाळा भौतिक सुविधांनी सक्षम व्हावे तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीही त्यासाठी सुमारे 6 हजार शाळांना वीस कोटी रुपये निधीतून ऑल इन वन संगणक झेरॉक्स प्रिंटर पुस्तके पदवी मायक्रोस्कोप आदी साहित्यांचे वाटप केले आहे.. शिक्षकांचे राष्ट्रीयीकृत बँकेतून पगार व्हावे यासाठी त्यांनी आंदोलन करत त्यांना यश मिळाले आहे. शिक्षक आमदारकीमध्ये अनेक उमेदवार आहेत पण किशोर दराडे यांची काम करण्याची पद्धत कौतुकास्पद आहे.
म्हणून नाशिक विभागातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक बंधू-भगिनींनी किशोर भिकाजी दराडे यांना पहिल्या पसंतीचे बहुमूल्य मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *