महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पिंपळी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्ताने योग शिबिराचे आयोजन……
![]()

महात्मा फुले माध्यमिक विद्यालय. पिंपळी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्ताने योग शिबिराचे आयोजन……
संस्थेचे पदाधिकारी, गावाला आरोग्य सेवा देणारे …
आदरणीय दादासाहेब .श्री डॉ. जीवनलाल जाधव… यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक चांगल्या सवयी, तंदुरुस्त शरीराची गुरुकिल्ली म्हणजे योग, आणि जीवनातील योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना स्पष्ट केले…
याप्रसंगी प्राणायाम विषयावर श्री दिनेश सावळे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यालयाचे सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक पी एस चव्हाण सर यांनी योगासनांचे प्रात्यक्षिकं व योग गीताचे गायन केले
मुख्याध्यापक श्री विकास शेलकर सर यांनी
पृथ्वीचे उत्तरायण , दक्षिणायण स्थितीचे भौगोलिक सखोल स्पष्टीकरण व मार्गदर्शन केले
विद्यालयात आमंत्रित मार्गदर्शक मान्यवरांचे
आभार मानून मुख्याध्यापकांनी सन्मान केला.
.
सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी योग शिबिरात सहभाग घेतला..

