25 May, 2026

मराठा समाजाच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध-मंत्री अनिल पाटील

Loading

मराठा समाजाच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध-मंत्री अनिल पाटील मराठा समाजातर्फे मंत्री महोदयांसह विविध गुणवंत व नूतन पदाधिकाऱ्यांचा झाला सत्कार समारंभ अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-महाराष्ट्राच्या काळ्या मातीत जन्मतो आणि या मातीत जो इमानाने रोबतो तो म्हणजे मराठा,ज्ञानी व संयमी असतो तो म्हणजे मराठा,न्याय समता आणि बंधुता म्हणजे मराठा आणि हीच ओळख मराठा म्हणून राहिल्यास जातीपातीचा प्रश्न कधी राहणार […]

1 min read

शिवव्याख्याते खान्देश पुत्राचे दिल्ली महाराष्ट्र सदनात दोन दिवस व्याख्यान

Loading

शिवव्याख्याते खान्देश पुत्राचे दिल्ली महाराष्ट्र सदनात दोन दिवस व्याख्यान पाचोरा तालुक्यातील वाडी-शेवाळे येथील मुळरहिवाशी (ह.मु.पाचोरा आशिर्वाद ड्रिमसिटी) येथील वनश्री पुरस्कार प्राप्त डिगंबर नथ्थू पाटील (डिगा बाबा) यांचे सुपुत्र पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील सरदार एस.के.पवार हायस्कूलचे गणित-विज्ञान विषयाचे उपशिक्षक सचिन डिगंबर पाटील (मो.नं.7588814772 / 9226574867) हे छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, छत्रपती संभाजी महाराज, अहिल्याआई होळकर, […]

1 min read

कारागिलमधील द्रास युद्ध स्मारकाला मुख्यमंत्र्यांची भेट; शहिदांच्या स्मृतीस अभिवादन

Loading

कारागिलमधील द्रास युद्ध स्मारकाला मुख्यमंत्र्यांची भेट; शहिदांच्या स्मृतीस अभिवादन ‘ऑपरेशन विजय’ मधील शहिदांचा पराक्रम ऊर्जा आणि प्रेरणादायी ‘कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजय’ पुस्तकाचे प्रकाशन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ): द्रास येथील युद्ध स्मारकाला भेट दिल्यावर आणि आपल्या शूर सैनिकांच्या पराक्रमाची गाथा जाणून घेतल्यानंतर खूप अभिमान वाटला. द्रास युद्ध स्मारकाला दिलेली भेट प्रेरणादायी आणि ऊर्जा […]

1 min read

जिद्द व चिकाटीच्या जोरावर सुरज पाटीलची इंडियन आर्मी मध्ये निवड

Loading

जिद्द व चिकाटीच्या जोरावर सुरज पाटीलची इंडियन आर्मी मध्ये निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)यश ही खडतर संघर्षांची कहाणी असते, पण काही संघर्ष इतके प्रेरणादायी असतात की त्यांच्यासमोर यशाचा रंगही फिका पडतो. देवगाव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलचा माजी विद्यार्थी सुरज आधार पाटील याची यशोगाथाही अशीच आहे.लहाणपणीच तिन वर्षाचा असतांना मातृछत्र हरवले..दिड वर्षाची लहान बहीण अश्वीन […]

1 min read

बाह्य यंत्रणेमार्फत कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार एजन्सी द्वारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीचा अध्यादेश रद्द करा,जिल्हा प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचे निवेदन

Loading

बाह्य यंत्रणेमार्फत कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार एजन्सी द्वारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची नियुक्तीकरणे बाबतचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची जळगाव जिल्हा शिक्षक भारती प्राथमिक संघटनेची मागणी . आज दि.18/09/2023 सोमवार रोजी जळगाव जिल्हा शिक्षक भारती प्राथमिक संघटनेकडून निवासी उपजिल्हाधिकारी मा.सोपान कासार साहेब जळगाव यांना निवेदन…… सदरहू कायदा वेठबिगारी निर्माण करणारा काळा कायदा रद्द […]

1 min read

कर्करोगापासून बचाव करण्यासाठी दैनंदिन दक्षता ठेऊन जीवनशैली सुधारली पाहिजे- डॉ.प्रशांत देशमुख

Loading

कर्करोगापासून बचाव करण्यासाठी दैनंदिन दक्षता ठेऊन जीवनशैली सुधारली पाहिजे- डॉ.प्रशांत देशमुख लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मासिक विचारमंथन मेळाव्यात कर्करोगाविषयी मार्गदर्शन डॉ.प्रशांत देशमुख व आदर्श पोलिस पाटील सुजय देशमुख यांचा सत्कार अकोला-वैद्यकीय क्षेत्रामध्ये काही व्याधींच्या बाबतीत आजार वाढणार नाहीत यासाठी औषध आहे परंतू त्यांचा संपूर्ण नायनाट करण्याचा इलाज नाही.म्हणून कर्करोग होऊ नये यासाठी आठवड्यातून एक दिवस उपवास,धुम्रपान […]

1 min read

महाराष्ट्र काश्मिरच्या मैत्रीचा नवा अध्याय काश्मिरच्या तरुणांच्या मदतीसाठी सदैव सज्ज, ‘सरहद’च्या उपक्रमांना शासनाचे सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

महाराष्ट्र काश्मिरच्या मैत्रीचा नवा अध्याय काश्मिरच्या तरुणांच्या मदतीसाठी सदैव सज्ज, ‘सरहद’च्या उपक्रमांना शासनाचे सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरमध्ये ‘ हम सब एक है’ विशेष कार्यक्रम श्रीनगर, (विशेष प्रतिनिधी) :- महाराष्ट्र आणि काश्मिरच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. काश्मिरच्या तरुणांसाठी ‘सरहद’ संस्था करत असलेले कार्य मोलाचे असून या तरुणांच्या प्रगतीसाठी आवश्यक असे सर्व पाठबळ […]

1 min read

राज्यातील राजर्षी शाहू महाराज,महात्मा फुले,व भारतरत्न डॉ.आंबेडकरांच्या स्वप्नांवर अग्नीसंस्कार करण्याचा प्रयत्न करणारे व शिक्षकांना खाजगी कंत्राटदारांच्या हवाली करणारे शासनादेश त्वरित रद्द केलेच पाहिजे.!

Loading

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)!!! ©महा.फेडरेशन अपडेट्स!✍️****राज्यातील राजर्षी शाहू महाराज,महात्मा फुले,व भारतरत्न डॉ.आंबेडकरांच्या स्वप्नांवर अग्नीसंस्कार करण्याचा प्रयत्न करणारे व शिक्षकांना खाजगी कंत्राटदारांच्या हवाली करणारे शासनादेश त्वरित रद्द केलेच पाहिजे.! महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्यांच्या पाल्यांना शिक्षणाची कवाडे उघडण्यासाठी राज्यातील राजर्षी शाहू महाराजांपासून,म.फुले, क्रांतज्योती सावित्रीबाई फुले,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून कर्मवीर भाऊराव पाटील व अनेक समाजधुरिणांनी आयुष्यभर अहोरात्र अगणित प्रयत्न व […]

1 min read

त्वष्टा तांबट समाज विकास मंडळातर्फे गुणवंतांचा गुणगौरव…

Loading

त्वष्टा तांबट समाज विकास मंडळातर्फे गुणवंतांचा गुणगौरव… समाजाकडून मिळालेली कौतुकाची थाप मोलाची असते — लक्ष्मणराव पाटील धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगाव — त्वष्टा तांबट समाज विकास मंडळ जळगाव यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या सुरवातीला भगवान विश्वकर्मा आणि आदिशक्ती मातेचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. तद्नंतर अतिथी मान्यवरांचा शाल, श्रीफळ […]

1 min read

गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेत स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा डंका.

Loading

गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेत स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा डंका. जळगाव: के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या इ. १२वी कला शाखेचा विद्यार्थी चि.समर्थ पुरुषोत्तम पाटील याने नुकत्याच पार पडलेल्या गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेत सहभाग नोंदवून आपल्या कर्णमधुर स्वरांच्या जोरावर संपूर्ण राज्यातून तृतीय क्रमांक संपादित केला. त्याला सदर स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?