देवगांव येथील महात्मा फुले हायस्कुलमध्ये गणित दिवस साजरा..
![]()
महात्मा फुले हायस्कुल येथे गणित दिवस साजरा.. अमळनेर प्रतिनिधी-महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव देवळी ता.अमळनेर आज भारताचे महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त गणित दिवस साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यां मध्ये असलेली गणित विषयी भिती,त्यांना गणित सोडवतांना येणाऱ्या अडचणी या विषयी योग्य मार्गदर्शन गणित शिक्षक एस.के.महाजन यांनी सांगितले.गणित शिक्षक एस.के.महाजन यांनी गणितज्ञ रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन […]
अमळनेर ते शेगांव महिला पायी वारीचे आयोजन…
![]()
अमळनेर ते शेगांव महिला पायी वारीचे आयोजन… 27 डिसेंबर ते 4 जानेवारी 2024 पर्यंत वारीचे नियोजन.. महिला भक्त वारीत येणार असाल तर संपर्क साधण्याचे आवाहन-सौ ज्योतीताई पवारअमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर येथील जी.एम सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिर येथील अमळनेर ते शेगाव महिला पायी वारी 27 डिसेंबर ते 4 जानेवारी 2024 च्या दरम्यान जाणार […]
खेडी, खर्दे, वासरे येथे रंगला विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा
![]()
खेडी, खर्दे, वासरे येथे रंगला विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा सौ जयश्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम अमळनेर-तालुक्यातील खेडी, खर्दे, वासरे येथे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने मंजुर झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन लोकार्पण माजी जि. प.सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.खेडी, खर्दे येथील सोहळ्यात कामगार नेते एल.टी. पाटील, बाजार समिती सभापती […]
कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा
![]()
कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करावे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश नागरिकांनो घाबरू नका, काळजी घ्या राज्यात 63 हजार विलगीकरण, 33 हजार ऑक्सिजन बेड्स उपलब्ध ठाणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) :- देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या […]
अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ प्रर्दशनाच्या जागेची साफसफाई सुरु…..
![]()
अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ प्रर्दशनाच्या जागेची साफसफाई सुरु….. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-अ.भा.मराठी साहित्य संमेलन पूज्य सानेगुरुजीच्या कर्मभूमीत होत असल्याने सर्वच क्षेत्रातील मान्यवरांना मेजवानी मिळणार आहे.. साहित्य संमेलन हे आपल्या आयुष्यात एखदाच होते..ते अमळनेरकरांना संधी मिळाली आहे. त्यासाठी अ.भा.मराठी साहित्य संमेलनात सक्रिय सहभाग नोंदवावी असे आवाहन मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी व उपाध्यक्ष श्यामकांतजी भदाणे […]
धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी मोहन देसले यांची नाशिक विभाग शिक्षण मंडळाच्या सचिव पदी पदोन्नती झाल्याने शिक्षक संघटनेने केला जाहीर सत्कार व सन्मान.
![]()
धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी मोहन देसले यांची नाशिक विभाग शिक्षण मंडळाच्या सचिव पदी पदोन्नती झाल्याने शिक्षक संघटनेने केला जाहीर सत्कार व सन्मान. धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे लोकप्रिय,कर्तव्यदक्ष,शिक्षणाधिकारी श्री मोहन शशिकांत देसले साहेब यांची सचिव,नाशिक विभाग शिक्षण महामंडळ ( शिक्षण उपसंचालक )पदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मान […]
शिरसाळे ता. बोदवड येथे दिवंगत कवी देवानंद गुरचळ यांच्या “हा रस्ता अटळ आहे” काव्यसंग्रहाचे प्रकाशन
![]()
शिरसाळे ता. बोदवड येथे दिवंगत कवी देवानंद गुरचळ यांच्या “हा रस्ता अटळ आहे” काव्यसंग्रहाचे प्रकाशन बोदवड: तालुक्यातील शिरसाळे गावामध्ये दिवंगत कवी देवानंद गुरचळ लिखित “हा रस्ता अटळ आहे” काव्यसंग्रहाचे काल प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक प्रा. बी के बोदडे सर होते. सुरुवातीला कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये जळगाव येथून आलेले आनंद ढिवरे यांनी […]
जिल्हा विज्ञान प्रदर्शनास
बालवैज्ञानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.बाल वैज्ञानिक देशाचे भविष्य उज्ज्वल करतील
मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा शुभ संदेश.
![]()
जिल्हा विज्ञान प्रदर्शनासबालवैज्ञानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.बाल वैज्ञानिक देशाचे भविष्य उज्ज्वल करतीलमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा शुभ संदेश. मुंबई( विशेष प्रतिनिधी उदय नरे) बृहन्मुंबई पश्चिम विभाग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन चिल्ड्रेन वेल्फअर सेंटर हायस्कूल यारी रोड, वर्सोवा, मुंबई येथे उत्साहाने सुरुवात झाली.माजी अणुशास्त्रज्ञ डाँक्टर ए. पी. जयरमन यांच्या हस्ते या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. विशेष अतिथी म्हणून जवाहर […]
विद्रोही मराठी साहित्य संमेलन प्रचंड यशस्वी करण्याचा एरंडोलकरांचा निर्धार!
![]()
विद्रोही मराठी साहित्य संमेलन प्रचंड यशस्वी करण्याचा एरंडोलकरांचा निर्धार! १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे तीन व चार फेब्रुवारी रोजी संपन्न होत असून सदर संमेलनाची एरंडोल तालुका नियोजन सभा दिनांक 20 डिसेंबर रोजी हॉटेल कृष्णा, सभागृह एरंडोल येथे संपन्न झाली. संयोजन समितीचे पदाधिकारी प्राध्यापक अशोक पवार, नगरसेवक शामदादा पाटील, प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील, […]
खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर
कर्मचाऱ्यांचे वेतन होणार राष्टीयकृत बँकेत ……
![]()
खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तरकर्मचाऱ्यांचे वेतन होणार राष्टीयकृत बँकेत …… शिक्षक संघटनांच्या पाठपुराव्याला यश अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)शासकीय/निमशासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन बँक खात्याशी संलग्न अशा अपघात विमाविषयक लाभ आधारीत योजना विविध बँकाकडून राबविण्यात येत आहेत. वेतन खात्याशी संलग्न असणाऱ्याअपघात विमा विषयक विविध योजना अंतर्गत अधिकारी / […]

