अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ प्रर्दशनाच्या जागेची साफसफाई सुरु…..
![]()

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ प्रर्दशनाच्या जागेची साफसफाई सुरु…..
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-अ.भा.मराठी साहित्य संमेलन पूज्य सानेगुरुजीच्या कर्मभूमीत होत असल्याने सर्वच क्षेत्रातील मान्यवरांना मेजवानी मिळणार आहे.. साहित्य संमेलन हे आपल्या आयुष्यात एखदाच होते..ते अमळनेरकरांना संधी मिळाली आहे. त्यासाठी अ.भा.मराठी साहित्य संमेलनात सक्रिय सहभाग नोंदवावी असे आवाहन मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी व उपाध्यक्ष श्यामकांतजी भदाणे व संचालक मंडळाने केले आहे…
अ.भा.मराठी साहित्य संमेलन हे २ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान होणार असल्याने जय्यत तयारी सुरू आहे. प्रताप महाविद्यालयाच्या समोरील जागेची ग्रंथदिंडीच्या जागेची साफसफाई जोरात सुरू आहे… यासाठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांतजी भदाणे, रमेश पवार, कार्यवाह सोमनाथ ब्रम्हे ,नरेंद्र निकुंभ ,शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारी सदस्य प्रा. डाँ पी बी भराटे, बन्सीलाल भागवत, श्रीमती स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे,सौ वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर , प्रा डॉ सुरेश माहेश्वरी ,प्रा श्याम पवार,प्रा सौ शीला पाटील, अजय केले ,बजरंग अग्रवाल हे मेहनत घेत आहे…

