1 min read

धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी मोहन देसले यांची नाशिक विभाग शिक्षण मंडळाच्या सचिव पदी पदोन्नती झाल्याने शिक्षक संघटनेने केला जाहीर सत्कार व सन्मान.

Loading

धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी मोहन देसले यांची नाशिक विभाग शिक्षण मंडळाच्या सचिव पदी पदोन्नती झाल्याने शिक्षक संघटनेने केला जाहीर सत्कार व सन्मान.

धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे लोकप्रिय,कर्तव्यदक्ष,शिक्षणाधिकारी श्री मोहन शशिकांत देसले साहेब यांची सचिव,नाशिक विभाग शिक्षण महामंडळ ( शिक्षण उपसंचालक )पदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मान करताना श्री शिवाजी बैसाने सर प्राचार्य, जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महविद्यालय धुळे,
प्रा सागर चौधरी सर सचिव,कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना धुळे,टीडीएफचे नाशिक विभागीय अध्यक्ष श्री संजय बापू पवार ,
उपप्राचार्य श्री प्रविण बोरसे सर ,पर्यवेक्षक श्री एस डी मोरे सर,पर्यवेक्षक श्री व्ही टी गवळे सर,जयहिंद परिवाराचे सभासद श्री प्रफुल्लभाऊ सुर्यवंशी,जयहिंद परिवारातील सभासद राजेंद्रभाऊ पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *