केंद्रीय सागरी संस्थांसोबतच्या करारामुळे राज्याच्या मत्स्योत्पादन वाढ व निर्यातीला चालना: मंत्री सुधीर मुनगंटीवार
![]()
केंद्रीय सागरी संस्थांसोबतच्या करारामुळे राज्याच्या मत्स्योत्पादन वाढ व निर्यातीला चालना: मंत्री सुधीर मुनगंटीवार भारतीय कृषि संशोधन परिषद (ICAR) च्या विविध संस्थांसमवेत मत्स्यव्यवसाय विभागाचा सामंजस्य करार मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) :महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विकास साठी येथे खूप मोठ्या संधी आहेत. या क्षेत्रात काम करण्याऱ्या केंद्रीय संस्थांबरोबर केलेल्या सामंजस्य करारामुळे राज्याच्या […]
भरत शिरसाठ लिखित ‘भारतीय संविधानाचे अनंत उपकार’ पुस्तकाचे प्रकाशन 11 फेब्रुवारी रोजी
![]()
भरत शिरसाठ लिखित ‘भारतीय संविधानाचे अनंत उपकार’ पुस्तकाचे प्रकाशन 11 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष भरत आत्माराम शिरसाठ यांच्या भारतीय संविधानाचे अनंत उपकार या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी समता शिक्षक परिषदेच्या वतीने जळगाव येथील प. न. लुंकड विद्यालयात दुपारी 12.30 वाजता गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये […]
शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते-इंग्लिश ग्रामरफॉर्म्युला पुस्तिकेचे प्रकाशन
![]()
शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते-इंग्लिश ग्रामरफॉर्म्युला पुस्तिकेचे प्रकाशन अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील साई इंग्लिशअकॅडमिचे संचालक भैय्यासाहेब मगरयांच्या इंग्लिश ग्रामर फॉर्म्युलापुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्तेकरण्यात आले.यावेळी व्यासपीठावरविधान परिषदेच्या उपसभापतीनीलमताई गोऱ्हे, मदत व पुनर्वसनमंत्री आनिलदादा पाटील,जिल्ह्याचेपालकमंत्री गुलाबराव पाटील,जळगावचे खासदार उन्मेष पाटील,अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे सम्मेलनाध्यक्ष प्रा.डॉ.रवींद्रशोभणे,अखिल भारतीय मराठीसाहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषाताई तांबे,पुणे सिनेट सदस्य राजेशपांडे,जिल्हाधिकारी आयुष प्रसादउपस्थित होते.विद्यार्थ्यांना […]
‘पवित्र रिश्ता’ फेम वर्षाने मंगळग्रह मंदिरात केला अभिषेक
![]()
‘पवित्र रिश्ता’ फेम वर्षाने मंगळग्रह मंदिरात केला अभिषेक अमळनेर प्रतिनिधीपवित्र रिश्ता या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली वर्षा अर्थात प्रिया मराठेने येथील ख्यातनाम मंगळ ग्रह मंदिरात अभिषेक केला.यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, सचिव एस. बी. बाविस्कर, उपाध्यक्ष एस. एन. पाटील,सहसचिव दिलीप बहिरम व खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, मंगल सेवेकरी डि.ए. सोनवणे विनोद […]
गांधी विचार संस्कार परीक्षेत नाजमीन पठाण हिला सुवर्णपदक
![]()
गांधी विचार संस्कार परीक्षेत नाजमीन पठाण हिला सुवर्णपदक अमळनेर प्रतिनिधीगांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेचा जिल्ह्यातील निकाल नुकताच जाहीर झाला,गांधी विचार संस्कार परीक्षेत कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील कु. नाजमीन पठाण या विद्यार्थिनीने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक प्राप्त केले आहे,सदर विद्यार्थिनीचा महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात (गोवर्धन) आपल्या अंमळनेर […]
भरत शिरसाठ लिखित ‘भारतीय संविधानाचे अनंत उपकार’ पुस्तकाचे प्रकाशन 11 फेब्रुवारी रोजी
![]()
भरत शिरसाठ लिखित ‘भारतीय संविधानाचे अनंत उपकार’ पुस्तकाचे प्रकाशन 11 फेब्रुवारी रोजी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष भरत आत्माराम शिरसाठ यांच्या भारतीय संविधानाचे अनंत उपकार या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी समता शिक्षक परिषदेच्या वतीने जळगाव येथील प. न. लुंकड विद्यालयात दुपारी 12.30 वाजता गुणवंत शिक्षक पुरस्कार […]
महान विद्वानाची सावली झाली माता रमाई…
![]()
महान विद्वानाची सावली झाली माता रमाई… माणसाने किती झिजाव आणि किती सहन कराव याला काही मर्यादा असते. परंतु आपल्या जीवाचा काहीही विचार न करता डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्यासाठी स्वतः दुःखाच्या पायवाटेने जाऊन उज्वल भारताची घडी बसवणाऱ्या विद्वानाची सावली झाली रमाई !!ती काहीही शिकलेली नव्हती. डॉक्टर बाबासाहेबांनी रमाईला घरीच शिकवले. रमाईला त्यामुळे चांगले वाजता आले. माता रमाईने […]
राजकारणातील एकच दादा अजित दादा,राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ अजित पवारांकडे
![]()
राजकारणातील एकच दादा अजित दादा,राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ अजित पवारांकडे (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष बातमीपत्र) राज्यात निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राजकारणातील एक महत्वपूर्ण निर्णय दिला. अजित पवार यांच्याकडे पक्षाची धुरा दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष निवडणूक आयोगाने अजित पवार गटाकडे दिल्याने शरद पवारांना […]
शांताबाई बागुल यांचे निधन
![]()
शांताबाई खंडू बागुलधरणगाव येथील रहिवासी शांताबाई खंडू बागुल यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वैष्णवी पार्क जळगाव येथे दुःखद निधन झाले. त्या माजी केंद्रप्रमुख अनिल खंडू बागुल, संजय खंडू बागुल, आमोदा येथील उपशिक्षक भिमराव खंडू बागुल यांच्या आई होत्या, विवरे येथील उपशिक्षक अविनाश मुकुंदा बागुल यांच्या आजी, डॉ.मिलिंद बागुल यांच्या मोठी आई होत्या. त्यांच्या पश्चात तीन […]
गोवर्धन येथे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन
![]()
गोवर्धन येथे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन अमळनेर प्रतिनिधीमारवड ता. अमळनेर येथील कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे गोवर्धन येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.उद्घाटन समारंभ मंगळवार दिनांक 6 /2 / 2024 रोजी सकाळी 11 वाजता श्री. बापूसो. विनोद बोरसे (माजी सैनिक, पोलीस पाटील. सात्री) यांच्या […]

