01 Jun, 2026

रावसाहेब रूपचंद विद्यालयात स्काऊट गाईड विभागातर्फे जागतिक चिंतन दिनी राज्य पुरस्कार प्राप्त स्काऊट व गाईडचा सत्कार संपन्न……………

Loading

रावसाहेब रूपचंद विद्यालयात स्काऊट गाईड विभागातर्फे जागतिक चिंतन दिनी राज्य पुरस्कार प्राप्त स्काऊट व गाईडचा सत्कार संपन्न……………जळगाव दिनांक 2/22/2024. येथील ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटी संचलित रावसाहेब रूपचंद विद्यालयात आज रोजी जागतिक स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन टॉवेल यांचा जन्मदिवस जागतिक चिंतन दिन म्हणून साजरा करण्यात आलाकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री […]

1 min read

गोरबंजारा समाजाचा वापर मतासाठी मात्र राज्यसभेत त्याला स्थान नाही!!

Loading

गोरबंजारा समाजाचा वापर मतासाठी मात्र राज्यसभेत त्याला स्थान नाही!! भारतात अनेक जाती जमाती आहेत..प्रत्येकाचे वेगळे अस्तित्व टिकून आहे. त्याचप्रमाणे गोरबंजारा समाजाचे देशात फार योगदान आहे. गुरूनानकांच्या ‘ग्रंथसाहिब’हया ग्रंथात त्यांच्या संतांची वचने आहेत. मुलनिवाशी असलेले लोक त्यांच्या पशुपालन व शेतीच्या जोरावर टिकून राहिले. बर्याच प्रमाणात व्यापार करणारी ही जमात आढळते. राजस्थानात बाबा रामदेव ह्या देवतेला मानणारी […]

1 min read

रढावण-राजोरे येथे विठ्ठलमंदिर सभामंडपाचे मा.जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

Loading

रढावण-राजोरे येथे विठ्ठलमंदिर सभामंडपाचे मा.जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन अमळनेर प्रतिनिधी- तालुक्यातील रडावण राजोरे येथे विठ्ठल मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन माजी जि.प सदस्या ताईसो जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, जिल्हा परिषद २५१५ अंतर्गत किंमत २० लक्ष रुपये सभामंडपासाठी निधी मंजूर करण्यात आला. सदर कार्यक्रमास भैयासाहेब वाल्मिक पाटील लोकनियुक्त सरपंच रढावण-राजोरे, वसंतराव आनंदा […]

1 min read

सात्री येथे ‘आप की जय’ परिवारातर्फे आदिवासी बांधवांचा १८ रोजी महाआरती व व्यसनमुक्ती मेळावा संपन्न

Loading

प्रतिनिधी अमळनेरतालुक्यातील सात्री येथे ‘आप की जय’ परिवारातर्फे आदिवासी बांधवांचा १८ रोजी महाआरती व व्यसनमुक्ती मेळावा घेण्यात आला. यावेळी सुमारे ५ हजार आदीवासी बांधवांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महाआरती करून मांसाहार व व्यसन न करण्याची शपथ घेतली. आदिवासी बांधव लोकांना व्यसनापासून दूर करण्यासाठी आप श्री बाबाजी चंद्रसेन पाडवी, आपश्री दादासो जितेंद्र […]

1 min read

नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पीक व मालमत्ता नुकसान बाधितांना मदत वाटपासाठी १०६ कोटीवर निधी वितरणास मान्यता

Loading

नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पीक व मालमत्ता नुकसान बाधितांना मदत वाटपासाठी १०६ कोटीवर निधी वितरणास मान्यता निधी मंजुरीमुळे बाधितांना दिलासा,मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील प्रतिनिधी- सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटपासाठी १०६ कोटी ६४ लाख ९४ हजार रूपये निधी वितरीत करण्यास […]

1 min read

जळगाव भारत स्काऊट गाईड कार्यालयातर्फे जागतिक चिंतन दिन संपन्न.,.,……

Loading

जळगाव भारत स्काऊट गाईड कार्यालयातर्फे जागतिक चिंतन दिन संपन्न.,.,…… जळगाव दिनांक22/2/2024जळगाव जिल्हा भारत स्काऊट गाईड या संस्थेतर्फे आज रोजी जागतिक स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांचा जन्मदिवस जागतिक चिंतन दिन जागतिक विचार दिन म्हणून साजरा करण्यात आलाकार्यक्रमाची सुरुवात स्काऊट गाईड झेंडा फडकवून करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्काऊट प्रशिक्षण आयुक्त श्री […]

1 min read

मराठी राजभाषा दिनानिमित्त कवी प्रा.वा. ना.आंधळे यांची खान्देशासह विदर्भात व्याख्याने

Loading

मराठी राजभाषा दिनानिमित्त कवी प्रा.वा. ना.आंधळे यांची खान्देशासह विदर्भात व्याख्यानेएरंडोल : खान्देशातील सुप्रसिद्ध वक्ते तथा महाराष्ट्राला परिचित असलेले कवी प्रा.वा. ना.आंधळे यांचे मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधन्ण्याप्रित्यर्थ चला जाऊ कवितेच्या गावा याविषयावर आधारित व्याख्यानाचे आयोजन खान्देशासह विदर्भात करण्यात आलेले आहे.दि.२५ फेब्रुवारी२०२४ रोजी जळगाव येथील ख्यातकीर्त व.वा.सार्वजनिक वाचनालय येथे,दि.२६ फेब्रुवारी२०२४ रोजीअकोला येथील शंकरलाल खंडेलवाल अग्रवाल कला,विज्ञान […]

1 min read

श्री .जे.जे.टी. विश्वविद्यालय राजस्थान येथून प्रा.वृक्षाली पाटील यांना पी.एच.डी प्रदान!

Loading

श्री.जे.जे.टी. विश्वविद्यालय राजस्थान येथून प्रा.वृक्षाली पाटील यांना पी.एच.डी प्रदान!ठाणे:भिवंडी (मनिलाल शिंपी) भिवंडी शहरातील कणेरी येथील प्रा.वृक्षाली विजयकुमार पाटील यांना नुकताचश्री.जे.जे.टी. विश्वविद्यालय राजस्थान विद्यापीठाच्या बाराव्या दीक्षांत समारोहात झारखंडचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन ,पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉक्टर सी.व्ही. आनंद बॉस व जे.जे.टी युनिव्हर्सिटीचे चेअरमन डॉक्टर विनोद टीब्रेवाला यांच्या शुभहस्ते विद्यापीठाच्या बाराव्या दीक्षांत समारोहात मराठी साहित्यामध्ये नव साहित्यिक राजश्री […]

1 min read

श्री.जे.जे.टी. विश्वविद्यालय राजस्थान येथून प्रा. निनाद जाधव यांना पी.एच.डी प्रदान.

Loading

श्री.जे.जे.टी. विश्वविद्यालय राजस्थान येथून प्रा. निनाद जाधव यांना पी.एच.डी प्रदान. ठाणे:भिवंडी (मनिलाल शिंपी) भिवंडी शहरातील कणेरी येथे राहणारे पद्मश्री अण्णासाहेब जाधव महाविद्यालय समाज उन्नती मंडळाचे संस्था अध्यक्ष डॉ.श्री.विजय पांडुरंग जाधव यांचे सुपुत्र बी.एन.एन.महाविद्यालयातील कला शाखेतील ग्रामीण विकास विषयाचे विभाग प्रमुख आणि कला शाखेचे उपप्राचार्य प्राध्यापक निनाद विजय जाधव यांना नुकताचश्री.जे.जे.टी. विश्वविद्यालय राजस्थान विद्यापीठाच्या बाराव्या दीक्षांत […]

1 min read

१२वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा बहिष्कार. —कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित न्याय्य मागण्या सोडविण्यासाठी शासनास साकडे.

Loading

इ.१२वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा बहिष्कार. —कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित न्याय्य मागण्या सोडविण्यासाठी शासनास साकडे. जळगाव: राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक त्यांच्या न्याय्य मागण्यांसंदर्भात गेल्या कित्येक वर्षांपासून शासन दरबारी दाद मागत असून विविध स्तरांवर विविध माध्यमांतून शासनाचे या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलने, उपोषणे करत आलेले आहेत. मात्र आजतागायत केवळ पोकळ आश्वासने देऊन शासनाद्वारा वेळ मारून […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?