महाराष्ट्रातील शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी नागपूर विधानभवनात शिक्षण मंत्र्यांशी चर्चा. हिवाळी अधिवेशनाचा पहिल्याच दिवशी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी सज्ज.
![]()
महाराष्ट्रातील शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी नागपूर विधानभवनात शिक्षण मंत्र्यांशी चर्चा. हिवाळी अधिवेशनाचा पहिल्याच दिवशी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी सज्ज. मुंबई:ठाणे ( मनिलाल शिंपी) महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नागपूर येथे विधान भवनात शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दीपकजी केसरकर साहेब यांनी बैठक आयोजित केली त्यामध्ये प्रामुख्यानेशेवटचा वर्गाची पटसंख्या सरासरी […]
डि.आर कन्या शाळेतील विद्यार्थिनी स्काऊट गाईड च्या राज्य पुरस्कार परीक्षेसाठी प्रविष्ट
![]()
डी आर कन्या शाळेतील विद्यार्थिनी स्काऊट गाईड च्या राज्य पुरस्कार परीक्षेसाठी प्रविष्ट अमळनेर प्रतिनिधीखानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रोपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळेतील स्काऊट गाईड विभागाच्या पंधरा विद्यार्थिनी राज्य पुरस्कार परीक्षेसाठी प्रविष्ट झाल्या आहेत. या विद्यार्थिनीं साठी स्काऊट गाईड विभागाच्या प्रमुख गाईड कॅप्टन श्रीमती योगेश्री पाटील व गाईड कॅप्टन श्रीमती नीता बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.या सर्व […]
अमळनेर विद्येश्वर महादेव मंदिराचा उपक्रम
![]()
अमळनेर विद्येश्वर महादेव मंदिराचा उपक्रम प्रदिप मिश्रा यांच्या जळगांव येथील शिव महापुराण कथेसाठी भाविकांना बस ची व्यवस्था अमळनेर प्रतिनिधीश्री.पंडित प्रदिप मिश्राजी यांच्या जळगांव येथील शिवमहापुराण कथेच्या कार्यक्रमासाठी विद्येश्वर महादेव मंदिर, विद्या विहार कॉलनी, अमळनेर येथून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची व्यवस्था करून परिसरातील नागरिकांना शिवमहापुराण कथेसाठी रवाना करतांना तसेच वाहक व चालक यांना नारळ […]
वैचारिक वारसा घेऊन संविधानिक मूल्यांवर आधारित विचारधारेतून मानवतावादी साहित्याचा जागर करणारे विद्रोही साहित्य संमेलन असेल
![]()
वैचारिक वारसा घेऊन संविधानिक मूल्यांवर आधारित विचारधारेतून मानवतावादी साहित्याचा जागर करणारे विद्रोही साहित्य संमेलन असेल अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष अविनाश पाटील यांचे प्रतिपादन अमळनेरला १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीचे संपर्क कार्यालयाचेउद् घाटन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)दि ३ व ४ फेब्रुवारी २०२४ ला संपन्न होणाऱ्या १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीचे संपर्क कार्यालयाचे उद् […]
जैवविविधता वाचविण्यासाठी लढणारे फॉरेस्ट रेंजर्स खऱ्या अर्थाने समाजातील हिरो,आशिया स्तरावरील पहिल्या रेंजर्स फोरममध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे गुवाहाटीत प्रतिपादन
![]()
जैवविविधता वाचविण्यासाठी लढणारे फॉरेस्ट रेंजर्स खऱ्या अर्थाने समाजातील हिरो,आशिया स्तरावरील पहिल्या रेंजर्स फोरममध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे गुवाहाटीत प्रतिपादन गुवाहाटी (आसाम), दि. 6:पर्यावरण आणि वन्यजीव रक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या वनक्षेत्रपालांमुळे जैवविविधता सुरक्षित असून धनापेक्षा जीवन सुरक्षित करणारे वन श्रेष्ठ आहे हे पटवून सांगण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे यासाठी झटणारे फॉरेस्ट रेंजर्स हे खऱ्या अर्थाने […]
पारोळा तालुक्यात महापुरुष एकलव्य यांचे स्मारक व्हावे -रवींद्र वाघ यांची तहसीलदारांकडे मागणी
![]()
पारोळा तालुक्यात महापुरुष एकलव्य यांचे स्मारक व्हावे -रवींद्र वाघ यांची तहसीलदारांकडे मागणी पारोळा प्रतिनिधी-लोकप्रतिनिधी यांनी आदिवासी समाजाचे किरकोळ प्रश्न सोडवत किंवा आदिवासी बांधवांचा सत्कार करून तात्पुरते समाधान करण्यापेक्षाआदिवासी महापुरुष एकलव्य यांचे स्मारक बांधावे अशी मागणी आदिवासी सुरक्षारक्षक गृपचे संस्थापक रवींद्र वाघ यांनी केली आहे.आज तालुक्यात आदिवासी भिल्ल समाज हा हजाराहून जास्त लोकसंख्येचा प्रमाणात आहे.परंतु आदिवासी […]
बाबासाहेब जागतिक कीर्तिचे आदर्श विद्यार्थी होते -जयसिंग वाघ
![]()
बाबासाहेब जागतिक कीर्तिचे आदर्श विद्यार्थी होते : जयसिंग वाघजळगाव :- डॉ. बाबासाहेब हे ग्रंथ हेच गुरु व ग्रंथ हाच मित्र मानत होते . ते प्राध्यापक , वकील , आमदार , मंत्री होते पण त्यांनी कधीही या गोष्टीचा गर्व बाळगला नाही , ते प्रचंड विद्वान होते पण त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचाही गर्व बाळगला नाही ते स्वतःला एक […]
परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव.येथे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन
![]()
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित, परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव.येथे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. अभिवादन करण्यासाठी सर्व विशेष विद्यार्थी,संस्थापक अध्यक्ष डॉ योगेश रघुनाथ महाजन सर,मनिष किसन जाधव (मुख्या.),सौ.सविता पाटील मॅडम सौ.वैशाली पाटील मॅडम,सौ.संगिता महाजन मॅडम ,श्री.विवेक पाटील,श्री.दिपक पानसे श्री.कैलास महाजन,श्री.कुणाल महाजन,श्री.राजेंद्र […]
ज्ञानाबरोबरच शील सांभाळा शीलाबरोबर स्वाभिमान जपा -डॉ.प्रा.सत्यजित साळवे
![]()
ज्ञानाबरोबरच शील सांभाळा शीलाबरोबर स्वाभिमान जपा -डॉ.प्रा.सत्यजित साळवेअसोदा – सार्वजनिक विद्यालय असोदा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे डॉ. प्रा.सत्यजित साळवे,कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे पर्यवेक्षक एल.जे. पाटील, संस्थेचे अध्यक्ष विलास चौधरी,मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल, एल.जे भुगवड्या,सांस्कृतिक मंडळ प्रमुख के बी तायडे,वृषाली चौधरी,अनिता पाटील यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर […]
राज्य मागासवर्ग आयोगांच्या सदस्यांवर दबाव टाकणाऱ्यांवर कारवाई करावी
![]()
राज्य मागासवर्ग आयोगांच्या सदस्यांवर दबाव टाकणाऱ्यांवर कारवाई करावी छत्रपती संभाजीनगर येथे ओबीसी संघटनांच्या वतीने विभागीय ऐकताच निवेदन निवेदन छत्रपती संभाजी नगर:राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांवर मंत्री व अधिकारी दबावतंत्राचा वापर करत लुडबुड करत आहेत. आत्तापर्यंत आयोगाच्या चार सदस्यांनी राजीनामा दिला आहे आणि आता आयोगाचे अध्यक्ष निरगुडे हे ही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. नुकताच आयोगाचे […]

