परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव.येथे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन
![]()


चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित, परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव.येथे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. अभिवादन करण्यासाठी सर्व विशेष विद्यार्थी,संस्थापक अध्यक्ष डॉ योगेश रघुनाथ महाजन सर,मनिष किसन जाधव (मुख्या.),सौ.सविता पाटील मॅडम सौ.वैशाली पाटील मॅडम,सौ.संगिता महाजन मॅडम ,श्री.विवेक पाटील,श्री.दिपक पानसे श्री.कैलास महाजन,श्री.कुणाल महाजन,श्री.राजेंद्र महाजन,श्री.संजय पाटील उपस्थित होते.

