1 min read

अमळनेर विद्येश्वर महादेव मंदिराचा उपक्रम

Loading

अमळनेर विद्येश्वर महादेव मंदिराचा उपक्रम

प्रदिप मिश्रा यांच्या जळगांव येथील शिव महापुराण कथेसाठी भाविकांना बस ची व्यवस्था

अमळनेर प्रतिनिधी
श्री.पंडित प्रदिप मिश्राजी यांच्या जळगांव येथील शिवमहापुराण कथेच्या कार्यक्रमासाठी विद्येश्वर महादेव मंदिर, विद्या विहार कॉलनी, अमळनेर येथून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची व्यवस्था करून परिसरातील नागरिकांना शिवमहापुराण कथेसाठी रवाना करतांना तसेच वाहक व चालक यांना नारळ देऊन त्यांचा सत्कार करतांना रवि पाटील सोबत कपिल पाटील, संजय पाटील, राहुल शिंपी, कल्पेश साळुंखे, किरण अहिरे, दिपक पाटील, महेश पाटील, विवेक तेले, शिवनारायण पाटील, मेघराज पाटील, विकास माळी, प्रविण गुजर, भरत पाटील इ.सह परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.11 तारखेपर्यंत रोज बस विद्या विहार कॉलनीच्या गेट पासून निघतील ज्यांना कथेसाठी जळगांव जायचे असेल त्यांनी आयोजकाशी संपर्क साधावा असे आवाहन मा.नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *