11 Jul, 2026

साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय खडक माळेगाव येथे प्रजासत्ताक दिन ध्वजारोहन

Loading

साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय खडक माळेगाव येथे प्रजासत्ताक दिन ध्वजारोहन करतांना संचालिका श्रीमती मंगल नितीन रायते पाटील , संचालक दत्ता विश्वासराव, ग्रंथपाल मच्छिंद्र हिरे, सहायक श्रीमती दीपाली लोखंडे-व्यवहारे, हर्ष रायते पाटील, नुतन विद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी व शिक्षक उपस्थित होते.

1 min read

प्राथमिकआरोग्यकेंद्र तामसवाडी येथे प्रजासत्ताकदिनी तंबाखूमूक्त ची दिली शपथ

Loading

पारोळा प्रतिनिधी-प्रा.आ.केंद्र तामसवाडी येथील प्रांगणात ७५वा प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला.यावेळी वैद्यकीय अधिकारी मा.डाॅ.चेतन बडगुजर यांनी ध्वजारोहण केले.यावेळी सरपंच , उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ ,सर्व आरोग्य कर्मचारी हजर होते. यावेळी क्षयरोग, कुष्ठरोग व तंबाखुमुक्त विषयी शपथ घेण्यात आली.

1 min read

न.पा मुकादम नितीन बिऱ्हाडे यांचा कर्तृत्ववाचा सन्मान

Loading

न.पा मुकादम नितीन बिऱ्हाडे यांचा कर्तृत्ववाचा सन्मानअमळनेर नगर परिषदेतील मुकादम नितीन भावलाल बिऱ्हाडे कार्यतत्पर,,,कर्तव्यदक्ष मुकादम म्हणून ओळखले जातात ,,,कोविड काळात,,बाधित रुग्णांना,,त्यांनी,समर्पित सेवा देखील दिली होती. स्वच्छ भारत,अभियानात उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. सामाजिक कार्याची आवड असललेले ,बिऱ्हाडे आरोग्यदूत म्हणून देखील त्यांचे कार्य उल्लेखनिय आहे या सेवेची दखल घेत,पालिकेच्या मुख्याधिकारी मार्फत,नितीन बिऱ्हाडे यांचा सन्मान करण्यासाठी, नाव घोषित […]

1 min read

बोधचिन्हातून विद्रोह करत उसळणारा हात जणू क्रांतीचा मोठा बाण !

Loading

बोधचिन्हातून विद्रोह करत उसळणारा हात जणू क्रांतीचा मोठा बाण ! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथे आयोजित १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्हाचे अनावरण प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अजिंठा विश्रामगृह येथिल कार्यक्रमात जळगांवच्या माजी महापौर सौ.जयश्री महाजन यांचे हस्ते करण्यात आले.विद्रोहाच्या बोधचिन्हातून विद्रोह करत उसळणारा हात जणू क्रांतीचा मोठा बाण च आहे असे यावेळी सौ.महाजन यांनी सांगितले.पुणेस्थित […]

1 min read

पातोंडा येथील लघुमाहिजी देवीच्या यात्रोत्सवास आजपासून प्रारंभ

Loading

पातोंडा येथील लघुमाहिजी देवीच्या यात्रोत्सवास आजपासून प्रारंभ पातोडा ता. अमळनेर प्रा.जितेश चव्हाण पातोंडासह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व शासनाने ब वर्ग दर्जा प्रदान केलेल्या पातोंडा येथील लघुमाहिजी देवीचा यात्रोत्सव आज दि. २५ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. लघुमाहिजी देवीच्या यात्रोत्सवात खान्देशासह, गुजरात व मध्यप्रदेश मधील भाविक दर्शनाकरीता येतात. यात्रोत्सवास येत्या शुक्रवार पासून (ता. ६ जानेवारी) सुरवात […]

1 min read

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव येथे माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत” मेरी माटी मेरा देश हा उपक्रम ….

Loading

जि प प्राथमिक शाळा दहिगाव तालुका यावल जिल्हा जळगाव येथे “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत” मेरी माटी मेरा देश हा उपक्रम घेण्यात आला.यात परिपाठाला मेरी माटी मेरा देश पंचप्रण सामूहिक शपथ घेण्यात आली.सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अर्जुन कडू अडकमोल व शाळेच्या ग्रेडेड मुख्याध्यापिका श्रीमती सरिता जाधव मॅडम तसेच सर्व शिक्षक व […]

1 min read

अमळनेरला२८ जानेवारीला खड्डाजिन मध्ये विराट कुस्त्यांची दंगल…

Loading

अमळनेर : अमळनेर तालीम संघ व मंत्री अनिल पाटील यांच्या सहकार्याने २८ रोजी दुपारी ३ वाजता खड्डाजिन मध्ये विराट कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मुख्य कुस्ती महाराष्ट्र केसरी उपविजेता पैलवान महेंद्र गायकवाड व जम्मू केसरी पैलवान निसार डोडा यांच्यात होणार आहे.कुस्तीस्पर्धेसाठी पाच लाख रुपये इनाम मंत्री अनिल पाटील यांच्याकडून देण्यात येणार आहे. या […]

1 min read

आम्ही खरंच प्रजासत्ताक आहोत का?

Loading

आम्ही खरंच प्रजासत्ताक आहोत का? आपल्या देशावर 150 वर्ष इंग्रजांचे राज्य होते. इंग्रजांच्या पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी जीवाचे रान करून स्वातंत्र्य मिळवून दिले .26 जानेवारी 1950 ला खऱ्या अर्थाने लोकशाही प्रजातंत्राला सुरुवात झाली. आता कोणीही पारतंत्र्यात राहणार नाही असे वाटले. भारताने अनेक क्षेत्रात भरारी घ्यायला सुरुवात केली. आधुनिक तंत्रज्ञान रुजवायला सुरुवात झाली. डॉक्टर बाबासाहेबांना […]

1 min read

26 जानेवारी रोजी मराठा वादळ
मुंबईत धडकणार!

Loading

26 जानेवारी रोजी मराठा वादळमुंबईत धडकणार! मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मनोज जरांगे पाटील आपल्या मराठा समर्थकांसह मुंबईत आगेकूच करत आहे. लाखो समर्थकांसह मुंबईच्या वेशीवर म्हणजे नवी मुंबईजवळ मराठा आंदोलनकर्ते धडकले आहेत.नुकतीच मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यास परवानगी मुंबई पोलीसांनी नाकारली […]

1 min read

मराठी साहित्य संमेलन, बालमेळाव्याच्या प्रचार-प्रसिध्दीसाठी चिमुकले मैदानात

Loading

मराठी साहित्य संमेलन, बालमेळाव्याच्या प्रचार-प्रसिध्दीसाठी चिमुकले मैदानात अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उत्साह संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत आहे. संमेलनपूर्व होत असलेल्या बालमेळाव्याच्या निमित्ताने चिमुकलेही पुढे सरसावले आहेत. बालमेळाव्यात जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी व्हावेत, यासाठी अमळनेर शहरातील काही चिमुकले शाळा व […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?