1 min read

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव येथे माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत” मेरी माटी मेरा देश हा उपक्रम ….

Loading

जि प प्राथमिक शाळा दहिगाव तालुका यावल जिल्हा जळगाव येथे “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत” मेरी माटी मेरा देश हा उपक्रम घेण्यात आला.
यात परिपाठाला मेरी माटी मेरा देश पंचप्रण सामूहिक शपथ घेण्यात आली.
सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अर्जुन कडू अडकमोल व शाळेच्या ग्रेडेड मुख्याध्यापिका श्रीमती सरिता जाधव मॅडम तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *