न.पा मुकादम नितीन बिऱ्हाडे यांचा कर्तृत्ववाचा सन्मान
![]()

न.पा मुकादम नितीन बिऱ्हाडे यांचा कर्तृत्ववाचा सन्मान
अमळनेर नगर परिषदेतील मुकादम नितीन भावलाल बिऱ्हाडे कार्यतत्पर,,,कर्तव्यदक्ष मुकादम म्हणून ओळखले जातात
,,,कोविड काळात,,बाधित रुग्णांना,,त्यांनी,समर्पित सेवा देखील दिली होती.
स्वच्छ भारत,अभियानात उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.
सामाजिक कार्याची आवड असललेले ,बिऱ्हाडे आरोग्यदूत म्हणून देखील त्यांचे कार्य उल्लेखनिय आहे
या सेवेची दखल घेत,पालिकेच्या मुख्याधिकारी मार्फत,नितीन बिऱ्हाडे यांचा सन्मान करण्यासाठी, नाव घोषित करण्यात आले
एक न्यूज पोर्टल च्या वर्धमान दिनाच्या कार्यक्रमात अमळनेर पोलीस निरीक्षक, यांच्या हस्ते,,त्यांना,ट्रॉफी,प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले,,
या वेळी,मुख्याधिकारी,प्रशांत सरोदे,उपमुख्याधिकारी-संदीप गायकवाड, आरोग्य निरीक्षक-संतोष बिऱ्हाडे,
सोमचंद संदानशिव,आदी उपस्थित होते. यांनी देखील बिऱ्हाडे यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्यात

