धनदाई महाविद्यालयात रासेयो तर्फे मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत अमृत कलश संकलन
![]()
धनदाई महाविद्यालयात रासेयो तर्फे मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत अमृत कलश संकलन अमळनेर: येथील धनदाई महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमांतर्गत अमृत कलश माती संकलन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी अमृत कलशात एक मूठ माती टाकून केले. अमळनेर तालुक्यातील विविध गावातून विद्यार्थ्यांनी आणलेल्या […]
संशोधनाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघा. –मनोज देव.
![]()
संशोधनाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघा. –मनोज देव. जळगाव:येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, एम.जे.कॉलेज (स्वायत्त) जळगाव येथे विज्ञान मंडळातर्फे ‘संशोधनाकडे वळा’ या विषयावर आय. सी.टी.माटुंगा (मुंबई) येथील बायो प्रोसेस टेक्नॉलॉजीचे रिसर्च फेलो श्री.मनोज देव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री.मनोज देव यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी विज्ञान मानवी जीवनातील […]
श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आरोग्य तपासणी संपन्न..
![]()
शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न——-!अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर प्रसंगी डॉ. गणेश पाटील, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. प्रिया पटेल सर्व वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय अमळनेर व वैशाली पाटील औषध निर्माती आणि पूनम नारे- ए.एन.एम. ग्रामीण रुग्णालय अमळनेर यांनी मोलाचे सहकार्य करून […]
रेनी कार्निवल” संवाद तरूणाईचा मोठ्या उत्साहात तरुणांनी आपल्या कलेतून केले प्रबोधन
![]()
“रेनी कार्निवल” संवाद तरूणाईचा मोठ्या उत्साहात तरुणांनी आपल्या कलेतून केले प्रबोधन भिवंडी प्रतिनिधीमिलिंद जाधव शिव,बिरसा, फुले,शाहू,आंबेडकरी चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आजचे युवक, युवती एकत्र येऊन काम करणे खूप गरजेचे आहे. तसेच त्यांच्याकलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांना विचारमंच उपलब्ध करून देण्यासाठी समता -संघर्ष (संघटन) यांच्या वतीने शिव,बिरसा, फुले,शाहू,आंबेडकरी विचारधारेवर आधारीत विशेष युवकांसाठी“रेनी कार्निवल” संवाद तरूणाईचा या […]
महापुराच्या पाण्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या —- किसान काँग्रेसची जिल्हाधिकारी यांना निवेदन
![]()
महापुराच्या पाण्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या —- किसान काँग्रेसची जिल्हाधिकारी यांना निवेदन अमळनेर – तापी व पूर्णा नदीच्या महापूरामुळे जळगाव जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यात काठालगत असलेल्या शेती पिकांचे नदीच्या पाण्याने प्रचंड नुकसान झालेले आहे.शेतकऱ्यांच्या झालेल्या उभ्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्या.व जळगाव जिल्ह्यातील सरदार सिंगल सुपर फास्फेट दाणेदार खतामुळे जमिनीचे […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता व्हॉटसॲप चॅनेलवर!योजना, निर्णयांची अचूक, अधिकृत माहिती मिळणार…
![]()
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता व्हॉटसॲप चॅनेलवर!योजना, निर्णयांची अचूक, अधिकृत माहिती मिळणार… मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : ‘जनसामान्यांचे मुख्यमंत्री’, अशी ओळख असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील जनतेशी आता थेट व्हॉटसॲपद्वारे ‘कनेक्ट’ झाले आहेत. काल गणेश चतुर्थीच्या दिवशी मुख्यमंत्री सचिवालयाच्या ‘सीएमओ महाराष्ट्र’ या व्हॉटसॲप चॅनेलचा श्री गणेशा करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय, मंत्रिमंडळाचे […]
ईगल न्यूजच्या वतीने पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन..
![]()
ईगल न्यूजच्या वतीने पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन.. ईगल न्यूजच्या वर्धापनदिना निमित्त आयोजित शानदार पुरस्कार सोहळ्यात होणार विविध क्षेत्रातील कर्तबगार मान्यवरांचा गौरव ईगल न्यूजच्या वर्धापनदिना निमित्त आयोजित विशेष शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा, संस्थांचा पुरस्कार देऊन दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात येणार आहे यासाठी पुरस्कार प्रस्ताव दि.२५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पाठवण्याचे आवाहन आयोजकांच्या […]
जनतेच्या तत्पर सेवेसाठी 112 डायल केल्याने तरूणीला छेडणा-याला अमळनेर पोलिसांनी दिला चोप…
![]()
जनतेच्या तत्पर सेवेसाठी 112 डायल केल्याने तरूणीला छेडणा-याला अमळनेर पोलिसांनी दिला चोप… अमळनेर प्रतिनिधीजनतेच्या तत्पर सेवेसाठी सुरू केलेल्या डायल ११२ चा उपयोग केल्याने तरुणींना छेडणाऱ्या एकाला ‛प्रसाद ’ देण्यात आला तर एकाचे अडीच लाखाचे हरवलेले ब्रेसलेट परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.तालुक्यातील एका खेड्यावरून येणाऱ्या मुलींचा पाठलाग करून दुसऱ्या खेड्यावरील एम एस डब्ल्यू झालेल्या तरुणाने […]
धरणगांव येथे सत्यशोधक समाज संघाची बैठक उत्साहात संपन्न !..
![]()
धरणगांव येथे सत्यशोधक समाज संघाची बैठक उत्साहात संपन्न !.. सत्यशोधक चळवळीचा इतिहास प्रेरणादायी !.. – डॉ.सुरेश झाल्टे. धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – शहरातील मोठा माळीवाडा येथील संत सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळ समाज मढी येथे सत्यशोधक समाज संघाची अभ्यासगट व चर्चा बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीचे प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक […]
आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात रक्तदान शिबिर
![]()
आमदार बाबासो कुणालजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात रक्तदान शिबिर अमळनेर, प्रतिनिधी:काॅग्रेसचे नेते आमदार बाबासो. कुणालजी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १८सप्टेबर रोजी अमळनेरात रक्तदान शिबीर संपन्न झाले.यात तालुक्यातील रक्तदात्यांनी सहभाग घेतला,या शिबिराचे आयोजन धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रावसाहेब के डी पाटील सर तसेच तालुका व शहर काँग्रेस कमिटी अमळनेर तसेच महिला शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी […]

