25 May, 2026

ध्येय्य व परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली – श्री.सुभाष जाधव

Loading

ध्येय्य व परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली – श्री.सुभाष जाधव वसंतनगर आश्रम शाळेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम——— पारोळा प्रतिनिधी —आयुष्यात प्रत्येक क्षणाला व्यक्तीला संघर्ष करावा लागतो.आणि जे सहज मिळते ते जास्त वेळ किंवा जास्त दिवस टिकत नाही .यासाठी विद्यार्थ्यानी शालेय जीवनात ध्येय व परिश्रम याची जोड ठेवल्यास जीवनात यशाची गुरुकिल्ली आपल्याकडे खेचून आणता येते.असे प्रतिपादन वसंतराव नाईक […]

1 min read

अमळनेरला हिंदी अध्यापक मंडळाची सहविचार सभा संपन्न..
पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा झाला सन्मान,
सामान्य ज्ञान परीक्षेतील अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी घेतला आढावा…

Loading

अमळनेरला हिंदी अध्यापक मंडळाची सहविचार सभा संपन्न.. पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा झाला सन्मान, सामान्य ज्ञान परीक्षेतील अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी घेतला आढावा… अमळनेर प्रतिनिधी- हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर शाखा च्या वतीने काल नुकतीच सहविचार संपन्न झाली. हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने 14 सप्टेंबर हिंदी दिनाच्या औचित्य साधून तालुकास्तरी हिंदी सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये तालुक्यातील […]

1 min read

आविष्कार काॅलनीतील N-6 गौरी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

Loading

आविष्कार काॅलनीतील N-6 गौरी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण शिवसेना उपशाखा प्रमुख शिवकुमार देशमुख व दिपिका देशमुख यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गौरी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रत्येक घरोघरी जाऊन करण्यात आले.या स्पर्धेत ६० महिला स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता.या स्पर्धेत सर्व महिलांना उत्कृष्ट असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेसाठी आविष्कार काॅलनी मधील ६० परिवारातील मोतीपौळे, […]

1 min read

नुरूद्दीन सिध्दीकी यांना महात्मा गांधी राष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार

Loading

नुरूद्दीन सिध्दीकी यांना महात्मा गांधी राष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार परभणी- न्यूज ब्यूरो मधून वृतांकनाचे कार्य करणारे,परभणी येथील ज्येष्ठ पत्रकार,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे सभासद नुरूद्दीन सिध्दीकी यांना त्यांच्या पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय सेवारत्न पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.मुंबईतील सहारा एज्युकेशन अँड वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने प्रमुख अतिथी,अभिनेता अनिल मोरे,माजी खासदार तुकारामजी रानगे […]

1 min read

आदर्श विद्यालय अमळगाव येथील विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत सुयश….

Loading

आदर्श विद्यालय अमळगाव येथील विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत सुयश…. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित आदर्श विद्यालय अमळगाव येथील विद्यार्थ्यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या अमळनेर तालुकास्तरावरील मैदानी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश मिळविले. यात 14 वर्षे आतील वयोगटात 600 मीटर धावणे (रनिंग) स्पर्धेत इ. 8 वीची विद्यार्थीनी कु. गायत्री सतीश चौधरी हिने प्रथम क्रमांक मिळविला असून […]

1 min read

दहा मुलांना चंद्रज्योत झाडाच्या बिया खाल्ल्याने झाली विषबाधा,ग्रामीण रुग्णालयात दाखल,
मंत्री अनिल पाटील यांनी केली चौकशी

Loading

दहा मुलांना चंद्रज्योत झाडाच्या बिया खाल्ल्याने झाली विषबाधा,ग्रामीण रुग्णालयात दाखल,मंत्री अनिल पाटील यांनी केली चौकशी अमळनेर प्रतिनिधीचंद्रजोत झाडाच्या बिया खाल्याने विषबाधा झाल्याच्या घटनेवर पालकमंत्री ना. श्री. गुलाबराव पाटील हे लक्ष ठेवून आहेत, मुलांच्या उपचारात कुठलीही कमतरता न ठेवण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. मुलांची प्रकृती स्थिर असली तरीही सावधानतेचा अतिरिक्त उपाय म्हणून बालरोगतज्ज्ञ यांचे […]

1 min read

दहा मुलांना चंद्रज्योत झाडाच्या बिया खाल्ल्याने झाली विषबाधा,ग्रामीण रुग्णालयात दाखल,
मंत्री अनिल पाटील यांनी केली चौकशी

Loading

दहा मुलांना चंद्रज्योत झाडाच्या बिया खाल्ल्याने झाली विषबाधा,ग्रामीण रुग्णालयात दाखल,मंत्री अनिल पाटील यांनी केली चौकशी अमळनेर प्रतिनिधीचंद्रजोत झाडाच्या बिया खाल्याने विषबाधा झाल्याच्या घटनेवर पालकमंत्री ना. श्री. गुलाबराव पाटील हे लक्ष ठेवून आहेत, मुलांच्या उपचारात कुठलीही कमतरता न ठेवण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. मुलांची प्रकृती स्थिर असली तरीही सावधानतेचा अतिरिक्त उपाय म्हणून बालरोगतज्ज्ञ यांचे […]

1 min read

प्रतापच्या खेळाडूंची आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

Loading

प्रतापच्या खेळाडूंची आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड अमळनेर : येथील प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयातील विशाल पाटील आणि भाग्यश्री देशमुख या बुद्धिबळ खेळाडूंनी चमक दाखविली. धनदाई महाविद्यालयामध्ये दि. ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभागद्वारा आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत प्रताप महाविद्यातील विशाल पाटील आणि भाग्यश्री देशमुख यांनी विजय मिळवला. पुढील विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड […]

1 min read

कल्याणच्या कराटे खेळाडूंची ऐतिहासिक चमकदार कामगिरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पटकावले 8 सुवर्ण

Loading

कल्याणच्या कराटे खेळाडूंची ऐतिहासिक चमकदार कामगिरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पटकावले 8 सुवर्ण ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) :- मुंबई (अंधेरी) येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धत कल्याणच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत 8 सुवर्णपदकास गवसणी घातली. ही स्पर्धा कॉम्बॅक्ट्स मार्शल आर्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आली होती स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान सह विदेशातून भूटान, […]

1 min read

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय रुग्णालयांना तात्काळ भेटी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Loading

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय रुग्णालयांना तात्काळ भेटी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश प्रत्येक जिल्ह्यातील सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महानगरपालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?