1 min read

आविष्कार काॅलनीतील N-6 गौरी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

Loading

आविष्कार काॅलनीतील N-6 गौरी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

शिवसेना उपशाखा प्रमुख शिवकुमार देशमुख व दिपिका देशमुख यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गौरी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रत्येक घरोघरी जाऊन करण्यात आले.
या स्पर्धेत ६० महिला स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता.या स्पर्धेत सर्व महिलांना उत्कृष्ट असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेसाठी आविष्कार काॅलनी मधील ६० परिवारातील मोतीपौळे, कुरुंदकर,भुजबळ,अग्निहोत्री,वाघ,
बेडगे, लामतूरे मुळे,देशपांडे,सबनीस,बजाज,
सोनटक्के,देशमुख,जाधव या परिवारातील महिलांनी सहभाग नोंदविला व त्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला यामुळे समाजातील सर्व जनतेने कौतुक करून शिवकुमार देशमुख व दिपिका देशमुख यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.काॅलनीतील लाईटच्या समस्या पाण्याच्या समस्या ड्रेंनेज लाईन समस्या मतदार नोंदणी आधार कार्ड वॉर्डातील आरोग्य शिबीर,मुलांना खेळण्यासाठी मैदान साफ करणे,लोकांना आयुष्मान कार्ड, आधार कार्ड, समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणारे फक्त शिवकुमार देशमुख यांचे शिवसेना शाखा , शिवप्रतिष्ठान, सिंहगड मित्र मंडळ, आविष्कार मित्र मंडळ , स्वराज्य देशा तर्फे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *