मानवतेची शिकवण देणाऱ्या साने गुरुजी यांच्या जयंती निमित्ताने साने गुरुजी वाचनालयात अभिवादन
![]()
मानवतेची शिकवण देणाऱ्या साने गुरुजी यांच्या जयंती निमित्ताने साने गुरुजी वाचनालयात अभिवादन अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात पूज्य साने गुरुजी जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे होते.साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थिनी संपदा पाटील हिने केले..यावेळी स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंह पवार […]
लोकस्वातंत्र्यचे पत्रकार कल्याण व निरंतर दृष्टीदान कार्य अभिनंदनीय –डॉ.गजानन नारे
![]()
लोकस्वातंत्र्यचे पत्रकार कल्याण व निरंतर दृष्टीदान कार्य अभिनंदनिय –डॉ.गजानन नारे पत्रकार महासंघ व वाचनालयाच्या मोतीबिंदू शिबिरात २०० ची तपासणी ६० रूग्णांची शस्त्रक्रियेसाठी सभापती शुक्ल यांचा जन्मदिन साजरा अकोला– लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पत्रकार कल्याण आणि अव्याहत सुरू असलेले दृष्टीदान व ईतर मानवसेवी सामाजिक उपक्रम स्तूत्य असून या संघटनेचे पदाधिकारी यासाठी अभिनंदनास पात्र आहेत. असे प्रतिपादन प्रभात […]
संवेदनशीलतेचे हृदय असलेला कर्मयोगी साने गुरुजी!!
![]()
संवेदनशीलतेचे हृदय असलेला कर्मयोगी साने गुरुजी!! भारतात मानवतेच्या अचल भींती उभारणारे खूप विचारवंत झालेत. आपल्या सुंदर गुणांनी ह्या भूमीत सुगंध पसरविला. अनेक दीन, दुबळयांचे दु:ख आपले मानून त्यांनी एक वेळ उपाशी राहून पददलितांना,वंचितांना घास भरविला. आपल्या अनमोल औदार्य शक्तीने पाठीवरून हात फिरवला त्यात साने गुरुजी चे नाव अग्रभागी आहे. अशा ह्या साने गुरुजींची जन्मभूमी होती […]
२४ डिसेंबर “राष्ट्रीय ग्राहक दिन” विविध कार्यक्रमांनी साजरा करावा.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी.
![]()
२४ डिसेंबर “राष्ट्रीय ग्राहक दिन” विविध कार्यक्रमांनी साजरा करावा.ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी.जळगाव प्रतिनिधीदिनांक २४ डिसेंबर हा दिवस “राष्ट्रीय ग्राहक दिन” म्हणून साजरा केला जातो. २४ डिसेंबर, १९८६ रोजी ग्राहक संरक्षण कायदा पास झाला, तेव्हापासून संपूर्ण भारतभर शासकीय, निमशासकीय पातळीवर, शैक्षणिक संस्था व ग्राहक चळवळ संबंधित संस्था राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करतात.भारतीय ग्राहक […]
डी.आर.कन्या शाळेत गीता ज्ञान मंडळातर्फे भगवद्गीतेच्या बाराव्या अध्याचे पठण
![]()
डी.आर.कन्या शाळेत गीता ज्ञान मंडळातर्फे भगवद्गीतेच्या बाराव्या अध्याचे पठण अमळनेर दिनांक २३ डिसेंबर गीताज्ञान मंडळा तर्फे डी. आर.कन्याशाळेत गीतेचा बारावा अध्याय पठण करून घेतला. पटनासोबत गीतेचा स्पष्ट व शुद्ध उच्चार व्हावा यासाठी तीन ते चार दिवसांपासून गीता ज्ञान मंडळाचे सदस्य प्रयत्न करीत आहेत.सुरुवातीला आलेल्या सर्व सदस्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका एस एस सूर्यवंशी यांनी स्वागत केले. त्यानंतर […]
पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा धरणगावात पत्रकार संघटनेतर्फे सत्कार..पोलिस आणि पत्रकार यांचा समन्वय समाजहिताचा; ॲड. व्ही एस भोलाणे
![]()
पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा धरणगावात पत्रकार संघटनेतर्फे सत्कार..पोलिस आणि पत्रकार यांचा समन्वय समाजहिताचा; ॲड. व्ही एस भोलाणे धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील धरणगाव : येथील पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या विविध गुन्ह्यांच्या तपासातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व तपासातील उत्कृष्टतेचा सन्मान करण्याचा उद्देशाने धरणगाव पत्रकार संघटनेतर्फे पोलिस स्थानकाच्या प्रांगणात सत्कारमूर्ती पोलिस […]
जिल्हा विज्ञान प्रदर्शन सांगता
समारंभ उत्साहात संपन्न.
आजचे बालवैज्ञानिकच देशाचे उज्ज्वल भविष्य!
आमदार कपिल पाटील.
![]()
जिल्हा विज्ञान प्रदर्शन सांगतासमारंभ उत्साहात संपन्न.आजचे बालवैज्ञानिकच देशाचे उज्ज्वल भविष्य!आमदार कपिल पाटील. मुंबई( विशेष प्रतिनिधी उदय नरे) आजचे विद्यार्थी हे उद्याचे वैज्ञानिक आहेत आणि आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहे असे प्रतिपादन शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनातील सांगता समारंभात केले.विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव मिळून त्यांच्या विचार करण्याच्या शक्तीमध्ये वाढ होते […]
अमळनेरला सावित्रीबाई फुले विद्यालयात प्रश्नमंजुषा व पोस्टर प्रदर्शन ने आणली रंगत
![]()
अमळनेरला सावित्रीबाई फुले विद्यालयात प्रश्नमंजुषा व पोस्टर प्रदर्शन ने आणली रंगत अमळनेर- येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय गणित दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा व पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले. प्राचार्य गायत्री भदाने अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षिका कल्पना महंत, ज्येष्ठ शिक्षक व्ही सी पाटील, लता पवार, दीपककुमार पाटील आदी उपस्थित होते. […]
धुळे जिल्हा भा . ज .पा. शिक्षक आघाडीच्या उपजिल्हाध्यक्षपदी श्री . काशिनाथ माळी यांची निवड
![]()
धुळे जिल्हा भा . ज .पा. शिक्षक आघाडीच्या उपजिल्हाध्यक्षपदी श्री . काशिनाथ माळी यांची निवड साक्री तालुक्यातील ब्राम्हणवेल येथील विज्ञान शिक्षक श्री काशिनाथ नारायण माळी यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या उपजिल्हाध्यक्ष पदी यशस्वी निवड करण्यात आली . शिक्षण क्षेत्रात उलेखनिय कार्य आणि सामाजिक कामाची आवड त्यांना आहे . शिक्षण विभागाच्या नानाविध प्रकल्प ‘ उपक्रम ‘ प्रशिक्षण […]
विधानपरिषद कामकाज फारसे तहकूब न होता अधिवेशनाच्या निमित्ताने सुसंवाद, वेळेचे नियोजन, त्याचबरोबर समाजातील सर्व प्रश्नांचे प्रतिबिंब विधिमंडळात पडावं या दृष्टीने कामकाज करण्याचा प्रयत्न केला – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
![]()
विधानपरिषद कामकाज फारसे तहकूब न होता अधिवेशनाच्या निमित्ताने सुसंवाद, वेळेचे नियोजन, त्याचबरोबर समाजातील सर्व प्रश्नांचे प्रतिबिंब विधिमंडळात पडावं या दृष्टीने कामकाज करण्याचा प्रयत्न केला – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : विधान परिषदेच्या बद्दल तांत्रिक माहिती चुकीचे सांगून हेतुपुरस्सर आरोप केले अश्या व्यक्तींच्या विरुद्ध त्यांच्याकडून दिलगिरी व्यक्त न झाल्यास हक्कभंग दाखल […]

