1 min read

धुळे जिल्हा भा . ज .पा. शिक्षक आघाडीच्या उपजिल्हाध्यक्षपदी श्री . काशिनाथ माळी यांची निवड

Loading

धुळे जिल्हा भा . ज .पा. शिक्षक आघाडीच्या उपजिल्हाध्यक्षपदी श्री . काशिनाथ माळी यांची निवड

साक्री तालुक्यातील ब्राम्हणवेल येथील विज्ञान शिक्षक श्री काशिनाथ नारायण माळी यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या उपजिल्हाध्यक्ष पदी यशस्वी निवड करण्यात आली . शिक्षण क्षेत्रात उलेखनिय कार्य आणि सामाजिक कामाची आवड त्यांना आहे . शिक्षण विभागाच्या नानाविध प्रकल्प ‘ उपक्रम ‘ प्रशिक्षण ‘ यात सरांचा सहभाग असतो . धुळे जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक मंडळात सहसचिव पदावर काम करतात . शिक्षक संघटनेत सुद्धा त्याचे कार्य जोमाने असून त्यांचेसंघटन कौशल्य चांगले आहे . धुळे जिल्हा ग्राहक फांऊडेशन संघटनेचे साक्री तालुकाध्यक्ष म्हणून काम करतात . त्यांचा सामाजिक , शैक्षणिक ‘ शिक्षक संपर्क कामाचे संघटन कौशल्य पाहून भाजपा शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री व्ही एम देवरे ( इंदवे ) यांनी त्यांची नेमणुक केली . सरांचे सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे . त्यांचे अभिनंदन माननीय भाऊसो . श्री .जयकुमार रावल ( आमदार दोंडाईचा )मा . बाबासो .खासदार डॉ . सुभाष भामरे ‘ आमदार सौ . देवयानी फरांदे ( नाशिक ) ‘ मा . भाईसो . श्री अमरीश पटेल ‘ (आमदार शिरपूर) भाऊसो श्री . बबनराव चौधरी ( भाजपा जिल्हाध्यक्ष ) श्री . अनुपभाई अग्रवाल धुळे ‘ मा . श्री . संभाजीराव पगारे ( राज्यध्यक्ष शेतकरी आघाडी ) श्री . बापू खलाणे ( माजी कृषी सभापती धुळे ) मा . श्री विलासराव पाटील ( राष्ट्रीय अध्यक्ष अ . भा . माळी महासंघ ) दादासो .श्री . आर . के माळी ( जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल भाजपा ) श्री . निलेश माळी ( भाजपा जिल्हाध्यक्ष नंदुरबार ) श्री किशोर माळी ( मुंबई ) श्री प्रविण महाजन (नगरसेवक दोंडाईचा ) संस्थाध्यक्ष नानासो . श्री तुकाराम महाजन , संस्थासचिव काकासो . श्री .एकनाथ महाजन , मुख्याध्यापक श्री गणेश माळी , सर्व शिक्षक , पालक व ग्रामस्थ मंडळी ब्राम्हणवेल यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *