अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा जिल्हा परिषद कार्यालयावर थाळी नाद व लाटणे मोर्चा !
![]()
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा जिल्हा परिषद कार्यालयावर थाळी नाद व लाटणे मोर्चा ! अमळनेर प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्यभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दि ४ डिसेंबर पासून बेमुदत संप विविध मागण्यांसाठी सुरू असून नागपूर हिवाळी अधिवेशनात या मागण्यांबाबत कोणताही निर्णय न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीमार्फत महाराष्ट्रभर जिल्हा परिषद कार्यालयांवर धरणे मोर्चा निदर्शने आंदोलने करण्याचा निर्णय घेण्यात […]
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय,जळगाव येथे आंतरकुल क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न.
![]()
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय,जळगाव येथे आंतरकुल क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न. जळगाव: येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात येत्या २९ व ३० डिसेंबर २०२३ दरम्यान स्नेह संमेलन- युवास्पंदन २०२३चे आयोजन करण्यात आलेले आहे. यात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी नानाविध स्पर्धांचा समावेश करण्यात आलेला आहे. याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आंतरकुल क्रिकेट […]
अमळनेर येथे जिल्हा स्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा
![]()
अमळनेर येथे जिल्हा स्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. अमळनेर प्रतिनिधीगंगाराम सखाराम भांडारकर हायस्कूल मधील IMA सभागृहात शासन स्तरावर आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त तहसीलदार श्री.उपासनी यांनी भूषविले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे जळगांव जिल्हाध्यक्ष मा.श्री.दादासाहेब हेमंत भांडारकर यांनी भूषविले,कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलन आणि पू.साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण […]
अमळनेर येथे होणाऱ्या ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य शासनातर्फे सर्वोतोपरी सहकार्य-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
![]()
अमळनेर येथे होणाऱ्या ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य शासनातर्फे सर्वोतोपरी सहकार्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथे होणाऱ्या ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य शासनातर्फे सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. संमेलनाचे समन्वयक प्रा.डॉ.नरेंद्र पाठक व साहित्य महामंडळाच्या कार्यवाह प्रा.डॉ.उज्ज्वला मेहेंदळे यांनी […]
जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे
शाळेतील स्काऊट विद्यार्थ्यी जिल्हास्तरीय मेळाव्यात सन्मानित
![]()
जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडेशाळेतील स्काऊट विद्यार्थ्यी जिल्हास्तरीय मेळाव्यात सन्मानित अमळनेर प्रतिनिधी-जि.प.जळगाव चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.अंकीत साहेब व प्राथ.शिक्षणाधिकारी तथा जिल्हा मुख्य आयुक्त (स्काऊट) मा.श्री.विकास पाटील साहेब यांचे प्रेरणेने तसेच मा.श्री.बी.व्ही.पवार साहेब (जिल्हा प्रशिक्षण आयुक्त) यांचे मार्गदर्शन व अथक प्रयत्नातून जि.प.जळगावच्या इतिहासात प्रथमच कब-बुलबुल जिल्हास्तर मेळाव्याचे आयोजन दि.23 व 24 डिसें.2023 रोजी एल.एच.पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल […]
पातोंडा येथे १ कोटी ८४ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामाचा भुमिपुजन सोहळा मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते थाटात संपन्न
![]()
अमळनेर-तालुक्यातील पातोंडा येथे १ कोटी ८४ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामाचा भुमिपुजन सोहळा मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते थाटात पार पडला.मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने सदर कामे मंजुर झाली आहेत.या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, कामगार नेते तथा दापोरीचे मा.सरपंच एल.टी. पाटील, कृ.उ. बा.समितीचे सभापती अशोक आधार पाटील, संचालक […]
शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिका-यांच्या जळगाव लोकसभा मतदारसंघ विविध तालुका भेटी
![]()
जळगाव लोकसभा मतदारसंघ विविध तालुका भेटीदिनांक २४ डिसेंबर रविवारी रोजी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी विविध ठिकाणी व्दारदर्शन सांत्वन, विवाह भेटी, कार्यक्रम, सदिच्छा भेटी दिल्या याप्रसंगी युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी,संतोष सोनवणे तालुका समन्वयक शिवसेना,आर.एल.नाना, महेंद्र पाटील,खलाणे नाना, रमेश आबा चव्हाण, नानाभाऊ कुमावत, शैलेंद्र सातपुते, महेन्द्र जयस्वाल चाळीसगाव, योगेश चौधरी, अनिल कोळी, विनायक भाऊ, संदीप […]
अमळनेरला अ.भा.मराठी साहित्य संमेलनेला राष्ट्रपतीसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणार…..
![]()
अमळनेरला अ.भा.मराठी साहित्य संमेलनेला राष्ट्रपतीसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणार….. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांची माहिती अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आले असून संमेलनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, […]
सम्राट अशोक विद्यालयाचे वार्षिक विज्ञान-रांगोळी- हस्तकला-चित्रकला प्रदर्शन संपन्न.
![]()
सम्राट अशोक विद्यालयाचे वार्षिक विज्ञान-रांगोळी- हस्तकला-चित्रकला प्रदर्शन संपन्न.शास्त्रज्ञ प्रा.अभय यावलकर आणि इंटरनॅशनल कुस्ती पटू वैष्णवी पाटील यांचे हस्ते उद्घाटन.ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) – कल्याण पूर्वेतील पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक इंग्रजी व मराठी माध्यम विद्यालयाचे वार्षिक विज्ञान – रांगोळी – हस्तकला – चित्रकला प्रदर्शनात इयत्ता १ ली ने १० वी पर्यंतच्या […]
मनाची आणि संस्काराची दृढता सानेगुरुजींच्या जीवनातून लक्षात येते.
सचिन जंगले
![]()
मनाची आणि संस्काराची दृढता सानेगुरुजींच्या जीवनातून लक्षात येते.सचिन जंगलेअसोदा – साने गुरुजींच्या जीवनात विद्यार्थ्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असे होते आणि देश घडविण्यासाठी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांनी आपली कर्तव्य प्रामाणिकता महत्त्वाची मानत मूल्यांची रुजवात करण्यासाठी मनाची आणि संस्काराची दृढता कायम अंगीकारली असे मत सार्वजनिक विद्यालयात साने गुरुजी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना सचिन जंगले यांनी […]

