आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. रवींद्र भोळे यांना दलित पॅंथर सन्मानचिन्ह प्रदान
![]()
आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. रवींद्र भोळे यांना दलित पॅंथर सन्मानचिन्ह प्रदानहडपसर पुणे: सामाजिक, अध्यात्मिक,वैद्यकीय, अंधश्रद्धा निर्मूलन , शैक्षणीक, प्रवचनाद्वारे प्रबोधन ,व्यसनमुक्ती इत्यादी क्षेत्रांत समर्पित भावनेने डॉ. रवींद्र भोळे यांनी कार्ये केलेली आहेत. तसेच मराठवाडा भूकंपात वैद्यकीय सेवा , उरळी कांचन गॅस्ट्रोसाथीतवैदयकिय मोफत सेवा,दुष्काळ असताना पुरंदर मध्ये पूर्व भागात अत्यल्प दरात वैद्यकीय सेवाडॉ.रवींद्र भोळे यांनी […]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भव्य शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भव्य शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन अमळनेर(प्रतिनिधी):-अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिवजयंती महोत्सवानिमित्त एकदिवसीय भव्य शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभर स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात असून,त्याच अनुषंगाने शुक्रवारी १६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मराठा मंगल […]
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि जुनी पेन्शन योजना विषयावर खुलेआम चर्चानागपूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन.
![]()
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि जुनी पेन्शन योजना विषयावर खुलेआम चर्चानागपूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन. ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशन 17 व 18 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह सिव्हिल लाइन्स येथे संपन्न होत आहे. अधिवेशन करिता राज्य शासनाने दोन दिवसाची रजा मंजूर केलेली […]
श्री माऊली जय गजानन पॅनल निवडून आल्यानंतर सभासदांचे हित जोपासणार-
![]()
श्री माऊली जय गजानन पॅनल निवडून आल्यानंतर सभासदांचे हित जोपासणार– श्री माऊली जय गजानन पॅनल प्रमुख राजेंद्र पाटील, सचिन साळुंखे यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी शिक्षक व इतर नोकर वर्गाची सहकारी पतसंस्था अमळनेर 2023 -2028 च्या पंचवार्षिक निवडणूक प्रचार कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात आहे. रविवारी मतदान होणार असून प्रचार साठी फक्त एक दिवस उरला […]
सानेगुरुजी शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार भारत विश्वासराव पाटील यांना सभासदांची पसंती
![]()
सानेगुरुजी शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार भारत विश्वासराव पाटील यांना सभासदांची पसंती अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाच्या सह पतपेढी अमळनेर निवडणुकीत अपक्ष उमेदवार भारत विश्वासराव पाटीलसर्वसाधारण जनरल मतदारसंघातून उमेदवारी करीत आहेत…त्यांच्या प्रचाराची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे…दोन्ही पँनलच्या उमेदवारांचा त्यांनी घाम फोडला आहे असे त्यांनी बोलतांना सांगितले…ते पुढे म्हणाले की […]
मारवड महाविद्यालयातील ‘मिशन साहसी अभियान’ कार्यशाळेस प्रा.डॉ. शिवाजीराव पाटील यांची सदिच्छा भेट
![]()
मारवड महाविद्यालयातील ‘मिशन साहसी अभियान’ कार्यशाळेस प्रा.डॉ. शिवाजीराव पाटील यांची सदिच्छा भेट.— अमळनेर प्रतिनिधीमारवड ता. अमळनेर येथील कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात क .ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या निर्देशानुसार महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व युतीसभा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 13 फेब्रुवारी 2024 पासून पाच दिवसीय मिशन साहसी अभियान कार्यशाळा सुरू आहे.सदर कार्यशाळेत आज […]
अमळनेर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयातील विद्यार्थिनींना मिळणार बोर्ड परीक्षेत 15 गुण !
![]()
अमळनेर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयातील विद्यार्थिनींना मिळणार बोर्ड परीक्षेत 15 गुण ! अ.भा. साहित्य संमेलनात विद्यार्थिनींचा कृतीयुक्त सहभाग अमळनेर- शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात ‘अहवाल लेखन’, वृतांत लेखन, सारांश लेखन, जाहिरात लेखन शिकवले जाते, मात्र याची प्रत्यक्ष अध्ययन अनुभूती अर्थात प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना येत नाही. हा अनुभव यावा या उद्देशाने येथे नुकत्याच झालेल्या 97 व्या […]
समाज,भाषा,संस्कृती आणि साहित्य यांचा अनोन्य संबंध आहे : डॉ.वासुदेव वले[ १७ वे बहिणाई सोपानदेव खान्देश मराठी राज्य साहित्य संमेलन उत्साहात संपन्न ]
![]()
समाज,भाषा,संस्कृती आणि साहित्य यांचा अनोन्य संबंध आहे : डॉ.वासुदेव वले[ १७ वे बहिणाई सोपानदेव खान्देश मराठी राज्य साहित्य संमेलन उत्साहात संपन्न ] ‘ समाज ,भाषा,संस्कृती आणि साहित्य यांचा अनोन्य संबंध आहे.यातूनच आपली संस्कृती टिकून राहते.लहान मोठ्या साहित्य संमेलनातून याचे महत्त्व पटत असते.तसेच संमेलनातून समाजाची मानसिक भूक भागवली जाऊन परिसरातील बोलींची माहितीही मिळत असते.आता लोकांना भाषा […]
नॅक समितीची शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर येथे भेट
![]()
नॅक समितीची शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर येथे भेट अमळनेर (प्रा. जितेश चव्हाण) नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर येथे राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेने (National Assessment and Accreditation Council) नुकतीच दिनांक 13 व 14 फेब्रुवारी रोजी येथे भेट देऊन मूल्यांकन केले.याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 13 व 14 फेब्रुवारी रोजी नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय […]
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्त आदरणीय तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव यांचा सहपत्निक झाला सन्मान
![]()
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्त आदरणीय तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव यांचा सन्मान अमळनेर प्रतिनिधीआंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्त आदरणीय तंत्र व्यवस्थापक श्री प्रमोद जाधव सर यांनी जळगांव जिल्हयात प्रथमत: भुसावळ तालुक्यात नाविण्यपूर्ण असे नागली , भगर , राजगिरा प्रात्यक्षिक यशस्वीरित्या राबवून शेतमाल विक्रीबाबत खरेदीदासोबत हमी भावाने करार करून शेतक-यांना नफा मिळवून दिला. तसेच महिला शेतक-यांसाठी […]

