1 min read

सानेगुरुजी शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार भारत विश्वासराव पाटील यांना सभासदांची पसंती

Loading

सानेगुरुजी शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार भारत विश्वासराव पाटील यांना सभासदांची पसंती

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
पूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाच्या सह पतपेढी अमळनेर निवडणुकीत अपक्ष उमेदवार भारत विश्वासराव पाटील
सर्वसाधारण जनरल मतदारसंघातून उमेदवारी करीत आहेत…त्यांच्या प्रचाराची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे…दोन्ही पँनलच्या उमेदवारांचा त्यांनी घाम फोडला आहे असे त्यांनी बोलतांना सांगितले…
ते पुढे म्हणाले की तालुक्यातील ब-याच सभासद बंधू व भगिनींशी संपर्क झाला आहे.. प्रचार करतांना सभासद बांधव व भगिनींचा मला चांगला प्रतिसाद मिळत आहे असे त्यांनी सांगितले..
ते मितभाषी व्यक्तिमत्व असून सभासदांची प्रत्यक्ष संपर्क साधत आहेत…
निवडून आल्यानंतर सभासद हित जोपासणार आहे …. सभासद बंधू व भगिनी यांनी मतदानरूपी आशीर्वाद देऊन निवडून आल्यास मी एक व्हिजन पतपेढीच्या विकासासाठी व सभासद हितासाठी डोळ्यासमोर ठेवले आहे… तरी साने गुरुजी शिक्षक व शिक्षकेतर पतपेढीच्या सर्व सभासद बंधू आणि भगिनींना नम्र विनंती आहे की मला जनरल गटातून मतदान करून सेवेची संधी द्यावी ही विनंती पाटील भारत विश्वासराव उपशिक्षक माध्यमिक विद्यालय नगाव गडखांब निशाणी-छत्रीआहे असे आवाहन त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *