25 May, 2026

माजी नगरसेवक विक्रांत पाटलांची अशीही सामाजिक बांधीलकी..

Loading

माजी नगरसेवक विक्रांत पाटलांची सामाजिक बांधीलकी.. भोईवाडयात पाण्याची टंचाई असल्याने टँकरने उपलब्ध केले पाणी.. अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर शहरातील माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते विक्रांत भास्करराव पाटील अनेक वेळा सामाजिक बांधीलकी जोपासत नागरिकांच्या समस्या सोडण्यासाठी नेहमीच तप्तर राहतात..सविस्तर माहिती अशी कि अमळनेर नगर परिषदेची झामी चौक येथील पाण्याच्या टाकी चे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने परिसरात तीव्र पाणी […]

1 min read

२५ सप्टेंबरला श्री मंगळग्रह जन्मोत्सवानिमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रम, विविध विकासकामांची उद्घाटने

Loading

२५ सप्टेंबरला श्री मंगळग्रह जन्मोत्सवानिमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रम, विविध विकासकामांची उद्घाटने अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) :येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षाप्रमाणे यावर्षीही भाद्रपद शुद्ध दशमी अर्थात सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी ‘श्री मंगळ जन्मोत्सव’ परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतील. मंदिर परिसरासह शहरातही विविध विकास कामांची उद्घाटने होतील.येथील बसस्थानकात अ‍ॅक्वाचिल्ड (शुद्ध […]

1 min read

सातत्य,समर्पण आणि अथक परिश्रमाने सी.ए. होणे शक्य -सी.ए.कन्हैया मंधान.

Loading

सातत्य,समर्पण आणि अथक परिश्रमाने सी.ए. होणे शक्य -सी.ए.कन्हैया मंधान. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. कॉलेज जळगाव) येथे “सी.ए. ॲज करिअर” या विषयावर व्याख्यान संपन्न. जळगाव: स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे.[स्वायत्त] कॉलेज) जळगाव येथे वाणिज्य मंडळाद्वारे विद्यार्थांसाठी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट इन इंडिया, जळगाव यांच्या सहकार्याने सी.ए. कन्हैया मंधान यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले […]

1 min read

उदया जळगांवला ऑल इंडीया फेडरेशन ऑफ एज्युकेशनल असोशिएशन ची कार्यकारी मंडळाची सभा

Loading

नमस्कार नमस्कार ऑल इंडीया फेडरेशन ऑफ एज्युकेशनल असोशिएशन ची कार्यकारी मंडळाची सभा जळगाव येथे *दिनांक २३/०९/२०२३ रोजी *दुपारी २.०० वाजता* आयोजित करण्यात आलेली आहे. या सभेच्या निमित्ताने रविवार दिनांक २४/०९/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता “Public Funded Education System” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) ची कार्यकारी मंडळाची सभा […]

1 min read

जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग उपशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल मा.फिरोज पठाण यांचा सत्कार..

Loading

जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग उपशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल मा.फिरोज पठाण साहेब,मा.एजाज शेख साहेब,व अधिक्षक मा.रियाज तडवी साहेब यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मा.एस.डी.भिरुडसर(सचिव-म.राज्य माध्यमिक शिक्षक संघ,फेडरेशन),भुसावळ माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष मा.गोपाळ पाटील,जिल्हा कलाध्यापक संघाचे सचिव अरुण सपकाळे,माध्यमिक पतपेढीचे संचालक डिगंबर पाटील व सिद्धेश्वर वाघूळदे ,डी.ए.पाटील,एस.पाटील उपस्थित होते.

1 min read

भुसावळ माध्यमिक पतपेढीचे संचालक श्री जी आर महाजन सर यांचा सहकार गटात प्रवेश

Loading

भुसावळ माध्यमिक पतपेढीचे संचालक श्री जी आर महाजन सर यांचा सहकार गटात प्रवेश जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची पतपेढी मर्यादित भुसावळ चे नवनिर्वाचित संचालक श्री जी आर महाजन सर यांचा सहकार गटाला पाठिंबा दिला. सहकार गटात प्रवेश प्रसंगी सत्कार करताना जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष श्री एस डी भिरूड सर […]

1 min read

कर्मवीर अण्णासाहेब भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन——-!

Loading

कर्मवीर अण्णासाहेब भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन——-!अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज 22 सप्टेंबर 2023 रोजी अण्णासाहेब कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी “शिक्षण हेच कर्म आणि समाजसेवा हाच धर्म” हे ब्रीद मनाशी बाळगून शैक्षणिक क्रांती अवघ्या महाराष्ट्रभर केली. ग्रामीण भागात […]

1 min read

कपाशीवर थ्रिप्स, लाल्याचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतातुर

Loading

कपाशीवर थ्रिप्स, लाल्याचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतातुर मराठी लाईव्ह न्युज अमळनेर प्रतिनिधी(युवराज पाटील) चिमनपुरी पिंपळे सह परिसरात झालेल्या रिमझिम, भीज पावसानंतर वातावरणात उष्णता असल्याने कपाशी पिकांवर थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी पाने मागील बाजूने लाल होत आहे. तर पानगळ, फुलगळ व कैरीची गळ होत आहे. याचा परिणाम उत्पादनावर होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मध्यंतरी […]

1 min read

जानवे सानेगुरुजी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने भारतीय सैन्यातील 9 जवानांचा केला सत्कार

Loading

जानवे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने भारतीय सैन्यातील 9 जवानांचा केला सत्कार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जानवे येथील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने भारतीय सैन्यात सी आर पी एफ ,बी एस एफ ,सी आय एस एफ ,एमएसएफ अशा विविध पदांवर निवड झालेल्या नऊ जवानांचा व टॅक्स असिस्टंट पदावर कुमारी दामिनी हिची निवड झाल्याबद्दल सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता […]

1 min read

उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे पारंबी विद्यालयास शालेय क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना टी-शर्ट सप्रेम भेट

Loading

उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे पारंबी विद्यालयास शालेय क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना टी-शर्ट सप्रेम भेट शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथील शालेय क्रीडा स्पर्धेसाठी 17 विद्यार्थ्यांना टी-शर्ट सप्रेम भेट देण्यात आले हे टी-शर्ट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी नवीन माध्यमिक विद्यालय पारंबीचे मुख्याध्यापक श्री एस. बी. पाटील यांना नुकतेच सुपूर्त केले याप्रसंगी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?