उदया जळगांवला ऑल इंडीया फेडरेशन ऑफ एज्युकेशनल असोशिएशन ची कार्यकारी मंडळाची सभा
![]()

नमस्कार
नमस्कार
ऑल इंडीया फेडरेशन ऑफ एज्युकेशनल असोशिएशन ची कार्यकारी मंडळाची सभा जळगाव येथे *दिनांक २३/०९/२०२३ रोजी *दुपारी २.०० वाजता* आयोजित करण्यात आलेली आहे.
या सभेच्या निमित्ताने रविवार दिनांक २४/०९/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता “Public Funded Education System” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे.
तसेच महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) ची कार्यकारी मंडळाची सभा रविवार दिनांक २४/०९/२०२३ रोजी दुपारी ०२.०० वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.
या पत्राद्वारे आम्ही आपणास विनंती करतो की सदर सभांसाठी व परिसंवादासाठी उपस्थित रहावे
कार्यक्रमाचे स्थळ:- जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी प्लॉट नं.६ अजय कॉलनी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समोर, हरिष स्वीट मार्टच्या मागे, रिंग रोड जळगाव.
आपला विश्वासू,
शालिग्राम ज्ञानदेव भिरुड
उपाध्यक्ष
ऑल इंडीया फेडरेशन ऑफ एज्युकेशनल असोशिएशन
करण्यात आलेली आहे.