समतेचा घास आणि स्वातंत्र्याचा श्वास हेच भारतीय संविधानाचे यश-
आनंदराज आंबेडकर
![]()
समतेचा घास आणि स्वातंत्र्याचा श्वास हेच भारतीय संविधानाचे यश आहेआनंदराज आंबेडकरविविध संस्कृती, विविध वेष, विविध भाषा अनेक राज्य, संघराज्य पद्धती स्वीकारलेला देश आज भारतीय संविधानामुळेच एक संघ असून संविधानाने बंधू भावाची भावना निर्माण केली आहे ह्या भावनेला तळा देण्याचे काम हे राज्यकर्ते करू पाहत आहेत हिंदू राष्ट्राकडे होणारी वाटचाल रोखायची असून मनुवादाला खऱ्या अर्थाने विरोध […]
सौ. स्मिता नंदकिशोर शिपूरकर यांना “पद्मविभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक शिक्षकेतर पुरस्कार-२०२३” पुरस्काराने सन्मानित.
![]()
सौ. स्मिता नंदकिशोर शिपूरकर यांना “पद्मविभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक शिक्षकेतर पुरस्कार-२०२३” पुरस्काराने सन्मानित.दिनांक ०४/११/२०२३ “पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक शिक्षेकतर पुरस्कार” रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सेंडरी स्कुल्स एम्लाॅईज को-ऑप क्रेडिट सोसायटी मुंबई अध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच प्रमुख पाहुणे प्रविण दरेकर आमदार महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य यांनी श्रीमती […]
शिवाई बालक मंदिर डोंबिवलीचा संघ जिल्हा स्तरीय खो खो स्पर्धेत रोमहर्षक विजय मिळवत प्रथम स्थानी. नूतनज्ञांनमंदिर १७ वर्षाखालील मुलांचा खो खो स्पर्धेत दुसऱ्या स्थानी.
![]()
शिवाई बालक मंदिर डोंबिवलीचा संघ जिल्हा स्तरीय खो खो स्पर्धेत रोमहर्षक विजय मिळवत प्रथम स्थानी. नूतनज्ञांनमंदिर १७ वर्षाखालील मुलांचा खो खो स्पर्धेत दुसऱ्या स्थानी. ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित, आंतरशालेय जिल्हास्तरीय १७ वर्षाखालील मुलांचा शालेय खो खो क्रीडा स्पर्धा कल्याण पश्चिम येथील मॅक्सी ग्राउंड वर आज,स्पर्धा आयोजित करण्यात […]
तुषार पाटील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित…
![]()
तुषार पाटील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)शिक्षकांच्या विविध समस्या शासन दरबारी सोडवण्यासाठी नेहमीच कटीबद्ध असणारे नगांव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक तुषार पाटील यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श शिक्षकपुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सविस्तर माहिती अशी कि महाराष्ट्र राज्य काँग्रेस शिक्षक सेलच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार […]
प्रा.आप्पासाहेब र.का.केले
ग्रंथालयाचा वर्धापन दिन साजरा.
![]()
प्रा.आप्पासाहेब र.का.केलेग्रंथालयाचा वर्धापन दिन साजरा. अमळनेर प्रतिनिधीआज रविवार,दि.5 नोव्हेंबर रोजीमराठी वाड्•मय मंडळ,अमळनेरयेथे प्रा.आप्पासाहेब र.का.केलेग्रंथालयाच्या वर्धापन दिनानिमित्ताने-आप्पासाहेबांच्याप्रतिमेचे पूजन करण्यात आले.व आप्पासाहेबांच्या आठवणींनाउजाळा देण्यात आला.यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाशजोशी, श्री.श्यामकांत भदाणे, श्री.रमेशपवार, श्री.सोमनाथ ब्रह्मे, श्री.नरेंद्रनिकुंभ, श्री.शरद सोनवणे, श्री.प्रदीपसाळवी, प्रा.डॉ.पी.बी.भराटे,श्री.बन्सीलाल भागवत, श्रीमती स्नेहाएकतारे, श्री.संदीप घोरपडे,सौ.वसुंधरा लांडगे, श्री.भैय्यासाहेबमगर, प्रा.डॉ.सुरेश माहेश्वरी, प्रा.श्यामपवार, प्रा.सौ.शीला पाटील, श्री.अजयकेले, श्री.बजरंगलाल अग्रवालश्री.हेमंत बाळापूरे, जगदिश कुळकर्णीउपस्थित होते.तसेच […]
नवलभाऊ कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अग्रोवर्ल्ड कृषीप्रदर्शनद्वारे प्रकल्प अहवाल सादर
![]()
नवलभाऊ कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अग्रोवर्ल्ड कृषीप्रदर्शनद्वारे प्रकल्प अहवाल सादर ……. आज दिनांक . ०४ ऑक्टोंबर रोजी निर्मलसीड्स यांनी आयोजित केलेल्या अग्रोवर्ल्ड कृषि प्रदर्शनाला अंमळनेर येथील नवलभाऊ कृषि महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद तसेच पदवीप्रवेशित विद्यार्थी यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी हितगुज केले. तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे विविध औजारे त्यामध्ये सौर चलित पंप, ठिबक सिंचन साहित्य, कृषियांत्रिकीकरण औजारे विविध फळा-फुलांच्या […]
आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक संघटना
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक मंत्रालयावर काढणार ओवाळणी मोर्चा
![]()
आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक संघटनाआशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक मंत्रालयावर काढणार ओवाळणी मोर्चाराज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे ७० हजार आशा स्वयंसेविका आणि तीन हजार सहाशे गटप्रवर्तक प्रलंबित मागण्यासाठी दि.१८ ऑक्टोंबर २०२३ पासून बेमुदत संपावर गेल्या आहे.संपाच्या पार्श्वभूमीवर अप्पर सचिव,सार्वजनिक आरोग्य विभाग,आयुक्त,आरोग्य सेवा तसेच मंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्याबरोबर बैठकी होऊन […]
माळी समाजात मनोज जरांगे पाटील यांचा सारखा लढवय्या योद्धा असता तर प्रचंड प्रगती झाली असती!
![]()
माळी समाजात मनोज जरांगे पाटील यांचा सारखा लढवय्या योद्धा असता तर प्रचंड प्रगती झाली असती! खेकडा वृत्तीचे माळी पुढारी एकमेकांच्या पाय खेचण्यात मग्न——-प्रवीण महाजनप्रचंड वेदना सहन करून वेळ प्रसंगी प्राणाची व परिवाराची पर्वा न करता समाजासाठी लढणाऱ्या योध्याची लढाई खऱ्या अर्थाने लढवय्या समाजाचा कार्येकर्ता च समजू शकेल गरजवंतांची लढाई मनोज जरांगे पाटील यांनी खऱ्या अर्थाने […]
युवकांना नशा केवळ देशभक्तीची हवी : सुधीर मुनगंटीवार ,नशामुक्त समाज निर्मितीसाठी राज्य शासनाच्या सर्वतोपरी सहाय्याची ग्वाही
![]()
युवकांना नशा केवळ देशभक्तीची हवी : सुधीर मुनगंटीवार ,नशामुक्त समाज निर्मितीसाठी राज्य शासनाच्या सर्वतोपरी सहाय्याची ग्वाही (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) :आचार्य श्री महाश्रमणजी व अनुव्रत विश्वभारती सोसायटीने सुरू केलेल्या नशामुक्त समाज निर्मितीच्या अभियानात राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. युवकांसह समाजाला केवळ देशभक्ती व […]
विद्यार्थ्यांची सुरक्षा, निकोप वातावरण निर्मितीसाठी ‘सखी सावित्री’ समितीचे एका महिन्यात गठन करावे-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
![]()
विद्यार्थ्यांची सुरक्षा, निकोप वातावरण निर्मितीसाठी ‘सखी सावित्री’ समितीचे एका महिन्यात गठन करावे-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी ‘सखी सावित्री’ समिती गठन करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. पुढील एका महिन्यात सर्व शाळांमध्ये या समित्यांचे गठन करावे, असे निर्देश शालेय […]

