1 min read

सौ. स्मिता नंदकिशोर शिपूरकर यांना “पद्मविभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक शिक्षकेतर पुरस्कार-२०२३” पुरस्काराने सन्मानित.

Loading

सौ. स्मिता नंदकिशोर शिपूरकर यांना “पद्मविभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक शिक्षकेतर पुरस्कार-२०२३” पुरस्काराने सन्मानित.
दिनांक ०४/११/२०२३ “पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक शिक्षेकतर पुरस्कार” रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सेंडरी स्कुल्स एम्लाॅईज को-ऑप क्रेडिट सोसायटी मुंबई अध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच प्रमुख पाहुणे प्रविण दरेकर आमदार महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य यांनी श्रीमती स्मिता नंदकिशोर शिपूरकर यांना आदर्श शिक्षक पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला.त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वराज्य देशा टिमचे स्वराज्य देशा संचालक मुरलीधर बेडगे,रुपाली पाटील , मनिषा बेडगे ,विशाखा रुपल डॉ.सिमा साळवे , व्यंकट होनाळे,बबन बर्कले , सुनील कांबळी , संदिप लामतूरे इतर सर्वानी त्यांचे अभिनंदन केले व सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *