1 min read

प्रा.आप्पासाहेब र.का.केले
ग्रंथालयाचा वर्धापन दिन साजरा.

Loading

प्रा.आप्पासाहेब र.का.केले
ग्रंथालयाचा वर्धापन दिन साजरा.

अमळनेर प्रतिनिधी
आज रविवार,दि.5 नोव्हेंबर रोजी
मराठी वाड्•मय मंडळ,अमळनेर
येथे प्रा.आप्पासाहेब र.का.केले
ग्रंथालयाच्या वर्धापन दिना
निमित्ताने-आप्पासाहेबांच्या
प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
व आप्पासाहेबांच्या आठवणींना
उजाळा देण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश
जोशी, श्री.श्यामकांत भदाणे, श्री.रमेश
पवार, श्री.सोमनाथ ब्रह्मे, श्री.नरेंद्र
निकुंभ, श्री.शरद सोनवणे, श्री.प्रदीप
साळवी, प्रा.डॉ.पी.बी.भराटे,
श्री.बन्सीलाल भागवत, श्रीमती स्नेहा
एकतारे, श्री.संदीप घोरपडे,
सौ.वसुंधरा लांडगे, श्री.भैय्यासाहेब
मगर, प्रा.डॉ.सुरेश माहेश्वरी, प्रा.श्याम
पवार, प्रा.सौ.शीला पाटील, श्री.अजय
केले, श्री.बजरंगलाल अग्रवाल
श्री.हेमंत बाळापूरे, जगदिश कुळकर्णी
उपस्थित होते.तसेच केले परिवारातील
सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *