10 Jul, 2026

स्वच्छता अभियानात मुंबई देशात प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन,मुंबई संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Loading

स्वच्छता अभियानात मुंबई देशात प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन,मुंबई संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबईबद्दल जगभरात आकर्षण असून येथे हे महानगर आपल्याला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त करायचे आहे. देशभरात महाराष्ट्र स्वच्छता अभियानात अग्रेसर असताना येत्या काळात या अभियानात मुंबई देखील देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करायचे […]

1 min read

धरणगाव तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी जे के पाटील सर बिनविरोध !…

Loading

धरणगाव तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी जे के पाटील सर बिनविरोध !… प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या धरणगाव तालुका मुख्याध्यापक संघाच्या तालुकाध्यक्षपदी बापूसाहेब आर‌.डी.पाटील माध्यमिक शाळा पथराड येथील उपक्रमशील मुख्याध्यापक श्री जे.के.पाटील सर यांची बिनविरोध निवड झाली.निवडणूक निरीक्षक अधिकारी म्हणून अमळनेरचे मुख्याध्यापक श्री प्रकाश बी. पाटील […]

1 min read

अध्यापन कौशल्यात काळानुरूप बदल करण्याची गरज-केद्रप्रमुख भगवान पाटील

Loading

अध्यापन कौशल्यात काळानुरूप बदल करण्याची गरज-केद्रप्रमुख भगवान पाटील अमळनेर प्रतिनिधीमुलांमध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी केवळ वर्गात शिकवणे एवढीच कृती पुरेशी ठरणार नाही. त्यासाठी अध्यापन कौशल्यात काळानुरूप बदल करण्याची गरज आहे. याकरिताजिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगांव व पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर यांच्या माध्यमातून तालुकास्तरावरील प्रशिक्षणात प्रताप हायस्कूल अमळनेर येथे मार्गदर्शन करतांना […]

1 min read

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

Loading

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात अमळनेर प्रतिनिधीसाने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अमळनेर येथे होत असलेले ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले आहे. संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या संमेलनाला भव्यदिव्य करण्यासाठी मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेरतर्फे संमेलनस्थळी तीन सभागृह उभारण्यात आले आहेत. सभामंडप क्र. १ला खान्देशकन्या […]

1 min read

मराठी रंगभूमी समृद्ध करण्यासाठी
तरुण पिढीने नाटक पाहण्यासाठी नाट्यगृहात यावे ! प्रदीप कबरे

Loading

मराठी रंगभूमी समृद्ध करण्यासाठीतरुण पिढीने नाटक पाहण्यासाठी नाट्यगृहात यावे ! प्रदीप कबरे मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मराठी नाटक पाहण्यासाठी तरुण पिढी नाट्यगृहात आली पाहिजे आणि मराठी भाषा व मराठी साहित्य, संस्कृती टिकवली पाहिजे असे प्रतिपादन मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार व लेखक प्रदीप कबरे यांनी केले.गुरु प्रोडक्शन निर्मित ” दिल धक धक करे” या विनोदी […]

1 min read

अंतरंग पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेहमिलन मेळावा उत्साहात संपन्न

Loading

अंतरंग पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेहमिलन मेळावा उत्साहात संपन्न अकोला – स्थानिक न्यू तापडिया नगरमधील अंतरंग पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेहमिलन मेळावा विद्यार्थ्यांच्या विविध कला कौशल्याच्या सादरीकरण कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी ईगल ईन्फ्रा प्रा.लि.चे सर्वेसर्वा इंजि.श्री रामप्रसादजी मिश्रा,अकोला अर्बन बॕंकेचे माजी अध्यक्ष इंजि.श्री.बाबासाहेबजी पाठक,माजी नगरसेविका सौ.गितांजली शेगोकार, माजी नगरसेवक अॕड.श्री.गिरीशजी गोखले,सामाजिक कार्यकर्ते श्री निलेशजी देव हे मान्यवर […]

1 min read

व्हि.एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

Loading

व्ही एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्नेहसंमेलन उत्साहात साजरेरामवाडी येथे सुरू असलेल्या दुर्गा फाऊंडेशन संचलित कै. दादासाहेब व्ही एस पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये काल दिनांक २१/०१/२०२४ रोजी स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन सौ जयश्री ताई पाटील(मा. जिल्हा परिषद सदस्य) व सोनी दीदी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे […]

1 min read

जय श्रीरामच्या जयघोषात
देशभर दिवाळी साजरी

Loading

जय श्रीरामच्या जयघोषातदेशभर दिवाळी साजरी मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) अयोध्येतील प्रभू रामचंद्र यांच्या 500 वर्षांचा वनवास आज संपला. दुपारी 12.29 मिनिटांनी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. ‘याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा’ अशी भावना देशातील कोट्यवधी रामभक्तांनी व्यक्त केली.अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या शाळेतील संकुलातील रहिवाशांनी सुध्दा श्री प्रभू श्रीरामचंद्राच्या पालखीची भव्य […]

1 min read

रामलल्लांच्या प्रथम दर्शनाने चंद्रकांतदादा पाटील भावूक,जीवन सार्थक झाल्याचे नामदार पाटील यांचे भावनिक उद्गार!

Loading

रामलल्लांच्या प्रथम दर्शनाने चंद्रकांतदादा पाटील भावूक,जीवन सार्थक झाल्याचे नामदार पाटील यांचे भावनिक उद्गार! कोथरुडमधील मृत्यूंजयेश्वर मंदिरात पूजाअर्चा अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या आगमनाने संपूर्ण देशात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभू श्रीरामांच्या आगमनाने देशभरातील नागरीक जल्लोष व्यक्त करत असताना प्रभू श्रीरामांच्या प्रथम दर्शनाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील भावूक […]

1 min read

श्रीराम प्राणप्रतिष्ठानिमित्त मंगळग्रह मंदिरात सुंदरकांड

Loading

श्रीराम प्राणप्रतिष्ठानिमित्त मंगळग्रह मंदिरात सुंदरकांड अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील श्री. मंगळग्रह मंदिरात अयोध्या येथील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मनोहारी सजावट करण्यात आली. संगीतमय सुंदरकांडही दीर्घकाळ म्हणण्यात आले. यानिमित्ताने श्री. मंगळग्रह देवतेला प्रभू श्रीरामचंद्राचे रुप देण्यात आले होते.मंदिरातील टाळ, मृदुंग, चिपळी व नालच्या गजरात संगितमय सुंदरकांड मुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मंदिराच्या गाभाºयात आकर्षक व सुंदर फुलांची […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?