३ व ४ फेब्रुवारीला कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरी अमळनेर येथे संपन्न होणारे विद्रोही मराठी साहित्य संमेलन पत्रिकेचे डिजिटल उद्घाटन
![]()
३ व ४ फेब्रुवारीला कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरी अमळनेर येथे संपन्न होणारे विद्रोही मराठी साहित्य संमेलन पत्रिकेचे डिजिटल उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी३ व ४ फेब्रुवारीला कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरी अमळनेर येथे संपन्न होणारे विद्रोही मराठी साहित्य संमेलन पत्रिकेचे डिजिटल उद्घाटन संमेलन स्थळी संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले. दोन दिवसरसिक,श्रोते व प्रेक्षकांचे अनुभव विश्व […]
सर्व महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार – जयश्रीताई पाटील
![]()
सर्व महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार – जयश्री ताई पाटील अमळनेर:- आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांच्या मार्फत 31/1/2024 रोजा अमळनेर गांधलीपुरा एरियातील लैंगिक कामगार महिला साठी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला अमळनेर नगरीच्या माजी नगराध्यक्ष तसेच मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र शासन अनिलदादा पाटील यांचे सुविध्य पत्नी जयश्रीताई यांनी मागील आठवड्यात अमळनेर शहरातील आणि तालुक्यातील ग्रामीण […]
समग्र क्रांतीसाठी विद्रोही संमेलनाचे आयोजन, यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन.
कार्याध्यक्ष मुकुंद सपकाळे
![]()
समग्र क्रांतीसाठी विद्रोही संमेलनाचे आयोजन, यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन.कार्याध्यक्ष मुकुंद सपकाळेप्रस्थापित समाज व्यवस्था ही वंचित, बहुजन, आदिवासी, उपेक्षित यांना न्यायिक आणि निसर्गदत्त अधिकारापासून वंचित ठेवण्यासाठी अग्रेसर असून समग्र क्रांतीसाठी विद्रोही संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या संमेलनाला यशस्वी करण्याचे आवाहन कार्याध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी भुसावळ येथे आयोजित केलेल्या बैठकी प्रसंगी व्यक्त केले बैठकीच्या अध्यक्षस्थानी […]
अमळनेरात आज बालसाहित्य संमेलन,97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : अध्यक्ष, उद्घाटकही बालकच
![]()
अमळनेरात आज बालसाहित्य संमेलन,97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : अध्यक्ष, उद्घाटकही बालकच साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला 1 फेबुवारी रोजी बालसाहित्य संमेलन होणार आहे. या बालसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यात अध्यक्ष, उद्घाटक ही सर्व मंडळी विविध शाळांमधील बालकच आहेत.प्रताप महाविद्यालयातील भव्य प्रांगणात उभारण्यात आलेल्या ‘साने […]
अ.भा. मराठी साहित्य संमेलनात संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांची लक्षणीय हजेरी
![]()
अ.भा. मराठी साहित्य संमेलनात संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांची लक्षणीय हजेरी अमळनेर प्रतिनिधीसाने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास अमळनेर येथे 2 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रम 29 जानेवारीपासून आयोजित करण्यात आले होते. याचा 31 रोजी समारोप करण्यात आला. पूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांस आर्या शेंदुर्णीकर (जळगाव) […]
मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वाकडे,साहित्यिकांसह रसिकांमध्ये मोठी उत्सुकता
![]()
मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वाकडे,साहित्यिकांसह रसिकांमध्ये मोठी उत्सुकता अमळनेर प्रतिनिधीसाने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) :अवघ्या एका दिवसावर येवून ठेपलेल्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वाकडे आलेली आहे. मुख्य सभा मंडपासह उर्वरित दोन सभागृहांची उभारणी पूर्ण झाली आहे. मुख्य सभागृहातील व्यासपीठ तयार झाले असून, उर्वरित दोन सभागृहांच्या व्यासपीठांची उभारणी सुरू आहे. दरम्यान, […]
मुख्याध्यापक एम.ए.पाटील यांची
मुख्याध्यापक संघाच्या सहसंपादकपदी बिनविरोध निवड
![]()
मुख्याध्यापक एम.ए.पाटील यांचीमुख्याध्यापक संघाच्या सहसंपादकपदी बिनविरोध निवड अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर शहरातील शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांची जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या सहसंपादकपदी बिनविरोध निवड करण्यात आली.त्यांचे अभिनंदन संघटनेचे पदाधिकारी एल.जे बेंडाळे, जे.के पाटील, आर.डी निकम, संभाजी पाटील,एस.डी,भिरूड, आर एस बाविस्कर, एस एन पाटील, आर.डी चौधरी, मुख्याध्यापक प्रकाश पाटील,राजेंद्र पाटील मंगरूळ, […]
मुख्याध्यापक संघाच्या विद्या सहसचिव पदी प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड
![]()
मुख्याध्यापक संघाच्या विद्या सहसचिव पदी प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड अमळनेर प्रतिनिधी- मंगरूळ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्यप्रकाश भिका पाटील यांची मुख्याध्यापक जळगाव जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या विद्या सहसचिव पदी बिनविरोध निवड करण्यात आली…प्रकाश पाटील यांनी अगोदर मुख्याध्यापक संघाच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी उत्कृष्ट सांभाळली, नाशिक विभागीय बोर्डाचे सदस्यही होते व विविध पदांवर […]
बोरअजंती येथे जितेंद्र महाजन यांचे शिबीरार्थी विद्यार्थी यांना स्वच्छ भारत मिशन बाबत मार्गदर्शन
![]()
बोरअजंती येथे जितेंद्र महाजन यांचे शिबीरार्थी विद्यार्थी यांना स्वच्छ भारत मिशन बाबत मार्गदर्शन बोरअजंती येथे भगिनी मंडळ संचलित, समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे सहभागी विद्यार्थ्यांचे विषेश हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे अनुदानित आदिवासी आश्रमशाळा बोरअजंती येथे आयोजन दिनांक २५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत करण्यात आले आहे.सदर राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार […]
सरपंच परिषदेच्या वतीने आयोजित जागतिक कृषी महोत्सवानिमित्त लोकनियुक्त सरपंच सुषमा देसले यांचा झाला सन्मान
![]()
सरपंच परिषदेच्या वतीने आयोजित जागतिक कृषी महोत्सवानिमित्त लोकनियुक्त सरपंच सुषमा देसले यांचा झाला सन्मान अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)डोंगरे वस्तीगृह मैदान गंगापुर रोड नाशिक येथे स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी व सरपंच परिषदेच्या वतीने आयोजित जागतिक कृषी महोत्सवानिमित्त सरपंच ग्रामसेवक मांदियाळी चा कार्यक्रम गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व दिंडोरी च्या केंद्रीयमंत्री आरोग्य मंत्री माननीय भारतीताई पवार […]

