1 min read

सरपंच परिषदेच्या वतीने आयोजित जागतिक कृषी महोत्सवानिमित्त लोकनियुक्त सरपंच सुषमा देसले यांचा झाला सन्मान

Loading

सरपंच परिषदेच्या वतीने आयोजित जागतिक कृषी महोत्सवानिमित्त लोकनियुक्त सरपंच सुषमा देसले यांचा झाला सन्मान

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
डोंगरे वस्तीगृह मैदान गंगापुर रोड नाशिक येथे स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी व सरपंच परिषदेच्या वतीने आयोजित जागतिक कृषी महोत्सवानिमित्त सरपंच ग्रामसेवक मांदियाळी चा कार्यक्रम गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व दिंडोरी च्या केंद्रीयमंत्री आरोग्य मंत्री माननीय भारतीताई पवार प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला सदर कार्यक्रमात गुरुमाऊली दिंडोरी अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते उत्तर महाराष्ट्र सरपंच परिषदेचे विभागीय अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथील संचालक
श्रीमती सौ सुषमा ताई देसले यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी सरपंच परिषदेचे प्रदेश अध्यक्ष श्री दत्ताभाऊ काकडे प्रदेश सरचिटणीस राजाराम पोतनीस व विश्वस्त जे डी टेमगिरे साहेब तसेच जामनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री राजमलभाऊ भागवत जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब धुमाळ नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री गायकर साहेब व चाळीसगाव महिला तालुका अध्यक्ष शुभांगी ताई रहिले व सोनशेलुश सरपंच बडगुजरताई पद्मालयाचे सरपंच महेंद्र महाजन , पिंपळे सरपंच युवराज पाटील व कान्हेरे सरपंच चंद्रकांत पाटील व सरपंच सुधाकर भाऊ सुरवाडे टाकळी सरपंच जितेंद्र भाऊ माळी चिलगाव चे सरपंच बापू भाऊ बागुल व महाराष्ट्रातील सरपंच परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *