1 min read

मुख्याध्यापक संघाच्या विद्या सहसचिव पदी प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड

Loading

मुख्याध्यापक संघाच्या विद्या सहसचिव पदी प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड

अमळनेर प्रतिनिधी- मंगरूळ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य
प्रकाश भिका पाटील यांची मुख्याध्यापक जळगाव जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या विद्या सहसचिव पदी बिनविरोध निवड करण्यात आली…
प्रकाश पाटील यांनी अगोदर मुख्याध्यापक संघाच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी उत्कृष्ट सांभाळली, नाशिक विभागीय बोर्डाचे सदस्यही होते व विविध पदांवर ते कार्यरत होते त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे नुकतीच त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यांचे अभिनंदन संघटनेचे पदाधिकारी एल.जे बेंडाळे, जे.के पाटील, आर.डी निकम, संभाजी पाटील,एस.डी,भिरूड, आर एस बाविस्कर, एस एन पाटील, आर.डी चौधरी, एम.ए.पाटील,राजेंद्र पाटील , सचिन साळुंखे, डी के पाटील,ईश्वर महाजन, आर.आर सोनवणे,व अमळनेर तालुक्यातील मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *