मुख्याध्यापक एम.ए.पाटील यांची
मुख्याध्यापक संघाच्या सहसंपादकपदी बिनविरोध निवड
![]()

मुख्याध्यापक एम.ए.पाटील यांची
मुख्याध्यापक संघाच्या सहसंपादकपदी बिनविरोध निवड
अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर शहरातील शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांची जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या सहसंपादकपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
त्यांचे अभिनंदन संघटनेचे पदाधिकारी एल.जे बेंडाळे, जे.के पाटील, आर.डी निकम, संभाजी पाटील,एस.डी,भिरूड, आर एस बाविस्कर, एस एन पाटील, आर.डी चौधरी, मुख्याध्यापक प्रकाश पाटील,राजेंद्र पाटील मंगरूळ, सचिन साळुंखे, डी के पाटील,कैलास पाटील, सेवानिवृत्त केद्रप्रमुख गोकूळ पाटील, एस.एम पाटील, एस.जी.पाटील, अविनाश पाटील
ईश्वर महाजन, व शिवाजी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय अमळनेर येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व मित्र परीवार यांनी अभिनंदन केले…

