साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासह 10 ठराव मंजूर
![]()
साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासह 10 ठराव मंजूर खान्देशाला साहित्याचा मोठा वारसा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर : पूज्य साने गुरुजी आणि निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्यात यावा यासह विविध 10 ठराव 97 व्या अखिल भारतीय […]
अ.भा.मराठी साहित्य संमेलनात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली आरोग्याची काळजी
![]()
अ.भा.मराठी साहित्य संमेलनात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली आरोग्याची काळजी अमळनेर प्रतिनिधी-अमळनेरला मराठी साहित्य संमेलनात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी साहित्यिक, व सर्व येणाऱ्या पाहुणे मंडळी व श्रोते यांच्या आरोग्याची तिन दिवस काळजी घेतली.त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी व संचालक मंडळ यांनी केले.97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन […]
जेव्हा अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देतात तेव्हा……
![]()
जेव्हा अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देतात तेव्हा…… विद्रोही साहित्य संमेलनाचे पदाधिकारी यांनी केले स्वागत… साहित्य संमेलनात तर्कवितर्क… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.रविंद्र शोभणे यांनी अठरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलनात अचानक भेट दिली.मुख्य सभामंडपात प्रमुख चर्चासत्र सुरू असतांना मोठ्या लवाजमावासह डॉ. रविंद्र शोभणे यांनी भेट देत […]
रविंद्र सोनवणे लिखित ‘स्वप्नांच्या दुनियेत’ काव्य संग्रहाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन..
![]()
स्वप्नांच्या दुनियेत काव्य संग्रहाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन.. अमळनेर प्रतिनिधीदिनांक – 2 फेब्रुवारी 2024 रोजी संमेलन अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक प्रा.डॉ. रविंद्र शोभणे तसेच बालमेळावा समन्वयक महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त आणि भारतातील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सुप्रसिध्द बालकवी एकनाथ आव्हाड साहेब. सुप्रसिद्ध कवी कथाकार विलास सिंदगीकर, केशवसुत पुरस्कार प्राप्त कविवर्य शशिकांत हिंगोणेकर साहेब […]
महाराष्ट्रातील 62 विद्यार्थ्यांना इसरो भेटीची मिळणार संधी
नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर
![]()
महाराष्ट्रातील 62 विद्यार्थ्यांना इसरो भेटीची मिळणार संधीनोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर नोबेल फाउंडेशन व भवरलाल अंड कांताबाई जैन फाउंडेशनचा प्रकल्प.नाशिकचा सुमित देवरे, यवतमाळचा ईशान तारक राज्यात प्रथम तर जळगावची श्रेया महाजन राज्यात दुसरी. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)2023 हे वर्ष चांद्रयान-3 आणि मिशन आदित्य एल-१ या इस्रोच्या मोहिमांमुळे नेहमी लक्षात राहील. याच वर्षी नोबेल […]
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सांस्कृतिक वार्तापत्र स्टॉल ठरतोय आकर्षक.
![]()
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सांस्कृतिक वार्तापत्र स्टॉल ठरतोय आकर्षक. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सांस्कृतिक वार्तापत्र या जागरण पत्रिकेचा स्टॉल ठरतोय सर्वात आकर्षित. या ठिकाणी आम्ही कोणाची वंशज ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयाची प्रदर्शनी पाहण्यासाठी उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष […]
ओबीसी आरक्षण बचाव सभेत आमदार रवींद्र धंगेकर यांचा एल्गार!!!
![]()
ओबीसी आरक्षण बचाव सभेत आमदार रवींद्र धंगेकर यांचा एल्गार!!! पुणे:- महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासित केले असून हा निर्णय ओबीसीवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे सर्व पक्षीय ओबीसी बांधवांनी एकत्रित येवून लाखोच्या संख्येने हरकती नोंदवून या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार रविंद्र धंगेकर यांनी केले. नामदेव समाजोन्नती परिषदेची ओबीसी आरक्षण बचावासाठी दि. […]
विद्रोही मराठी साहित्य संमेलनात विविध मान्यवर लेखक कवींच्या साहित्य कृतींचे प्रकाशन
![]()
विद्रोही मराठी साहित्य संमेलनात विविध मान्यवर लेखक कवींच्या साहित्य कृतींचे प्रकाशन अठराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे ,वर्धा येथील संमेलनाध्यक्ष चंद्रकांत वानखेडे, उद्घाटक रहमान अब्बास धामस्कर ,स्वागताध्यक्षप्र शाम पाटील,प्रतिमा परदेशी, रणजीत शिंदे, प्रा.डॉ. लिलाधार पाटील, प्रा. अशोक पवार, मुकुंद सपकाळे प्रशांत निकम, लीना पवार, बापूराव ठाकरेसर,यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या साहित्य कृतींचे […]
मराठी विद्रोही साहित्य संमेलनात श्रोत्यांनी वैचारिक साहित्य मेजवानीचा लुटला आनंद..
![]()
मराठी विद्रोही साहित्य संमेलनात श्रोत्यांनी वैचारिक साहित्य मेजवानीचा लुटला आनंद.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)१८ वे मराठी साहित्य संमेलनाचे दोन्ही भव्य सभामंडपात श्रोत्यांची प्रचंड उपस्थिती असून बैठक व्यवस्था अपूर्ण पडत असल्याने नागरिक खाली बसून वैचारिक साहित्य मेजवानीचा आनंद लुटत आहेत.विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला मिळणारा उस्फुर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरलेला आहे.तर केकी मूस कलादालनातील भव्य चित्र प्रदर्शन, छायाचित्र व […]
अमळनेरला विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सुरवात अत्यंत जल्लोषपूर्ण..
![]()
अमळनेरला विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सुरवात अत्यंत जल्लोषपूर्ण.. सांस्कृतिक विचार यात्रेने हजारो नागरिकांसह शेकडो जिजाऊ सावित्रीच्या लेकी , छ.शिवाजी महाराज, म.फुले, गाडगेबाबा सारख्या अनेक महामानवाच्या वेश भूमिकेत… संविधान व विविध धर्म ग्रंथ पालखीत ठेवून या दिंडीला मान्यवरांनी उचलून धरत या यात्रेचे केले उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सुरवात अत्यंत जल्लोषपूर्ण व ऊर्जामुळे अशा […]

