09 Jul, 2026

प्रतापचे विशेष हिवाळी शिबिर संपन्न

Loading

प्रतापचे विशेष हिवाळी शिबिर संपन्न कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रताप महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष हिवाळी शिबराचा (१० ते १६ फेब्रुवारी) चिमणपुरी पिंपळे येथे समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “अशा शिबिरांमधून […]

1 min read

शासकीय कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वरुन ६० वर्ष करण्यास विरोध.

Loading

शासकीय कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वरुन ६० वर्ष करण्यास विरोध. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे अठ्ठावन्र वर्षा वरुन साठ वर्षे करण्याच्या हालचाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार कडून होत आहेत. या संकल्पनेस राज्यातील काही नेत्यांकडून विरोध होत आहे . राज्यातील कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय हे वाढवून साठ वर्षे करण्याची मोठी मागणी […]

1 min read

जळगांव जिल्हा कलाध्यापक संघ जळगांव महानगर कार्यकारिणी निवड करण्यासाठी सहविचार सभा संपन्न..

Loading

आज दिनांक 17/2/2024 शनिवारी जळगांव जिल्हा कलाध्यापक संघ जळगांव महानगर कार्यकारिणी निवड करण्यासाठी सभा बोलविण्यात आली यावेळी शहरातील 22 कलाशिक्षक उपस्थितीत होते..यावेळी कलाध्यापक संघाचे जिल्हा सचिव अरुण सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले…मा.एन.ओ.चौधरी सर यांच्या अध्यक्षतेखाली सभा सम्पन झाली..यावेळी जेष्ठ चित्रकार राजू बाविस्कर ,मुख्याध्यापक हापिस शेख मासिम,नितीन सोनवणे,अरुण सपकाळे ,अजय पाटील,शंकर वाणी, गोपाळ भारुळे यांसह अनेक कला […]

1 min read

१० वी १२ वीच्या परीक्षा काळात शिक्षक- मुख्याध्यापकांना प्रशिक्षण

Loading

१० वी १२ वीच्या परीक्षा काळात शिक्षक- मुख्याध्यापकांना प्रशिक्षण प्रशिक्षण पुढे ढकला- अनिल बोरनारे यांची मागणी अमळनेर प्रतिनिधी राज्यातील शाळांमध्ये दहावी बोर्डाच्या तोंडी व सायन्स प्रॅक्टिकल ची कामे सुरू आहेत. बोर्डाच्या परीक्षांची तयारी सुरू आहे त्यातच शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा घाट घातला जात असून या प्रशिक्षणाला विरोध करीत ट्रेनिंग पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक नेते अनिल बोरनारे […]

1 min read

संत सेवालाल महाराज यांची २८५ वी जयंती उत्साहात साजरी

Loading

संत सेवालाल महाराज यांची २८५ वी जयंती उत्साहात साजरी अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. शासकीय विश्रामगृहात उत्सव समितीचे कार्याध्यक्ष अनिल जाधव व अध्यक्ष किरण जाधव प्रसिद्धी प्रमुख राजेश राठोड यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. डिजेच्या तालावर नाचत स्टेशन रोड, […]

1 min read

आई-वडील आणि शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे यशाचे शिलेदार.— मा.प्रा.डॉ.संदीप नेरकर यांचे प्रतिपादन.—

Loading

आई-वडील आणि शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे यशाचे शिलेदार.— मा.प्रा.डॉ.संदीप नेरकर यांचे प्रतिपादन.— अमळनेर प्रतिनिधीमारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड संचलित, कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व युवतीसभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय ‘मिशन साहसी अभियान’ कार्यशाळेचा समारोप आज दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न झाला.सदर कार्यक्रमास समारोप करते म्हणून […]

1 min read

नवे संकेतस्थळ सांस्कृतिक कार्य विभागाला लोकाभिमुख करणारे ठरेल-मंत्री सुधीर मुनगंटीवार

Loading

नवे संकेतस्थळ सांस्कृतिक कार्य विभागाला लोकाभिमुख करणारे ठरेल-मंत्री सुधीर मुनगंटीवार

1 min read

व्हि.एस पवार स्कूल च्या विद्यार्थ्यांनी दिली शस्त्र प्रदर्शनाला भेट.

Loading

व्ही एस पवार स्कूल च्या विद्यार्थ्यांनी दिली शस्त्र प्रदर्शनाला भेट.अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिवजयंतीमहोत्सवानिमित्त शुक्रवारी दि.१६ रोजी एकदिवसीय भव्यशिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन मदत व पुनर्वसन मंत्रीना. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मराठा मंगल कार्यालय येथेहे प्रदर्शन आयोजित केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनेशिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभर […]

1 min read

विदर्भकन्या अपूर्वा देशमुख हिची अभिनय कलेतील अपूर्व वाटचाल!

Loading

विदर्भकन्या अपूर्वा देशमुख हिची अभिनय कलेतील अपूर्व वाटचाल! अकोला–अभिनय क्षेत्रात आपल्या कलासाधनेतील कौशल्याने प्रगतीचं उल्लेखनीय स्थान कायम करण्यासाठी अविरत मेहनत करणारी अपूर्वा कला क्षेत्रात अपूर्व वाटचाल करीत आहे.ही उदयोन्मुख कलाकार सिरियलच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात आपल्या क्षमता सिध्द करीत पुढे आलेली आहे. ती नागपूरातील अपूर्वा मिनरल्स या कंपनीचे संचालक व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे विदर्भ विभागीय संघटन […]

1 min read

आश्रम शाळा पिंपळे येथे परसबागेत पिकवला जातो सेंद्रिय भाजीपाला

Loading

आश्रम शाळा पिंपळे येथे परसबागेत पिकवला जातो सेंद्रिय भाजीपाला अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुक्यातील अनुदानित आश्रम शाळा पिंपळे बु. येथे दरवर्षी परसबाग तयार केली जाते, व त्यातून सेंद्रिय भाजीपाल्याची उत्पन्न घेतले जाते, शाळेत निघणाऱ्या उष्टे अन्न कुजवुन त्याचे कंपोस्ट खत तयार केले जाते, व या कंपोस्ट खतांचा वापर करून परसबाग फुलवली जाते. सध्या परसबागेत वांगे, मिरची, भोपळा, […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?