जळगाव शिंपी समाज हितवर्धक संस्था आयोजित एसपीएल सिजन 3 चा उत्साहात समारोप
![]()
जळगाव शिंपी समाज हितवर्धक संस्था आयोजित एसपीएल सिजन 3 चा उत्साहात समारोप. क्रिकेटच्या माध्यमातून स्त्री – पुरुष समानतेचा संदेश समाजाला दिला व यातून युवकांचे संघटन कौशल्य साधता येईल : मा.आ. सुरेश भोळे एस पी एल सिजन ४ चा उत्कृष्ट खेळाडूसाठी मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप तर्फे पॅशन प्रो. बाईक बक्षीस देण्यात येईल:डॉ. मनिलाल शिंपी. जळगाव […]
विद्यार्थी गुणवत्ता विकासा सोबतच शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार.
![]()
विद्यार्थी गुणवत्ता विकासा सोबतच शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार. माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांचे सत्कार प्रसंगी प्रतीपादन जळगांव प्रतिनिधीमाध्यमिक शाळांमधील गुणवत्ता विकास कार्यक्रम हाती घेत आपला जिल्हा गुणवत्तेच्या संदर्भात अग्रेसर कसा राहील याकडे लक्ष देत विद्यार्थी व्यक्तिमत्व आणि गुणवत्ता विकास घडवून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत सोबतच शिक्षकांचे प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे मत नवनियुक्त […]
कळमसरे ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद जळगाव यांच्यातर्फे पुरस्काराने सन्मानित
![]()
कळमसरे ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद जळगाव यांच्यातर्फे पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी- कळमसरे ता.अमळनेर येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली जात असून लोकांच्या व नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाते.. याची पावती म्हणून जळगांव जिल्हा परिषद च्या माध्यमातून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले..सविस्तर माहिती अशी आहे की कळमसरे ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद जळगाव यांच्यातर्फे दिला जाणारा क्षयरोग (टीबी) […]
संत नामदेव महाराज फाउंडेशन जळगाव तर्फे जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा
![]()
संत नामदेव महाराज फाउंडेशन जळगाव तर्फे जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप तर्फे, टेलर बंधू भगिनींना कैची,धागे, व मेझर टेप,साड्या वाटप, माझा ४५ वर्षाचा समाजसेवेचा कारकीर्दीत डॉ.मनिलाल शिंपी यांच्यासारखा निस्वार्थी मानवसेवा करणारा समाजसेवक पाहिला नाही.:शिवाजीराव शिंपी. जळगाव( मनिलाल शिंपी ):संत नामदेव संस्कार शिंपी समाज फाउंडेशन जळगाव संचलित संस्कार फाउंडेशन महिला […]
होय मी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता…संदीपजी घोरपडे
![]()
होय मी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता… संदीपजी घोरपडेहोय आज लोकमत मध्ये आलेली बातमी अत्यंत निर्भीड व सत्य आहेमात्र मी वैयक्तिक संदीप घोरपडे मागील 32 वर्षापासून चा काँग्रेस कार्यकर्ता या नात्याने आपणास सांगू इच्छितो की मागील 32 वर्षात माझ्यावर कितीही अन्याय झाला मला वाळीत टाकण्यात आले तरीही माझ्या तोंडून निश्वास सुद्धा सुटला नाहीमाझ्या विद्यार्थी दशेपासून युवक काँग्रेसमध्ये […]
अमळनेर तालुका मराठा समाज महिला मंडळ कडून आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा.
![]()
अमळनेर तालुका मराठा समाज महिला मंडळ कडून आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा. ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून अमळनेर मराठा समाज महिला मंडळाने महिला दिनाचा विशेष कार्यक्रम समाज भगिनींसाठी आयोजित केला होता.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून माननीय माजी आमदार स्मिताताई वाघ उपस्थित होत्या.तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मंडळाच्या अध्यक्ष सौ तीलोत्तमाताई पाटील या होत्या, तसेच विचार […]
नांद्रा प्र.लो. येथे गाव पातळीवर शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
![]()
नांद्रा प्र.लो. येथे गाव पातळीवर शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन जामनेर : तालुक्यातील नांद्रा येथील प्रगतिशील शेतकरी दिवाकर पाटील यांच्या शेतात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत गाव पातळीवर शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. माती पुजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थान वि.का.सो. व्हा.चेअरमन धनसिंग पाटील यांनी स्वीकारले. कार्यक्रमाचे […]
बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली पण तुमच्या आमच्या डोक्यातली मनुस्मृती अजून जळाली नाही !
![]()
बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली पण तुमच्या आमच्या डोक्यातली मनुस्मृती अजून जळाली नाही ! ॲड.वैशालीताई डोळस(सामाजिक कार्यकर्त्या,छत्रपती संभाजीनगर यांचे प्रतिपादन जळगांव विशेष प्रतिनिधी(विजय लुल्हे)सत्यशोधक महिला संघ आयोजित पहिले राज्यस्तरीय महिला अधिवेशन नायगाव (ता.खंडाळा,जि.सातारा ) येथे रविवार दि.१० मार्च २०२४ रोजी जि.प.प्राथमिक शाळे समोरील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभामंडपात प्रचंड उत्साहात संपन्न झाले.’ प्राचीन भारताची क्रांतिकारी महिला कालांतराने गुलाम […]
निम्न तापी पाडळसे प्रकल्पासाठी केंद्राचे दरवाजे झालेत खुले-मंत्री अनिल पाटील
![]()
निम्न तापी पाडळसे प्रकल्पासाठी केंद्राचे दरवाजे झालेत खुले-मंत्री अनिल पाटील केंद्रीय जलआयोगाची मिळाली मान्यता,पीएमकेएसवाय योजनेत समावेश होण्याचा मार्ग मोकळा अमळनेर-तालुका व परिसरातील तालुक्यासाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या निम्न तापी पाडळसे प्रकल्पासाठी केंद्राचे दरवाजे खऱ्या अर्थाने खुले झाले असून केंद्र शासनाने दि 12 मार्च रोजी केंद्रीय जलआयोगाची मान्यता दिल्याने धरणाचा केंद्र शासनाच्या पीएमकेएसवाय योजनेत समावेश होण्याचा मार्ग मोकळा […]
अमळनेर तालुक्यातील ढेकुसीम माझे प्रेमाचे गाव-मंत्री गुलाबराव पाटील
![]()
अमळनेर तालुक्यातील ढेकुसीम माझे प्रेमाचे गाव-मंत्री गुलाबराव पाटील पाडळसरे प्रकल्पाला लवकरच मिळणार केंद्रीय जलआयोगाची मान्यता-मंत्री अनिल पाटील ढेकूसिम येथे रंगला विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा अमळनेर-या संपूर्ण तालुक्याशी माझी जवळीक असली तरी काही गावे माझ्या अंत्यत प्रेमाची व जिव्हाळ्याची असून यात ढेकुसीम गावाचाही समावेश असल्याने याठिकाणी मी मनापासून विकासकामे देत असतो अशी भावना जळगाव […]

