06 Jul, 2026

पुरोगामी महाराष्ट्र उभा करणे हे महाराष्ट्राला मोठे आव्हान!!!

Loading

पुरोगामी महाराष्ट्र उभा करणे हे महाराष्ट्राला मोठे आव्हान!!! भारतातील महाराष्ट्र राज्य एक कणखर राज्य आहे. अनेक महापुरुषांनी त्याच्या जडणघडणीत फार मोलाचे योगदान दिलेले आहे. अनेक परकिय सत्तेने ग्रासलेले हे राज्य गुलामीने पछाडलेले होते. अशा काळात आशेचे किरण उगवले ते राजे शिवबाच्या रुपात अन त्यांनी पिता शहाजी व माता जिजाऊ च्या स्वप्नातील महाराष्ट्र निर्माण करण्याची शपथ […]

1 min read

शंभरीत परिषदेचे नेतृत्व तरुणांच्या हाती जाणार,परिषद 25 युवा संघटकांची नियुक्ती करणार,मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे आवाहन

Loading

शंभरीत परिषदेचे नेतृत्व तरुणांच्या हाती जाणार,परिषद 25 युवा संघटकांची नियुक्ती करणार,मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे आवाहन मुंबई : मराठी पत्रकार परिषद आणखी 14 वर्षांनी आपले शतकमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहेत.. परिषदेच्या शंभराव्या वर्षात परिषदेचं नेतृत्व तरूण, सक्षम नेतृत्वाच्या हाती जावे म्हणून परिषद 25 तरूण पत्रकारांची, युवा संघटकांची टीम तयार करीत आहे.. यामध्ये 35 वर्षांच्या आतील […]

1 min read

धुळ्यातील उघडे परिवारातील भावंडांचे मुंबईत विविध स्पर्धेत अल्पवयातील यश

Loading

धुळ्यातील उघडे परिवारातील भावंडांचे मुंबईत विविध स्पर्धेत अल्पवयातील यश धुळे- येथील उघडे व मदने परिवारातील सध्या मुंबईत निवासी असलेले नातवंडं चि. आयुष शरद उघडे या तीन वर्षाच्या बालकाने विझ किड्‌स कॉर्निवल (ऑल इंडिया) तर्फे घेतलेल्या श्लोक स्कॉलर स्पर्धेत तीन ते पाच वर्ष वयोगटात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत त्याने एकश्लोकी रामायण म्हटले होते. […]

1 min read

हरिदास दशरथ वाबळे यांची प्रदीर्घ सेवा करत सेवानिवृत्त

Loading

हरिदास दशरथ वाबळे यांची प्रदीर्घ सेवा करत सेवानिवृत्त अमळनेर प्रतिनिधी-: मूळचे बारामती तालुक्यातील कारखेल गावचे रहिवासी व सध्यां खंडवा मध्यप्रदेश स्थित श्री हरिदास दशरथ वाबळे यांची प्रदीर्घ सेवा करून आज सेवानिवृत्ती झाली, त्यांनी जिल्हा सत्र ज्ञायालय खंडवा येथे तब्बल 38 वर्षे सेवा बजावली आपल्या कामाप्रति सजग,कार्यतत्पर व प्रामाणिक अशी ख्याती त्यांनी या काळात प्राप्त केलेली […]

1 min read

आज २९ एप्रिलआज भारताचे एडिसन डॉ. शंकरआबाजीभिसे यांचा जन्मदिन.

Loading

आज २९ एप्रिलआज भारताचे एडिसन डॉ. #शंकरआबाजीभिसे यांचा जन्मदिन.जन्म. २९ एप्रिल १८६७थॉमस अल्वा एडिसन हे नाव प्रत्येक साक्षर भारतीयाला माहिती आहे. पण शंकर आबाजी भिसे हे नाव भारतीय सोडा पण महाराष्ट्रीयन माणसांना पण माहिती नसेल. दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावणारे, चाळीसहून अधिक शोधांचे एकस्व संपादन करणारे आणि शतकापूर्वी भारतीयांच्या नावानं नाक मुरडणाऱ्या अमेरिकेन लोकांमध्येच मानाचं स्थान […]

1 min read

सखुबाई पाटील यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधनत्यांची अंत्ययात्रा दिनांक १ मे ला सकाळी ९:०० वाजता देशमुख नगर ,ढेकू रोड , अमळनेर येथील राहत्या घरून निघेल .

Loading

सखुबाई पाटील यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधन त्यांची अंत्ययात्रा दिनांक १ मे ला सकाळी ९:०० वाजता देशमुख नगर ,ढेकू रोड , अमळनेर येथील राहत्या घरून निघेल . अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील जेष्ठ विधिज्ञ ॲड. साहेबराव आर . पाटील यांच्या मातोश्री सखुबाई राजाराम पाटील यांचे मंगळवारी दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ११:०० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले .मातोश्री […]

1 min read

अमळनेरच्या समाजकार्य महाविद्यालय चे कार्यालय अध्यक्ष अनिल वाणी यांचा औपचारिक सेवापूर्ती समारंभ संपन्न

Loading

अमळनेरच्या समाजकार्य महाविद्यालय चे कार्यालय अध्यक्ष  अनिल वाणी यांचा औपचारिक सेवापूर्ती समारंभ संपन्न अमळनेर येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय येथे कार्यरत कार्यालयीन अधीक्षक श्री अनिल शंकर वाणी यांचा सेवापूर्ती समारंभ महाविद्यालयात अतिशय भावनिक वातावरणात संपन्न झालायाप्रसंगी प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील प्राचार्य डॉक्टर वैद्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती जळगाव जिल्हा समाज […]

1 min read

सावधान.. उष्णतेची लाट; वेळीच व्हा अलर्ट,आरोग्य विभागाने केल्या सूचना जारी : नागरिकांना सतर्क राहण्याचे अवाहन.

Loading

सावधान.. उष्णतेची लाट; वेळीच व्हा अलर्ट,आरोग्य विभागाने केल्या सूचना जारी : नागरिकांना सतर्क राहण्याचे अवाहन. जळगांव- जळगावसह सम्पूर्ण राज्यभर उन्हाचा तडाखा जाणवत आहे, जळगावला उन्हाचा पारा ४३℃ च्या पुढे गेला असुन त्यामुळे मार्चपासूनच राज्यात उष्मघाताच्या रुग्णांची झपाट्याने वाढ झाली आहे, याचे राज्यात १९२ उष्मघात रूग्ण आहेत.उष्णतेची मोठी लाट उसळल्यामुळे, राज्यतील सर्व नागरिकांनसह प्रशासनाने देखील सतर्क […]

1 min read

अमळनेरला वडिलांच्या वर्षश्राद्धेच्या निमित्ताने ‘बाप स्वाभिमानी माझा’ उदया भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन

Loading

अमळनेरला वडिलांच्या वर्षश्राद्धेच्या निमित्ताने ‘बाप स्वाभिमानी माझा’ उदया भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन परिसरातील बंधू-भगिनींनी कार्यक्रमास उपस्थिती चे आवाहनअमळनेर प्रतिनिधीस्व अण्णासाहेब सुरेश रंगनाथ शेठ दुसाने स्व अनुष्का सचिन दुसाने यांच्या स्मरणार्थ भागवताचार्य श्रद्धेय राजीवकृष्णजी महाराज यांच्याद्वारे मातृ-पितृ वंदनात्मक भजन संध्या (बाप स्वाभिमानी माझा) मंगळवार दिनांक 30 एप्रिल संध्याकाळी सहा वाजता आयोजित केला आहे तरी परिसरातील सर्व […]

1 min read

श्रद्धा वालकर घटनेची मुंबईत पुनरावृत्ती!निजामने केली पुनमची निघृण हत्या!

Loading

श्रद्धा वालकर घटनेची मुंबईत पुनरावृत्ती!निजामने केली पुनमची निघृण हत्या! पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांच्या संरक्षणाचे दिले महत्वपूर्ण निर्देश मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मानखुर्द येथील साठेनगर परिसरात राहणाऱ्या पूनम क्षीरसागर नामक मातंग समाजातील तरुणीचा मृतदेह तुकडे करून एका सुटकेसमध्ये भरून निर्जनस्थळी ठेऊन देण्यात आला होता. निजाम नामक टॅक्सी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?