1 min read

हरिदास दशरथ वाबळे यांची प्रदीर्घ सेवा करत सेवानिवृत्त

Loading

हरिदास दशरथ वाबळे यांची प्रदीर्घ सेवा करत सेवानिवृत्त

अमळनेर प्रतिनिधी-: मूळचे बारामती तालुक्यातील कारखेल गावचे रहिवासी व सध्यां खंडवा मध्यप्रदेश स्थित श्री हरिदास दशरथ वाबळे यांची प्रदीर्घ सेवा करून आज सेवानिवृत्ती झाली, त्यांनी जिल्हा सत्र ज्ञायालय खंडवा येथे तब्बल 38 वर्षे सेवा बजावली आपल्या कामाप्रति सजग,कार्यतत्पर व प्रामाणिक अशी ख्याती त्यांनी या काळात प्राप्त केलेली असून आज ते सेवानिवृत्त झाले. ते एल आय सी चे विकास अधिकारी सचिन चव्हाण यांचे मामा तर एज्युकेट गर्ल या ऑर्गनायझेशन चे अडमीन ऑफिसर जयेश वाबळे यांचे वडील आहेत. याप्रसंगी त्यांच्या कार्यालयातील सहकारी, कर्मचारी वृंद यांनी देखील पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांना त्यांच्या सेवानिवृत्ती नंतरच्या निरोगी दीर्घ आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *