निधी वाचून सत्ता गेली.
निधीमुळे मती गेली.
घड्याळ्याच्या अचूकवेळाने दादांनी “अर्थ”साधला
![]()
निधी वाचून सत्ता गेली.निधीमुळे मती गेली.घड्याळ्याच्या अचूकवेळाने दादांनी “अर्थ”साधला (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष बातमीपत्र) महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळाची बैठक आज पार झाली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. आणि एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा पवार आपल्या सहकारी आमदारांसह शिंदे फडणीस सरकारला जाऊन […]
रामदास वाकोडे(पोलिस निरीक्षक, पारोळा) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फळे व मिठाई वाटप,
![]()
दि.03/07/2023 रोजी चामुंण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव येथे आज गुरु पौर्णिमा तसेच मा.श्री.रामदास वाकोडे साहेब (पोलिस निरीक्षक, पारोळा) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष विद्यार्थ्यांना फळे, मिठाई , वाटप करण्यात आली.यावेळी मा.श्री.वाकोडे साहेब यांचे औक्षण आमच्या शाळेचा विशेष विद्यार्थी चि.प्रधान याचे हस्ते करण्यात आले.मा.साहेब खुप भाराऊन […]
वर्षपूर्तीनिमित्त निर्णय पुस्तिकेचे व लोकराज्यच्या अंकाचे प्रकाशन
![]()
वर्षपूर्तीनिमित्त निर्णय पुस्तिकेचे व लोकराज्यच्या अंकाचे प्रकाशन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्य शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणारी निर्णय पुस्तिका “पहिले वर्ष सुराज्याचे” आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य या मासिकाचे प्रकाशन आज करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे […]
रायगड जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोकण शिक्षक आमदार मा.श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा झंझावती दौरा….
![]()
रायगड जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोकण शिक्षक आमदार मा.श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा झंझावती दौरा…. मुंबई,ठाणे ( मनिलाल शिंपी)३ जुलै २०२३ रोजी कोकण शिक्षक विभागाचे आमदार श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी रायगड जिल्हा परिषद अलिबाग ( टिपणीस हॉल) येथे शिक्षक व शिक्षकेतरांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक घेतली. यावेळी अनेक सामुहीक आणि वैयक्तिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. सर्व प्रश्नांवर […]
गुरू पौर्णमेनिमित्त मंगळ ग्रह मंदीरात पादूका पुजन
![]()
गुरू पौर्णमेनिमित्त मंगळ ग्रह मंदीरात पादूका पुजन अमळनेर:- येथील श्री मंगळ ग्रह मंदीरात गुरूपौर्णिमे निमित्त ३ जुलै रोजी सायंकाळी ४ ते ६ वेळेत श्री स्वामीसमर्थ महाराज यांच्या पादुकांचे सेवानिवृत्त मुखयाध्यापक सुरेंद्र सुर्यवंशी व द्रौ.रा.कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सिमा सुर्यवंशी या दाम्पत्याच्या हस्ते पादुका पूजन व अभिषेक झाले. तर श्री मंगळ ग्रह मंदीरात तालुक्यातील झाडी येथील शिक्षक मयूर […]
लोकमान्य विद्यालय व नवीन मराठी शाळेमधील बालवाडी ते इयत्ता दहावीच्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शाळेचे माजी विद्यार्थी प्रा दिनेश शेलकर यांच्यातर्फे गणवेश वाटप…
![]()
अमळनेर प्रतिनिधी दि ४ जुलै रोजी येथील लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालय व नवीन मराठी शाळे मधील बालवाडी ते इयत्ता दहावीच्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शाळेचे माजी विद्यार्थी प्रा दिनेश शेलकर यांच्यातर्फे गणवेश वाटप करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा अ.धो.फुलपगारे चिटणीस श्री विवेकानंद भांडारकर जेष्ठ संचालक प्रा. र. रा बहुगुणे प्रा डॉ प्र ज […]
स्वेच्छानिवृत्तीनंतर केंद्रेकरांनी पायी-पायीच गाठले घर…
धडाकेबाज आयएएस अधिकारी सेवेतून निवृत्त : ना निरोप समारंभ, ना गाडीघोडीचा वापर : कर्मचारी भावूक
![]()
स्वेच्छानिवृत्तीनंतर केंद्रेकरांनी पायी-पायीच गाठले घर…धडाकेबाज आयएएस अधिकारी सेवेतून निवृत्त : ना निरोप समारंभ, ना गाडीघोडीचा वापर : कर्मचारी भावूक संभाजीनगर ,दि.03(प्रतिनिधी) : भारतीय प्रशासन सेवेतील धडाकेबाज आएएस अधिकारी अशी ओळख असणारे छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी स्वेच्छा निवृत्ती घेतली. ती सुध्दा अगदी साधेपणाने. ना निरोप समारंभ, ना हार-तुरे, ना फोटो… जिल्हाधिकारी अस्तिक […]
सावित्रीबाई फुले कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा विविध उपक्रमांनी साजरी…
![]()
गुरुपौर्णिमा विविध उपक्रमांनी साजरी अमळनेर- येथील सावित्रीबाई फुले कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. प्राचार्या गायत्री भदाणे मॅडम या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका कल्पना महंत मॅडम, व्ही सी पाटील सर, एन बी खंडारे सर, जी पी हडपे सर, उमेश काटे सर, लता पवार मॅडम, नीलिमा पाटील मॅडम […]
संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी..
![]()
संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.. अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर येथील दादासाहेब जी.एम. सोनारनगर येथील भाविकांचे श्रध्दास्थान संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विविध कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.सकाळी मंदिरात सकाळी आरती झाली. सकाळी 8 वाजेला लघुरुद्र अभिषेक झाला. मारवड ते अमळनेर पायीवारी चे 12 वाजेला आगमन झालं त्यांचे स्वागत संत गजानन महाराज सेवा संस्थानचे अध्यक्ष […]
गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर हभप डॉ रविंद्रजी भोळे सन्मानित
![]()
गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर हभप डॉ रविंद्रजी भोळे सन्मानित शिंदवणे रोड उरुळी कांचन: गुरुपौर्णिमा साजरी करणे म्हणजे धर्मातील विविध ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा आदर करणे सन्मान करणे होय. ह्या दिवशी परमेश्वर शिवाने दक्षिण मूर्ती रुपात सर्व मुनी शिष्यांना शिवाचे ब्रह्मज्ञान प्रदान केले. त्यामुळे ऋषीमुनींना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. अति प्राचीन काळापासून गुरु शिष्य परंपरा ही आपल्या भारतामध्ये सुरू आहे […]

