भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ आरोग्यास घातक- चेतन पाटील
![]()
भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ आरोग्यास घातक- चेतन पाटील जळगाव: दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये कशा पद्धतीने भेसळ केली जाते आणि ती भेसळ कशी ओळखायची याचे प्रात्यक्षिक आज के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात आले. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात विकास येथील क्वालिटी कंट्रोल विभागाचे अधिकारी श्री.विजेश परमार […]
धरणगावात औ.प्र. (आयटीआय) संस्थेतर्फे रविवारी ‘रन फॉर स्किल’ मॅरेथॉन स्पर्धेत विद्यार्थी धावणार..
![]()
धरणगावात औ.प्र. (आयटीआय) संस्थेतर्फे रविवारी ‘रन फॉर स्किल’ मॅरेथॉन स्पर्धेत विद्यार्थी धावणार.. ▪️महाराष्ट्र शासन कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या आदेशान्वये १७ सप्टें, रोजी पी.एम. रन फॉर स्किल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन औद्यो.प्रशि.संस्था धरणगाव तर्फे करण्यात आले आहे. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगाव : महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, व्यवसाय प्रशिक्षण व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत […]
अमळनेर तालुकास्तरीय विज्ञान नाट्य उत्सव स्पर्धा संपन्न
![]()
अमळनेर तालुकास्तरीय विज्ञान नाट्य उत्सव स्पर्धा संपन्न आज दि.15 सप्टेंबर, रोजी अमळनेर येथील ग. स. हायस्कूल मध्ये नाट्य उत्सव स्पर्धा पार पडली. एकूण 10 माध्यमिक शाळांनी सहभाग नोंदवला. यात पी. बी. ए. इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक जय योगेश्वर विद्यालय, अमळनेर ने तर भरवस येथील श्रीराम गबाजीराव सोनवणे विद्यालय ने तृतीय […]
ग्रीन फाऊंडेशनच्या हवेली तालुका अध्यक्ष पदी गणेश काळभोर
![]()
ग्रीन फाऊंडेशनच्या हवेली तालुका अध्यक्ष पदी गणेश काळभोर लोणी काळभोर- ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यच्या हवेली तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे गणेश काळभोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप व ग्रीन फाउंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शेंडगे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे .पर्यावरण संरक्षण करणे,वृक्ष लागवडकरणे,वृक्षांचे संवर्धन करणे ,एक कुंटूब […]
देवगांव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूल मध्ये हिंदी दिनानिमित्त वत्कृत्व स्पर्धा…
![]()
देवगांव देवळी महात्मा फुले हायस्कूल मध्ये राष्ट्रभाषा हिंदी दिनानिमित्त वत्कृत्व स्पर्धा… अमळनेर प्रतिनिधी-देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये १४ सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त वत्कृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते.हिंदी शिक्षक आय.आर.महाजन यांनी हिंदी दिनानिमित्त आठवी व दहावीच्या वर्गात हिंदी दिनाचे महत्त्व सांगितले. शाळेत हिंदी दिनानिमित्त वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आली […]
स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्गाचे प्रणेते सदगुरु श्री चंद्रकांत मोरे दादा यांचे महापौर सौ.प्रतिभाताई चौधरी यांनी महापौर दालनात केले स्वागत व सत्कार.
![]()
श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्गाचे प्रणेते सदगुरु श्री चंद्रकांत मोरे दादा यांचे महापौर सौ.प्रतिभाताई चौधरी यांनी महापौर दालनात केले स्वागत व सत्कार. आज दिनांक 16/09/2023 रोजी श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास केंद्र, दिंडोरी प्रणीत ब्रम्हीभूत सदगुरु मोरे दादा यांचे नातू व परमपूज्य सदगुरु गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांचे जेष्ठ सुपुत्र आदरणीय चंद्रकांत […]
“व्हॉइस ऑफ मीडियाची’ राज्य कार्यकारिणी जाहीर पत्रकार हल्ला विरोधी फोरम राज्याध्यक्षपदी संदीप महाजन यांची निवड
![]()
‘व्हॉइस ऑफ मीडियाची’ राज्य कार्यकारिणी जाहीर पत्रकार हल्ला विरोधी फोरम राज्याध्यक्षपदी संदीप महाजन यांची निवड मुंबई प्रतिनिधी -‘व्हॉइस ऑफ मीडियाची’ राज्य कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यात उत्तर महाराष्ट्र मधून सुरेश उज्जेनवाल, संदीप महाजन, प्रशांत शर्मा, नरेश होळणार, प्रमोद बऱ्हाटे यांची निवड करण्यात आली आहे मुंबई – देशभरात अल्पावधीत नावारूपास येऊन सुमारे छत्तीस हजार […]
इंडीयन लॕंग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना) ची सभा दिल्लीत संपन्न
![]()
इंडीयन लॕंग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना) ची सभा दिल्लीत संपन्न आक्टोंबरमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा, जुण्या सभासदांची शुल्क माफी व मुंबईतील नव्या कार्यालयाची प्रकाश पोहरे यांची घोषणा अकोला–इंडीयन लॕंग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना) या देशभरातील सर्वभाषिक वृत्तपत्रांच्या संपादक, प्रकाशकांच्या राष्ट्रीय संघटनेची सभा दिल्लीत महाराष्ट्र सदन येथे संपन्न झाली.राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मा.प्रकाशभाऊ पोहरे यांनी मुंबईत ईलनाचे कार्यालय सुरू केल्याची […]
अभियंता दिवसानिमित्त नेत्र तपासणी
![]()
अभियंता दिवसानिमित्त नेत्र तपासणीअमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत 15 सप्टेंबर2023 रोजी आधार बहुउद्देशीय संस्था व विप्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पाचवी ते सातवीच्या शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. 15 सप्टेंबर हा दिवस महान अभियंता भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिवस म्हणून 1968 पासून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने आज नेत्र […]
जोगेश्वरी अस्मिता शाळेत मातृदिन मोठ्या उत्साहात
![]()
जोगेश्वरी अस्मिता शाळेत मातृदिन मोठ्या उत्साहात गणेश हिरवेमुंबई प्रतिनिधी प्रेम तुझे आहे आईसर्व जगत भारी आई प्रथम गुरुआई कल्पतरू आईबद्दल कितीही लिहिलं तरी कमीच असते, कारण आई एवढं प्रेम कोणीच करू शकत नाही..जोगेश्वरी पूर्व अस्मिता संचालित छत्रपती शिवाजी शिशु शाळा आणि राम गोपाल केडिया प्राथमिक विभाग आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने काल दिनांक १४ सप्टेंबर […]

